Skip to main content

मुखपृष्ठ : दिवाळी अंक २०१७

मुखपृष्ठ : दिवाळी अंक २०१७

लेखक अभ्या..
Published on मंगळवार, 17/10/2017
cover

याद्या 19335
प्रतिक्रिया 57

प्रतिक्रिया

छान! मला गेल्या वर्षीचे जास्त आवडले होते.

सर्वच व्यक्ती पुरुष म्हणून मुखपृष्ठही पुरुषाचे असे तर नाही ना? मुळात एकाही स्त्रीचा अंतर्भाव व्यक्तिचित्रात झाला नाही ही गोष्ट खटकली.

In reply to by अनन्त्_यात्री

=)) =)) अहो, नीट बघा, आत्याबाई आहे ती. तिला मिशा असत्या तर असे व्हिज्युअलाईज करून तर केलेय कव्हरपेज. ;)

आजिबातच आवडले नाही... .... असे म्हणणाऱ्याला सलग तीन दिवस नेवाळेची मिसळ नाष्ट्याला मिळो! चित्र अतिउत्तम! :) Sandy