लेखक अभ्या.. यांनी मंगळवार, 17/10/2017 18:16 या दिवशी प्रकाशित केले. दिवाळी अंक वर्ष दिवाळी अंक २०१७ वाचने 19421 प्रतिक्रिया 57 प्रतिक्रिया उत्तम मुखपृष्ठ! जुइ रविवार, 22/10/2017 02:08 नेहमीच्या दिवाळी अंकापेक्षा वेगळे असे हे मुखपृष्ठ भावले! छान! पैसा रविवार, 22/10/2017 20:35 छान! मला गेल्या वर्षीचे जास्त आवडले होते. व्यक्तिचित्रांपैकी अनन्त्_यात्री सोमवार, 23/10/2017 11:16 सर्वच व्यक्ती पुरुष म्हणून मुखपृष्ठही पुरुषाचे असे तर नाही ना? मुळात एकाही स्त्रीचा अंतर्भाव व्यक्तिचित्रात झाला नाही ही गोष्ट खटकली. =)) =)) अभ्या.. सोमवार, 23/10/2017 11:27 In reply to व्यक्तिचित्रांपैकी by अनन्त्_यात्री =)) =)) अहो, नीट बघा, आत्याबाई आहे ती. तिला मिशा असत्या तर असे व्हिज्युअलाईज करून तर केलेय कव्हरपेज. ;) दंडवत, अनन्त्_यात्री सोमवार, 23/10/2017 12:03 In reply to =)) =)) by अभ्या.. काका :) जबरदस्त रे अभ्या !! चिनार गुरुवार, 26/10/2017 12:35 जबरदस्त रे अभ्या !! आजिबातच आवडले नाही... चांदणे संदीप गुरुवार, 26/10/2017 13:05 आजिबातच आवडले नाही... .... असे म्हणणाऱ्याला सलग तीन दिवस नेवाळेची मिसळ नाष्ट्याला मिळो! चित्र अतिउत्तम! :) Sandy Pagination « First page ‹ Previous page 1 2
उत्तम मुखपृष्ठ! जुइ रविवार, 22/10/2017 02:08 नेहमीच्या दिवाळी अंकापेक्षा वेगळे असे हे मुखपृष्ठ भावले!
व्यक्तिचित्रांपैकी अनन्त्_यात्री सोमवार, 23/10/2017 11:16 सर्वच व्यक्ती पुरुष म्हणून मुखपृष्ठही पुरुषाचे असे तर नाही ना? मुळात एकाही स्त्रीचा अंतर्भाव व्यक्तिचित्रात झाला नाही ही गोष्ट खटकली.
=)) =)) अभ्या.. सोमवार, 23/10/2017 11:27 In reply to व्यक्तिचित्रांपैकी by अनन्त्_यात्री =)) =)) अहो, नीट बघा, आत्याबाई आहे ती. तिला मिशा असत्या तर असे व्हिज्युअलाईज करून तर केलेय कव्हरपेज. ;)
आजिबातच आवडले नाही... चांदणे संदीप गुरुवार, 26/10/2017 13:05 आजिबातच आवडले नाही... .... असे म्हणणाऱ्याला सलग तीन दिवस नेवाळेची मिसळ नाष्ट्याला मिळो! चित्र अतिउत्तम! :) Sandy
प्रतिक्रिया
उत्तम मुखपृष्ठ!
नेहमीच्या दिवाळी अंकापेक्षा वेगळे असे हे मुखपृष्ठ भावले!
छान!
छान! मला गेल्या वर्षीचे जास्त आवडले होते.
व्यक्तिचित्रांपैकी
सर्वच व्यक्ती पुरुष म्हणून मुखपृष्ठही पुरुषाचे असे तर नाही ना?
मुळात एकाही स्त्रीचा अंतर्भाव व्यक्तिचित्रात झाला नाही ही गोष्ट खटकली.
=)) =))
In reply to व्यक्तिचित्रांपैकी by अनन्त्_यात्री
=)) =))
अहो, नीट बघा, आत्याबाई आहे ती. तिला मिशा असत्या तर असे व्हिज्युअलाईज करून तर केलेय कव्हरपेज. ;)
दंडवत,
In reply to =)) =)) by अभ्या..
काका :)
जबरदस्त रे अभ्या !!
जबरदस्त रे अभ्या !!
आजिबातच आवडले नाही...
आजिबातच आवडले नाही...
.... असे म्हणणाऱ्याला सलग तीन दिवस नेवाळेची मिसळ नाष्ट्याला मिळो!
चित्र अतिउत्तम! :)
Sandy