✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(मूल)

ल — लिखाळ, Tue, 03/03/2009 - 18:35

प्रतिक्रिया द्या
6025 वाचन

💬 प्रतिसाद (26)

भन्नाट

झेल्या
Tue, 03/03/2009 - 18:39 नवीन
भन्नाट लिखाळबाबू...! मुलाचे ट्यॅहॅ ट्यॅहॅ एकदम जोरात...! -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments

वा !! -

टारझन
Tue, 03/03/2009 - 22:23 नवीन
वा !! - टार्‍या भयंकर शब्द सौजण्यः तात्या अभ्यंकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेल्या

शॉट

परिकथेतील राजकुमार
Tue, 03/03/2009 - 18:40 नवीन
ज ह ब र्‍या !! आजकाल मिपा वर फारच 'प्रेरणादायक' कविता यायला लागल्या आहेत. भक्त डुर्राद ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

क्या बात

दशानन
Tue, 03/03/2009 - 18:42 नवीन
=D> क्या बात है... तुमच्यात आम्हाला श्री सतिश राव दिसू लागले आहेत =)) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments

खूपच 'उम्फ'

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/03/2009 - 18:44 नवीन
खूपच 'उम्फ' आहे या कवितेत. जरा "अन यौवनाच्या पखाली वाहणारे मुक्त कण्हसूर" या ओळीचा अर्थ सांगाल का? =)) अवांतरः अर्थ नाही सांगितलात तर उत्तम! अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments

.

दशानन
Tue, 03/03/2009 - 18:45 नवीन
. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

कण्हसूर ह

लिखाळ
Tue, 03/03/2009 - 18:46 नवीन
कण्हसूर ह शब्द स्वतःच पूर्ण अभिव्यक्त होणारा आहे .. नादमय आहे .. :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मादक

विंजिनेर
Tue, 03/03/2009 - 18:46 नवीन
सुरेश भट चावले की काय तुम्हाला... ;)
  • Log in or register to post comments

साष्टांग दंडवत

गणपा
Tue, 03/03/2009 - 18:57 नवीन
आज जागतीक विडंबन दिन काय? अदिती आणि लिखाळरावनी नारळ तर फोडलाच आहे आता डॉन्या, पिडांकाका, अवलीया, रंगाशेठ, केसु तुमची वाट पहतोय.
  • Log in or register to post comments

आई आई ग्ग्गं ...

छोटा डॉन
Tue, 03/03/2009 - 19:01 नवीन
काय हे लिखाळभौ, असलं खत्तरनाक लिहतात होय ? वा-र-लो ... कवितेतले मार्मिक शब्द सहन न झाल्याने डॉनराव अभयंकरांनी ती कविता एका कागदावर लिहुन त्याचे विमान केले, त्या विमाअनात बसुन आकाशात झेप घेतली व त्यातुन उडी मारुन आत्महत्या केल्याचे उद्या पेप्रात वाचा ... स्वगतः आयला विडंबन करावे की काय ? ;) ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments

या हो

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/03/2009 - 19:07 नवीन
या हो डानराव मैदानात तुम्हीपण! मग आपण एक कौल टाकू या कोण विडंबनसम्राट आहे म्हणून! ;-) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

नको बाबा,

छोटा डॉन
Tue, 03/03/2009 - 19:16 नवीन
एकदा सम्राट पदाचा काटेरी मुकुट घातला की मग अवघड होऊन बसते ... आम्ही आपले मध्येआध्ये वाटमारी करणारे पेंढारीच बरे ... प्रयत्न करतो, येईलच इतक्यात ... ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

डानराव, तो

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/03/2009 - 19:17 नवीन
डानराव, तो कौलपण आपण कंसातच टाकू या, म्हणजे झालं? ;-) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

उच्च एकदम हुच्च!!

चतुरंग
Tue, 03/03/2009 - 19:09 नवीन
तुमच्या विडंबनाचा उगम इतका कण्हत कण्हत अन पुलाखालून झाला असेल ह्याची आम्हाला कल्पना नव्हती बॉ!! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

+१

ब्रिटिश टिंग्या
Tue, 03/03/2009 - 19:55 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

+२

अनिल हटेला
Wed, 03/04/2009 - 17:26 नवीन
=)) =)) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

उह आह

विनायक प्रभू
Tue, 03/03/2009 - 19:18 नवीन
आवाज लै भारी
  • Log in or register to post comments

विचार

अवलिया
Tue, 03/03/2009 - 19:20 नवीन
विचार करतोय.... पुढे 'नको नाऽऽऽऽ' असे हवे होते का? :? --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

>विचार

लिखाळ
Tue, 03/03/2009 - 19:23 नवीन
>विचार करतोय.... पुढे 'नको नाऽऽऽऽ' असे हवे होते का?< एकतर ते मिटर मध्ये बसत नव्हते .. (मिटर - कवितेचा ठेका .. भलतेच अर्थ निघतील नहितर) आणि ते आले असते तर पुढली दोन कडवी आली असती का? असा वेगळा विचार :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

नको ना?

विनायक प्रभू
Tue, 03/03/2009 - 19:23 नवीन
छे. अजुन येउ दे.
  • Log in or register to post comments

ठ्यॉ...!

प्राजु
Tue, 03/03/2009 - 19:53 नवीन
=)) =)) =)) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लिखाळरावा

रेवती
Tue, 03/03/2009 - 20:54 नवीन
लिखाळरावांनीही फटकेबाजी सुरू केलीये. बाप रे! फरच हसतीये मी! रेवती
  • Log in or register to post comments

क्या बात है...

संदीप चित्रे
Tue, 03/03/2009 - 21:10 नवीन
>> नदीवरल्या पुलाखालचे 'मुके' उसासे अन यौवनाच्या पखाली वाहणारे मुक्त कण्हसूर कवितेची सुरूवातच एकदम आवडली रे लिखाळ :)
  • Log in or register to post comments

लिखाळा

आंबोळी
Wed, 03/04/2009 - 00:02 नवीन
लिखाळा भन्नाट झालय विडंबन..... आंबोळी
  • Log in or register to post comments

छ्या! साली

विसोबा खेचर
Wed, 03/04/2009 - 00:12 नवीन
छ्या! साली ही सुद्धा अंमळ वेडझवीच कविता आहे. डोक्यावरून गेली! :) तात्या.
  • Log in or register to post comments

प्रतिक्रि

लिखाळ
Wed, 03/04/2009 - 17:20 नवीन
प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे आभार :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा