फास्टर फेणे च्या निमित्ताने
काही दिवसांपासून टीव्हीवर फाफे च्या प्रमोशनची जहिरात बघत आहे. हे बघतांना मन भुतकाळात जाते.
सहावी, सातवीत होतो. तेंव्हा टीव्ही असणारे कुटूंब फार कमी होते. त्यामुळे असेल कदाचित,पण आमचा फावला वेळ मैदानी खेळ व वाचनात जात असे. मला वाचनाची आवड होतीच. त्यात त्यावेळेचे प्रसिद्ध वाचनालय ( अजूनही आहे.) चितळे रस्त्यावरील 'अहमदनगर वाचनालय' येथील बालविभागात आमचा मुक्कामच असायचा. सभासदाला तिथे काही मासिकै,कथा,कादंबर्या चकट फु वाचण्याची मुभा असायची.
भा.रा. भागवतांचा बन्या ऊर्फ फास्टर फेणे आमचा हिरोच असायचा. त्याचे नविन कोणते पुस्तक आले आम्ही लागलीच झडप मारून वाचुन फस्त करत असु.
हे वाचत असतांना जो डोळ्यापुढे फाफे उभा राही त्याची तुलना आत्ताच्या टीव्हीवरील फाफेशी होऊच शकत नाही .खुपच मिसमँच होत आहे. मला ह्यातील कलाकारांना नावे ठेवायची नाहीत. पण काहीतरी विसंगत ऩक्कीच आहे. अर्थात ये सिर्फ़ ट्रेलर है, पुरा पिक्चर अभी बाकी हैं !
मला राहून राहून असे वाटते की, आपण कधा, कांदबरी वाचतांना जसे आपले मन , त्यातील व्यक्तिरेखा छानपणे रंगवते, तेवढी कोणती टीव्ही सिरिअल अथवा चिञपट नाही रंगवू शकवत.
याद्या
9751
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
सहमत. फाफे जसा डोळ्यांसमोर
चला हवा येऊ द्या ने विडंबन
एक फा. फे. सुमित राघवनने
अगदी खरं आहे. अमेय वाघ
In reply to एक फा. फे. सुमित राघवनने by ज्योति अळवणी
खरे.आहे सुमित राघवन
In reply to एक फा. फे. सुमित राघवनने by ज्योति अळवणी
शालेय जीवनात आठवतंय, सकाळ
भा.रा.भागवतांचा फाफे माझ्याही
प्लस वण टू किसनद्येव.
In reply to भा.रा.भागवतांचा फाफे माझ्याही by किसन शिंदे
फाफे
In reply to भा.रा.भागवतांचा फाफे माझ्याही by किसन शिंदे
फाफेचा 'जन्म' १९६१च्या
In reply to फाफे by चौकटराजा
१९८३ किंवा ८४
In reply to भा.रा.भागवतांचा फाफे माझ्याही by किसन शिंदे
दिल दोस्ती दुनियादारी ( पहिली
फास्टर फेणे न वाचलेल्या
In reply to दिल दोस्ती दुनियादारी ( पहिली by nishapari
१०० टक्के सहमत
In reply to दिल दोस्ती दुनियादारी ( पहिली by nishapari
फास्टर फेणे न वाचलेल्या
In reply to दिल दोस्ती दुनियादारी ( पहिली by nishapari
आपल्या कल्पनेतील पात्र हे
माफ करा पण हॅरी पॉटरसाठी
In reply to आपल्या कल्पनेतील पात्र हे by बोलघेवडा
रोलिंगने कलाकारांची निवड मी
In reply to माफ करा पण हॅरी पॉटरसाठी by nishapari
अरे फाफे इतकाच आधुनिक करायचा
Good Catch
In reply to अरे फाफे इतकाच आधुनिक करायचा by जेम्स वांड
Good Catch
In reply to अरे फाफे इतकाच आधुनिक करायचा by जेम्स वांड
चित्रपट
मालगुडी डेज्,
In reply to चित्रपट by अभिदेश
मालगुडी डेज्,
In reply to चित्रपट by अभिदेश
सहमत.
In reply to मालगुडी डेज्, by ओरायन
हम्म्म
मुळ साहित्यकॄतीमधे
शरलॉक होम्स
सिनेमा बघितल्याशिवाय तो
In reply to शरलॉक होम्स by आदिजोशी
आम्ही फाफे या पात्रावर प्रेम असल्याने ऍडव्हान्स बुकिंग
धन्यवाद
In reply to आम्ही फाफे या पात्रावर प्रेम असल्याने ऍडव्हान्स बुकिंग by हर्मायनी
येस.. लिहिलंय!
In reply to धन्यवाद by अभिदेश
माझ्या मते तरी, फास्टर फेणे
आजच फाफे बघून आलो. अगदी मस्त
धागालेखकाने फाफे पाहिला का?
नाही. अजूनतरी
In reply to धागालेखकाने फाफे पाहिला का? by पुंबा
आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
लेखक भा . रा. भागवत हे स्वता
अजुन सिनेमा पहायचयात. पण
आमच्याकडे काल दाखवलेला फाफे