✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पूल

श — शरदिनी, Tue, 03/03/2009 - 15:55

प्रतिक्रिया द्या
8522 वाचन

💬 प्रतिसाद (22)

लैच डुर्र

कवटी
Tue, 03/03/2009 - 16:29 नवीन
लैच डुर्र (बेष्ट) झालिय कविता.... जरा ही "चिखलात लोळणारा काळाकभिन्न कापूर" ओळ समजाउन सांगता का? कवटी
  • Log in or register to post comments

एकदम

परिकथेतील राजकुमार
Tue, 03/03/2009 - 16:34 नवीन
एकदम 'डुर्र'दार कवीता. कविता वाचली आणी मन एकदम 'डुर्रावले'. मनात विविध भावना एकदम 'डुर्राटुन' आल्या. भक्त डुर्राद ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवटी

एकदम

कवटी
Tue, 03/03/2009 - 17:34 नवीन
एकदम 'डुर्र'दार कवीता. कविता वाचली आणी मन एकदम 'डुर्रावले'. मनात विविध भावना एकदम 'डुर्राटुन' आल्या. भक्त डुर्राद =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

डुर्र

दशानन
Tue, 03/03/2009 - 17:43 नवीन
डुर्रडुर्र डुर्र डुर्रडुर्रडुर्रडुर्र डुर्र डुर्रडुर्रडुर्र डुर्रडुर्रडुर्र डुर्रडुर्र डुर्र :? डुर्रडुर्र :D ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवटी

रे

भडकमकर मास्तर
Tue, 03/03/2009 - 18:07 नवीन
रे कवट्या, बाकीच्या ओळी सगळ्या कळाल्यासारख्या काय विचारतोय्स? अवांतर .... डुर्र डुर्र डुर्र कशाला लिहिलंय असा प्रश्न पडला... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवटी

डुर्र

ब्रिटिश
Tue, 03/03/2009 - 16:30 नवीन
डुर्र डुर्र डुर्र डुर्रडुर्र डुर्र डुर्र डुर्रडुर्र डुर्र डुर्र डुर्रडुर्र डुर्र डुर्र डुर्रडुर्र डुर्र डुर्र डुर्रडुर्र डुर्र डुर्र डुर्रडुर्र डुर्र डुर्र डुर्रडुर्र डुर्र डुर्र डुर्रडुर्र डुर्र डुर्र डुर्रडुर्र डुर्र डुर्र डुर्रडुर्र डुर्र डुर्र डुर्रडुर्र डुर्र मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
  • Log in or register to post comments

कृपया..

मनीषा
Tue, 03/03/2009 - 17:25 नवीन
(कवितेचे?) 'रसग्रहण' करावे ...
  • Log in or register to post comments

वळू मधल्या

झेल्या
Tue, 03/03/2009 - 17:29 नवीन
वळू मधल्या डुरक्याची आठवण झाली आणि पोटात एकदम डुर्र झालं.. :) -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments

तरी बर

विनायक प्रभू
Tue, 03/03/2009 - 18:10 नवीन
तरी बर तुला कविता येत नाहीत र विप्र आल्या असत्या तर मिपाकरानी म्हटले असते फुर्र फुर्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेल्या

(कवितेचे?) 'रसग्रहण' करावे ...

वेताळ
Tue, 03/03/2009 - 18:50 नवीन
कवितेच्या पहिल्या कडव्यात दोन डुर्र आले आहेत. दुसर्‍या कडव्यात तीन डुर्र आले आहेत. तिसर्‍या कडव्यात चार डुर्र आले आहेत्.पुढे डुर्र्,डुर्र्,डुर्र डुर्र डुर्र.... वेताळ
  • Log in or register to post comments

रोशेस साराभाई . .

सुक्या
Wed, 03/04/2009 - 01:01 नवीन
डुर्र्,डुर्र् डुर्र्,डुर्र् रोशेस साराभाई ची आठवण आली . . =)) सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments

आमचे रसग्रहण...

भडकमकर मास्तर
Wed, 03/04/2009 - 01:48 नवीन
कवयित्रीने दिल्लि ६ पाहिल्यानंतर ही कविता लिहिली असावी किंबहुना ही कविता हाच चित्रपटामुळे आलेल्या वैफ़ल्यपीडित भावकल्लोळाचा तेजस्वी हुंकार आहे, असं वाटतंय... कवितेचे शीर्षक आहे पूल... हा कोणता पूल?? तर सिनेमा सुरू होताना नायक ज्या ब्रूकलीन पुलावर दिसतो , तो हा पूल....किंवा प्रतीक मानायचे तर संस्कृती जोडणारा पूल.....(अमेरिकन संस्कृती आणि चांदनी चौकातली संस्कृती यांचा आगळावेगळा भावसंकर तर नव्हे ना ?).... तर नायक त्या सांस्कृतिक भावसंकराच्या टेन्शनमध्ये उसासे टाकतोय.... ( आठवा ते नायकाचे पाठमोरे पोस्टर.. इकडे ती मस्जिद आणि इकडे स्वातंत्र्यदेवता इ.इ.इ. ).... काही लोक गद्यसुद्धा सुरेल बोलतात, कधी गद्यात कमीजास्त झालं की कण्सूर... ...आणि यौवनाच्या पखाली म्हणजे यौवनाच्या पखाली... हाय काय अन नाय काय? शेवटी वय वेडंच अस्तं ना... आणि डुर्र हा आतला आवाज.... प्रत्येकाच्या आत तो अस्तोच ... आता प्रतीकांचा खुबीने वापर बघा.... गोष्ट जशी पुढे जाते तसे अरण्य घनदाट...नायक भारतात... लोकसंख्या प्रचंड...म्हणून व्यक्तिरेखांचा सुळसुळाट... त्या सर्व व्यक्तिरेखांची ती ही लगबग... बेभान.... पण या सार्‍या व्यक्तिरेखा फ़त्तरदिल, पण योग्य वेळी स्वतःला पाझर फ़ोडणार्‍या इ.इ.इ ( बघा त्यांची याच्या आजीला मदत करतानाची पाझरफोड मदत) .....आणि नंतर काला बंदर काला बंदर असे उठलेले काहूर.....तेही सजीव नाही बरं.... निर्जीव एकदम डेड...कारण हे काहूर खोटं आहे.... बनावट आहे... मग डुर्र हा आतला आवाज ... वाढतोय.... वाढतोय.... कशाचा बरं आवाज हा? हर एक के मन में एक काला बंदर होता है | हे झालं सिनेमातलं वाक्य... पण कवयित्रीला ते मान्य नाही... तिला बंदर च्या जागी एक वराह दिसतो.... होय तोच.... काळाकाळा , आपापली पिले घेऊन चिखलात लोळणारा संसारमग्न वराह..... पण ती त्याला उपमा देते कापराची..... म्हणजे आपले मन कितीही शुद्ध पांढरे भासले तरी, ते चिखलात लोळले की त्याचा वराहच होणार.... .... शेवटी आसमंत व्यापून चराचरात भरून राहिलेला तोच आवाज .... प्रत्येकाच्या आतल्या वराहाचा ... डुर्र डुर्र डुर्र डुर्रडुर्र डुर्रडुर्र डुर्रडुर्र डुर्रडुर्र डुर्र __________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मी खरंच हे

बिपिन कार्यकर्ते
Wed, 03/04/2009 - 02:01 नवीन
मी खरंच हे वाचतोय की झोप आली आहे मला? :( =)) मास्तर काय लिहिलंय हो हे.... ठार झालो!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

मास्तर,

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 03/04/2009 - 10:07 नवीन
मास्तर, तुमच्या पायांचा फोटो फोटोशॉप न करता पाठवून द्या. रोज सकाळी पाय ओढेन :p धरेन म्हणत्ये. =)) रंगरावांनी काल गणपतीच्या केलेल्या आरतीमुळे (मास्तरांसकट) सर्वांना सुबुद्धी आलेली दिसत आहे. =)) =)) =)) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

वैफ़ल्यपीड

मेघना भुस्कुटे
Wed, 03/04/2009 - 13:02 नवीन
वैफ़ल्यपीडित भावकल्लोळाचा तेजस्वी हुंकार =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) अगायायायाया.... काय हो हे मास्तर? मास्तर, सध्या काय खाता काय आहात? अभिनिवेशाचा भावणारा अभाव काय, भावकल्लोळाचा हुंकार काय... बाकी विडंबनाच्या मैदानात तुम्हीसुद्धा उतरलात? प्राजूतै, आता बोल. आणखी एक विडंबन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

मास्तर

सहज
Wed, 03/04/2009 - 13:06 नवीन
एक कॉपी इकडे येउ दे पायाची. हुच्च रसग्रहण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

मास्तर, रसग

लिखाळ
Wed, 03/04/2009 - 16:12 नवीन
मास्तर, रसग्रहण भारीच आहे. हे रसग्रहण वाचून एकदम मला माझ्या भेसूर रात्रीची आठवण झाली :) वैफल्यपीडित भावकल्लोळाचा समिक्षिकी हुंकार आवडला :) शरदिनी, तुमच्या रचनेवरुन मला सुद्धा काही लिहावेसे वाटले. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

शरदिनी,

विसोबा खेचर
Wed, 03/04/2009 - 10:44 नवीन
शरदिनी, तुझ्या काव्यप्रतिभेला प्रणाम गं बाई..! :) तात्या.
  • Log in or register to post comments

डुर्रेदार

ऋचा
Wed, 03/04/2009 - 11:06 नवीन
इतकी "डुर्रेदार" कवीता!!!!! @) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

वा! सुंदर!!!

Nile
Fri, 05/15/2009 - 06:36 नवीन
वा! सुंदर!!! मी ही डुरकलो!!!
  • Log in or register to post comments

वा मास्तर रसग्रहण असावं ते

प्रमोद देर्देकर
Fri, 12/04/2015 - 14:45 नवीन
वा मास्तर रसग्रहण असावं ते असे. र्डु र र्डु र
  • Log in or register to post comments

ठ्ठो =)) =)) =))

बॅटमॅन
Fri, 12/04/2015 - 14:48 नवीन
ठ्ठो =)) =)) =)) आपलं ते हे ठ्ठुर्र =)) =))
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा