Skip to main content

स्पर्धेसाठी नाही....

लेखक किल्लेदार यांनी सोमवार, 11/12/2017 या दिवशी प्रकाशित केले.
स्पर्धेसाठी नाही.... उगाच लोकांच्या भुका चाळवायला म्हणून. म्हणजे पटापट प्रवेशिका येतील पदार्थ कुठला ते आठवत नाही पण आधी ब्रँडी पेटवून हॉटेलवाल्याने पोट पेटवायचा प्रयत्न केला. IMG_0665

वाचने 2957
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

पदार्थ तर काही ओळखता येत नाहीय्ये परंतु दिसतोय छान. चव देखील नशीली असावी :) जाजा : मी पयला

कुणीतरी हा धागा उडवा इथून.. भलतीकडेच गेला. छायाचित्रण स्पर्धेच्या धाग्यात टाकायचा होता.