Skip to main content

दृकश्राव्य विभाग :- पाककृती - मुंगोटे

लेखक सविता००१ यांनी बुधवार, 18/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2

आम्ही म्हणलो होतो ना, एक मांगो दोन देंगे... ! अरे दोन काय, तीन देंगे! एक व्हिडीओ काय मागता, तीन घ्या!! असं म्हणत हा अजून एक खमंग व्हिडीओ सविताच्या किचन मधून. नेहमीच्या फराळातून जरासा बदल हवाच हो. म्हणून ही जरा वेगळी पाककृती.
Footer

वाचने 4488
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

भारी पाकृ! असा काही खाद्यप्रकार असतो हे प्रथमच समजले. मुगाचं वाटलेलं पीठ किती सरसरीत हवं ते व्हिडिओमुळे लगेच समजतय.