चुकीच्या बाजूने वाहन घालणाऱ्यांची संख्या वाढते आहे हे चिंताजनक होतच आणि आहेच. परंतु त्यातील संकोच कमी होतोय. त्यात काही चूक आहे असे हल्ली बघ्यांनाच वाटेनासे झालंय.
प्रत्येक कायदा, नियम बेदरकर पाने मोडणार्यांची संख्या वाढते आहे, नियम पाळणारे बावळट मूर्ख ठरताहेत ....
दंडात ताकद, खिश्यात दमड्या किंवा सत्तेशी जवळीक ही जीत की अधिक तितका हा माज जास्त ..
सिस्टीम समाज गेला खड्ड्यात तू तुझा फायदा बघ आणि तेवढच बघ असे पालकच मुलांना सांगत आहेत. त्यात त्यांचा नाईलाज आहे असं म्हणतात ...
व्याख्याच बदलताहेत
उर्मटपणा : धडाडी.
नम्रपणा : बुळेपणा,
सहनशक्ती : अशक्त असहाय्य
फसवणूक करणारा : हुशार
फसवला जाणारा : अज्ञानी बावळट
रक्षक : भक्षक
भक्षक : रक्षक
कुणीच कुणाला उत्तरदायी नाही म्हणे ...
हे भयंकर आहे, विनाशकारी आहे
मग ?
काय झालंय ??
मग काही नाही हो ...आज काही झालेलय असं नाही
पण रोजच चालू आहे दिसतंय आजूबाजूला
म्हणून
एक आक्रंदन किंवा अरण्यरुदन ...
एवढच ...बाकी चालू देत तुमच
वेळ वाया घालवला का तुमचा ??? माफ करा ...
चालू देत तुमचं
प्रतिक्रिया
निरिक्षण बरोबर आणि उद्वीग्न
जाब विचारण्यात काही अर्थ नसतो
जाब विचारणार्याला मार खाताना
निरीक्षण दुर्दैवाने बरोबर
पोटतिडकीने सहमत! :-(
बेंगलोरात सद्ध्या रिक्शा
किड आहे ही ..
थोडे वेगळे वाटते.
१००% सहमत
सज्जनपणा की बावळटपणा ?
रेल्वेच्या तिकिटाच्या
वेगळा प्रकार
सर्रास
या सगळयाचा सारांश "भारत हा
अशाच अर्थाचा "जिन्हे नाझ है
ही एक संधी आहे
हा अनुभव पुण्यातील आहे का ?
चुकीच्या बाजूने बिनधास्त
५०-६० वयाचे स्त्री-पुरुष.....
उलट्या बाजूने नाईलाजाने जावे
रेल्वे रेझर्वेशनचे काम फारच
ट्राफिकचे आक्रंदन मुंबईत
अरं तिच्या...
अरं तिच्या...
खरे आहे हे.