Skip to main content

*बालदिन *

लेखक वैभवदातार यांनी मंगळवार, 14/11/2017 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
*बालदिन * हासूया खेळूया नाचूया गाऊया आनंद घेऊया मुलांसवे कोवळ्या निरागस मुलांपासून मिळते आम्हा सुख नवे पंडित नेहरूंचा जन्मदिवस आज म्हणती त्यास बालदिन मुले असती फुले देवाची होऊ त्यांच्यात तल्लीन मातीच्या गोळ्यासम बालमनावर संस्कारांची नक्षी काढू सद्विचारांचे शिंपण करूनी उद्याचे आदर्श नागरिक घडवू --शब्दांकित (वैभव दातार ) १४ नोव्हेंबर २०१७
लेखनविषय:

वाचने 2431
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

काढू आणि घडवू हे तितकेसे जुळत नाहीत. मातीच्या गोळ्यासम बालमनावर संस्कारांची नक्षी काढू सद्विचारांचे शिंपण करूनी उद्याचे आदर्श नागरिक घडवू हे असं होऊ शकेल का? मातीच्या गोळ्यासम बालमनावर संस्कारांची नक्षी काढू त्या नक्षीवर ताट ठेवूनी देशभक्तीचे भोजन वाढू