आम्ही म्हणलो होतो ना, एक मांगो दोन देंगे... ! अरे दोन काय, तीन देंगे! एक व्हिडीओ काय मागता, तीन घ्या!! असं म्हणत हा अजून एक खमंग व्हिडीओ सविताच्या किचन मधून. नेहमीच्या फराळातून जरासा बदल हवाच हो. म्हणून ही जरा वेगळी पाककृती.

वाचने
4479
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारी आहे हे ! !
खासच..!
खुपच मस्तंय.
भारी पाकृ! असा काही
मस्त...उचलून खावेसे वाटताहेत.
झकास!ज्यांना बेसनाचा त्रास
खमंग आणि खुमासदार ! नक्की
मला विदिओ दिस्त नाय :(
दिस्ला दिस्ला झक्कास आहेत