पार्श्वभूमी: तीन महिन्यातच इंग्लंडमधल्या एका निर्जन खेड्यात राहून आमच्या सगळ्यांच्या डोक्यावर अंंमळ जास्तच परिणाम झाला. घरसुद्धा एवढं एकाकी की सगळ्यात जवळचा पबसुद्धा ४० मिनीटं चालत गेल्यावर लागायचा. प्रेरणा
हलत्या रस्त्यावरची शांत ट्रेन
आणि रात्रीच्या अंधारात काळोख्या रस्त्यांवर मित्रांचं ओरडणं
क्वॉक क्वॉक
हाडं गोठवणारी थंडी पण ती न टोचणं
सकाळी सहा वाजता घरामागे होणारा त्रास देणारा बदकांचा आवाज
क्वॉक क्वॉक क्वॉक
दुपारच्या वेळेत तारेतच उठणं अन
अन भुकेल्या पोटी अजय-अतुलचं गाणं ऐकणं
क्वॉक क्वॉक क्वॉक क्वॉक
वाचने
5611
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
डुर्र
+१
In reply to डुर्र by अवलिया
कविता
In reply to +१ by चित्रा
फुस्स्स्स
In reply to कविता by परिकथेतील राजकुमार
क्वॉक क्वॉक क्वॉक क्वॉक
काय ग? काय
काही नाही
In reply to काय ग? काय by मेघना भुस्कुटे
(विषय दिलेला नाही)
In reply to काही नाही by ३_१४ विक्षिप्त अदिती
हा हा हा
In reply to काही नाही by ३_१४ विक्षिप्त अदिती
आईईईईईईईईई ग्गं$$$$
In reply to काही नाही by ३_१४ विक्षिप्त अदिती
(विषय दिलेला नाही)
In reply to आईईईईईईईईई ग्गं$$$$ by धमाल मुलगा
ठ्ठो...
फारच जोरदार...!
क्वॉक क्वॉक
क्वॉक क्वॉक मस्तच माहितीपुर्ण लेख...
दुपारी
In reply to क्वॉक क्वॉक मस्तच माहितीपुर्ण लेख... by वेताळ
ही ही ही ..
लै बेस...
माताय!!
या तुम्हीपण मैदानात
In reply to माताय!! by चतुरंग
असूदे हो क्वॅक काय आणि क्वॉक काय
In reply to या तुम्हीपण मैदानात by ३_१४ विक्षिप्त अदिती
वा वा, आज मी
In reply to असूदे हो क्वॅक काय आणि क्वॉक काय by चतुरंग
मेलो ...
In reply to या तुम्हीपण मैदानात by ३_१४ विक्षिप्त अदिती
अगं काय
श्रमपरिहार
खतरनाक....