ह्ये आमच पन
बॅकग्रांवड: सगला जलम खारपाड्यान राऊन आमच्या सरवांच्ये गूडग्यावर जरा जादाच परनाम जाला. घरसूदा येवड यकट क सगल्यान जवलचा शेट्टी आन्नाचे गुत्याव सूदा ४५ मीन्ट चालाला लागाच. सनक http://www.misalpav.com/node/6396
आंदारलेल्या गूत्याजवलच चीप जीपड
न बाजुचे गटारान बेवड्यांच वकनं
वॉक वॉक
आतड जालनारी दारू पन ती न चडनं
सकाली सा वाजताच घरापाटी तरास देनारा आजासचा आवाज
खॉक खॉक खॉक
दुपारच्या येलेत तारेतच उटणं न
अन भुकेल्या पोटी गावटी कुत्र्यांच भुकनं
भॉक भॉक भॉक भॉक भॉक
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
याद्या
5997
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
जेआयला
सोप वत तै.
In reply to जेआयला by ३_१४ विक्षिप्त अदिती
हेच बोल्तो
In reply to जेआयला by ३_१४ विक्षिप्त अदिती
शेवटी
In reply to हेच बोल्तो by अवलिया
हासुन हासुन..
In reply to जेआयला by ३_१४ विक्षिप्त अदिती
अरे काय चाललय काय ..दोन दिवसापासुन..
कं लिवलंय रं एकदम झ्याक!!
रंगाशेट
In reply to कं लिवलंय रं एकदम झ्याक!! by चतुरंग
लै भारी
In reply to रंगाशेट by ब्रिटिश
म्या बी
In reply to लै भारी by दशानन
मीठ लै
In reply to म्या बी by प्रशांतकवळे
मीठच ते बी
In reply to मीठ लै by दशानन
पेनचं आनतो
In reply to मीठच ते बी by अवलिया
यडझवा
लै भारी!
लै भारी
लैभारी नादखुला
मस्तच......
~~@~~