लेखक किल्लेदार यांनी सोमवार, 11/12/2017 04:06 या दिवशी प्रकाशित केले. स्पर्धेसाठी नाही.... उगाच लोकांच्या भुका चाळवायला म्हणून. म्हणजे पटापट प्रवेशिका येतील पदार्थ कुठला ते आठवत नाही पण आधी ब्रँडी पेटवून हॉटेलवाल्याने पोट पेटवायचा प्रयत्न केला. वाचने 2963 प्रतिक्रिया 3 प्रतिक्रिया चव देखील नशीली असावी :) चामुंडराय सोमवार, 11/12/2017 04:18 पदार्थ तर काही ओळखता येत नाहीय्ये परंतु दिसतोय छान. चव देखील नशीली असावी :) जाजा : मी पयला अरे.... किल्लेदार सोमवार, 11/12/2017 04:54 कुणीतरी हा धागा उडवा इथून.. भलतीकडेच गेला. छायाचित्रण स्पर्धेच्या धाग्यात टाकायचा होता. असुद्या हो इरसाल सोमवार, 11/12/2017 09:53 दोन ठिकाणी भुका चाळवल्या जातील ;))
चव देखील नशीली असावी :) चामुंडराय सोमवार, 11/12/2017 04:18 पदार्थ तर काही ओळखता येत नाहीय्ये परंतु दिसतोय छान. चव देखील नशीली असावी :) जाजा : मी पयला
अरे.... किल्लेदार सोमवार, 11/12/2017 04:54 कुणीतरी हा धागा उडवा इथून.. भलतीकडेच गेला. छायाचित्रण स्पर्धेच्या धाग्यात टाकायचा होता.
प्रतिक्रिया
चव देखील नशीली असावी :)
अरे....
असुद्या हो