
बदाम केशर कतली
साहित्य :
- १ वाटी बदाम,
- १/२ वाटी साखर,
- केशराच्या १०-१२ काड्या,
- १ टे. स्पून दूध,
- १ टी स्पून तूप,
- पाणी
केशर घातल्याने या कतलीला वेगळाच स्वाद आणि सुरेख पिवळसर रंग येतो. अगदीच झटपट आणि घरात आहे त्या साहित्यात होणार्या या मिठाईचा दिवाळीत आनंद लुटा!

वाचने
17896
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान!
केशराचा रंग सुंदर आलाय. आवडली
पाकृ आवडली. काजूकतलीच्या
धन्यवाद.. नक्की करुन पाहा.
In reply to पाकृ आवडली. काजूकतलीच्या by रेवती
मस्त!करुन बघते.
सुरेख
पाककृती आवडली
छान सोपी आणि कसदार पाकृ !
आहाहा..कातील कतली :) मस्तच!
गोडाशी थोडं वाकडं आहे, पण
हो.. कमी साखर घालून बघा.
In reply to गोडाशी थोडं वाकडं आहे, पण by एस
झकास पककृतु
झकास पककृतु
झकास पाककृती
छान आहे पाकृ
व्वा!
फारच सुंदर
क्रूण बघनेत यील!
माझा प्रयत्न
बदाम केशर कतली करून पाहिली.
अरे वा! पाकृ प्रकाशित
सर्वांना धन्यवाद! :)
झकास फोटो
@ रुपी,
धन्यवाद अनिंद्य. खरंय.. असाही
पायरेक्स
In reply to धन्यवाद अनिंद्य. खरंय.. असाही by रुपी
मस्तच पाककृती
वा जाम भारिय कातील क ..त .
छान पाकक्रूती. श्रीमंत पेशवे
पायरेक्स वाला प्रश्न