"डुर्र" मच्छराचा त्रास
ठाणे ४ मार्च २००९ (आमच्या बातमीदाराकडून) - येथिल सुप्रसिद्ध अशा मिसळपाव नावाच्या हॉटेलात सध्या "डुर्र" जातीच्या मच्छराने थैमान घातले आहे, असा आमचा ठाणे येथिल बातमीदार कळवितो. हा मच्छर अगदी नव्या प्रजातीचा असल्यामुळे, त्यावर अक्सर इलाज अद्याप सापडला नसल्याचे समजते. सदर मच्छराने, ह्या हॉटेलात सदैप पडिक असलेल्या सोम्या-गोम्यांना तर छळले आहेच पण माहितीपूर्ण वितंडवाद घालणार्या मोठमोठ्या शात्रज्ञ आणि विचारवंतानादेखिल पछाडले आहे, असे कळते.
या संदर्भात, हॉटेलच्या मालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते नुकतेच सतराव्यांदा तिरडीवरून गेले असल्याचे कळते. तरी, तूर्तास तरी ह्या "डुर्र" मच्छरास कोणताही इलाज नाही, याची संबंधितानी नोंद घ्यावी.
वाचने
2678
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
डुर्रासुर
येउ द्या
अरे बापरे
>>डास्स्कल्
In reply to अरे बापरे by सहज
डास्स्कल्
In reply to >>डास्स्कल् by दशानन
खरे आहे..
चला! आता
संगत!!!!
पुन्हा एक ठ्यॉ ...
In reply to संगत!!!! by सुनील
डुर्र
वाह !
कविता