लेखक :- मिसळलेला काव्यप्रेमी
अभिवाचन :- मोनु
मिपाच्या लाडक्या कवीं पैकी एक - मिसळलेला काव्यप्रेमी उर्फ मिका. या सुंदर कवितांना तितक्याचा सहजपणे अभिवाचनात उतरवणार्या मोनुचे देखील कौतुक करावं तितकं कमी. घरातल्या जबाबदार्या, दिवाळी सांभाळुन न कंटाळता फक्त भावार्थासाठीच नाही तर तांत्रिक दृष्ट्या ही उत्कृष्ट उतरावं म्हणुन ३-४ दा रेकॉर्डिंग करुन तिने पाठवलं आहे. दोघांना ही मनापासून दाद द्या. नेहमीसारखे शुभ्र मोगर्याची कळी

वाचने
3488
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा! अतिशय छान. दोन्ही कविता
च्यायला
हेहेहेहे, तू भारीच हायेस रे.
In reply to च्यायला by मिसळलेला काव्यप्रेमी
वा! सुंदर अभिवाचन मोनु !
वा! सुंदर अभिवाचन मोनु !
सुंदर कविता
छान आहे. पण वरती मिकांच्या
आवडल्या ..
सुरेख कविता आणि तितकेच सुरेख