एवढ्यात कुठली TV/वेब सीरिअल पाहिलीत/ पाहत आहात?
टीप :
हा धागा जे मुख्यतः इंग्लिश TV/वेब सेरीअल बघतात त्यांच्यासाठी काढला आहे. मराठी/हिंदी सिरीअल साठी नाही.
इंग्लिश सिरीअल बघतो म्हणजे आपण कोणी हुच्च आहोत असा आव आणायचं नाहीये, मराठी/हिंदी मध्ये काही बघण्यासारखे आहे अस वाटतं नाही, तरीही काही अपवादात्मक पर्याय असल्यास नक्की सांगा.
स्पोईलर देऊ नयेत.
----------------------------------------------------------------------------------------------------------
मागे मिपावर बऱ्याच वेळा एखाद्या सीरिअल वर धागे निघाले आहेत. GOT वाल्यांनी स्वतंत्र धागा काढला होता. याचा सातवा सिझन चांगला झाला तरी बराच प्रेदिक्तेबल होता.
breaking bad हि सीरिअल माझी बघून झाली, पाहून धन्य झालो. आता उशिराने का होईना Narcos बघायला चालू केली आहे, विषय पुन्हा drug traffickingवगैरे आहे, तरी अजून रंगत आल्यासारखी वाटत नाही, सिझन १ चालू आहे. Javier Pena चे काम चांगले आहे पण बाकी सर्व ठीक ठाक , पाब्लो इस्कोबार पण अगदीच ढ़ंम्पाळ्या घेतलाय. दम वाटत नाही. Narcos संपल्यावर मार्वेल चे Punisher बघायचा विचार आहे.
breaking bad बघितल्यानंतर Better Call Saul बघावीशी वाटते.
SitCom अजून जुन्याच पाहत आहे. Friends, Seinfeld, Everybody Loves Raymond (Comedy Central वर लागते) याच्या पलीकडे अजून गेलेलो नाही.
आपल्या प्रतिक्रिया आणि अनुभवांच्या प्रतीक्षेत आहे.
याद्या
15070
प्रतिक्रिया
60
वर्गीकरण
मिसळपाव
चांगला धागा
द मॅजिशियन्स
रुद्रम (मराठी)
सध्या कुठलीही नाही पण...
हा धागा तुम्हाला उपयोगी ठरेल
चांगला धागा आहे.
नुकत्याच दोन मोठ्या सिरियल
लॉस्ट जब्राट. पण शेवट जमला
In reply to नुकत्याच दोन मोठ्या सिरियल by प्रचेतस
लॉस्ट आणि ब्रेकिंग बॅड पाहणारे
In reply to नुकत्याच दोन मोठ्या सिरियल by प्रचेतस
१. शॉट्स फायर्ड
*द तलवार्स (आरुषी हत्याकांड)
In reply to १. शॉट्स फायर्ड by पगला गजोधर
फ्लॅश, arrow आणि गॉथम सुरु
ब्रेकिंग बॅड बघायला सुरुवात
ङ्रग्जबद्दल पहायचं असेल तर 'द
The Vikings
हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद..
स्ट्रेन्जर थिंग्स
In reply to हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद.. by हर्मायनी
ती देव पटेलची सिरीयल संपली का ?
द न्यूजरूम?
In reply to ती देव पटेलची सिरीयल संपली का ? by सिरुसेरि
skins
In reply to द न्यूजरूम? by पिवळा डांबिस
आह! ती नाही मी पाहिलेली....
In reply to skins by सिरुसेरि
ब्रेकींग बॅड
एक सांगायच राहिलंच...
In reply to ब्रेकींग बॅड by चांदणे संदीप
हाउस ऑफ कार्ड्स
वेगवेगळ्या जाती धर्म पंथ
In reply to हाउस ऑफ कार्ड्स by कपिलमुनी
सध्या (परत एकदा ) GOT पहातोय.
हे घ्या!
the last kingdom
In reply to हे घ्या! by अनिता
नेटफ्लिक्सवर ब्लॅक मिरर आणि
डार्क आणि स्ट्रेंजर थिंग्ज
In reply to नेटफ्लिक्सवर ब्लॅक मिरर आणि by दाह
हेच
In reply to डार्क आणि स्ट्रेंजर थिंग्ज by कपिलमुनी
नेटफ्लिक्सवरची टायटल्स
चुकून राहिलेली दोन नावे...
In reply to नेटफ्लिक्सवरची टायटल्स by डॉ सुहास म्हात्रे
द वायर ही मालिका
समाजशास्त्र मानसशास्त्र
In reply to द वायर ही मालिका by मारवा
सुचवणीसाठी धन्यवाद !
In reply to समाजशास्त्र मानसशास्त्र by पगला गजोधर
मी वायर वर थोडं लिहिलं होतं
In reply to सुचवणीसाठी धन्यवाद ! by मारवा
स्टार वर्ल्ड प्रीमियम,
In reply to सुचवणीसाठी धन्यवाद ! by मारवा
द वायर
In reply to द वायर ही मालिका by मारवा
द वायर
In reply to द वायर ही मालिका by मारवा
काही तांत्रिक कारणांनी हा लेख
In reply to द वायर ही मालिका by मारवा
काही तांत्रिक कारणांनी हा लेख
In reply to द वायर ही मालिका by मारवा
गेम ऑफ थ्रोन्स विषयी दोन विचार येतात
तुम्हाला जी ओ टी, बालिश वाटते
In reply to गेम ऑफ थ्रोन्स विषयी दोन विचार येतात by मारवा
हे मत मी ४ पासून पुढील सीजन साठी मान्य करतो.
In reply to गेम ऑफ थ्रोन्स विषयी दोन विचार येतात by मारवा
(हॅरी पॉटर चे ५ पासूनचे भाग
In reply to हे मत मी ४ पासून पुढील सीजन साठी मान्य करतो. by sagarpdy
चित्रपट. पुस्तकं ५ आणि ६
In reply to (हॅरी पॉटर चे ५ पासूनचे भाग by एमी
एकूणच हाय फँटसी रुपेरी
In reply to चित्रपट. पुस्तकं ५ आणि ६ by sagarpdy
द क्रॉउन
The Practice पहिले ७ सीझन्स
अरेच्या, Two and a half men
द पीपल vs ओ जे सिम्प्सन
या दोन
नुकतीच "ब्रॉडवॉक एम्पायर"
गॉर्डी शोअर बद्दल कोणाला काही
adam ruin everything
मूविंग आऊट
लिस्ट
डार्क
अरेच्या