✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

<<गुत्ता>>

ब — ब्रिटिश, Tue, 03/03/2009 - 20:12

प्रतिक्रिया द्या
5967 वाचन

💬 प्रतिसाद (19)

जेआयला

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/03/2009 - 20:14 नवीन
जेआयला ब्रिटीश दादूस, तू पन का ... कं लिवलंय, कं लिवलंय! =)) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments

सोप वत तै.

ब्रिटिश
Tue, 03/03/2009 - 20:34 नवीन
सोप वत तै. जिवाला भीडनारा ईशय मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हेच बोल्तो

अवलिया
Tue, 03/03/2009 - 20:39 नवीन
हेच बोल्तो कं लिवलंय, कं लिवलंय! --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

शेवटी

ब्रिटिश
Tue, 03/03/2009 - 20:42 नवीन
शेवटी तुजाच पंटर बोल मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

हासुन हासुन..

नरेश_
Wed, 03/04/2009 - 12:34 नवीन
हासुन - हासुन खोकला लागला, खॉक खॉक खॉक.. :-) सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे काय चाललय काय ..दोन दिवसापासुन..

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 03/03/2009 - 20:27 नवीन
सकाली सा वाजताच घरापाटी तरास देनारा आजासचा आवाज आयला.हापिसातन काढणार बहूतेक मला...ईतका हसतोय दोन दिवसा॑पासून सुहास.. आता "मी"काय करू ?
  • Log in or register to post comments

कं लिवलंय रं एकदम झ्याक!!

चतुरंग
Tue, 03/03/2009 - 20:53 नवीन
चल रं दादूस मी येताव खारपाड्याव पिन्याक तुज्यासंगट. झेऊन ये दारुचं फुगा! हे जगू देनार न्हाईत आपलाला!! :B चतुरंग
  • Log in or register to post comments

रंगाशेट

ब्रिटिश
Tue, 03/03/2009 - 20:59 नवीन
रंगाशेट हुकम करा. आक्का गुत्ताच झेउन येत बग मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

लै भारी

दशानन
Wed, 03/04/2009 - 10:52 नवीन
लै भारी ! म्याबी... संत्रीच बघ बॉ... ! बाकी भावड्या कविता फस्टक्लास =)) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश

म्या बी

प्रशांतकवळे
Wed, 03/04/2009 - 12:24 नवीन
चकन्याला चनं आनु की मीठ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

मीठ लै

दशानन
Wed, 03/04/2009 - 12:28 नवीन
मीठ लै भारी.. चटणी मिळाली तर बघ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांतकवळे

मीठच ते बी

अवलिया
Wed, 03/04/2009 - 13:37 नवीन
मीठच ते बी खडे मीठ... (बिना आयोडीनचे) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

पेनचं आनतो

प्रशांतकवळे
Wed, 03/04/2009 - 15:19 नवीन
पेनचं आनतो, खडं मीठ... आनी सोबतीला आंब्याचं लोनचं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

यडझवा

विनायक प्रभू
Tue, 03/03/2009 - 21:01 नवीन
रंगा शेठ, खरांच आणेल हो तो. अंमळ यड्झवा आहे तो.
  • Log in or register to post comments

लै भारी!

विसोबा खेचर
Wed, 03/04/2009 - 10:45 नवीन
लै भारी! :)
  • Log in or register to post comments

लै भारी

ऋचा
Wed, 03/04/2009 - 10:50 नवीन
लै भारी लिवलय की वो..... "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

लैभारी नादखुला

वेताळ
Wed, 03/04/2009 - 11:44 नवीन
अन बाल्या तु पन कवियता कराय कधीपासन लागलस. वेताळ
  • Log in or register to post comments

मस्तच......

मिंटी
Wed, 03/04/2009 - 11:50 नवीन
मस्तच......... सुहास म्हणले त्याप्रमाणेच मलाही वाटायला लागलंय... बहुदा हापिसातुन काढतील...... शेजारी बसणारी मुलगी आधी माझ्याकडे ही वेडी आहे का सारखी सारखी स्क्रीनकडे बघुन हसते अश्या नजरेनी बघायची.... पण आत्ता ही कविता वाचल्यावर तिला स्पष्टपणे सांगितलं का हसते ते आणि तिला पण सदस्य होयला लावलं..... :)
  • Log in or register to post comments

~~@~~

अनिल हटेला
Wed, 03/04/2009 - 11:55 नवीन
तेरीच कमी थी दादुस.... (हटेला शेट्टी ) :? बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा