एक कविता — रामदास, गुरुवार, 12/07/2017 - 15:49 अरे , उधार माग , देतो ना चार करकरीत नोटा कधी देणार परत असं न पुटपुटता ... अरे, हिशोब माग , देतो मुकाट सगळ्या सोळभोगाचा इत्थंभूत , पण उंबरठ्यावर अडकण घालून , एक गाणं दे , एक गाणं दे असा, धोशा लावणाऱ्या दिवसाला कसं माघारी पाठवायचं ?? प्रतिक्रिया द्या 2517 वाचन 💬 प्रतिसाद (4) एक कविता की एक गाणं? प्राची अश्विनी गुरुवार, 12/07/2017 - 18:14 नवीन एक कविता की एक गाणं? अर्थातच आवडली. मस्त प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 12/09/2017 - 13:31 नवीन शेवट खासच. -दिलीप बिरुटे रोचक. एस Sun, 12/10/2017 - 00:09 नवीन रोचक. खूपच भारी रामदासकाका.. गवि Sun, 12/10/2017 - 00:43 नवीन खूपच भारी रामदासकाका..
एक कविता की एक गाणं? प्राची अश्विनी गुरुवार, 12/07/2017 - 18:14 नवीन एक कविता की एक गाणं? अर्थातच आवडली.
एक कविता की एक गाणं?
मस्त
रोचक.
खूपच भारी रामदासकाका..