जगाचा अंत १५ ऑक्टोबरला?? सिरिअसली ??
आम्ही मॅच व्यतिरिक्त संध्याकाळचा tv लावणं केव्हाच बंद केलंय . काल जेवण झाल्यावर कोणीतरी tv लावला तो बातम्या बघण्यासाठी.. एकीकडे दिवाळीच्या फटाक्यांवर लोकं खडे फोडत होते, तर दुसरीकडे वीज पडूनही टोपली खाली असलेली मुलगी जिवंत राहिली आणि हा एक वैद्यकीय(dude, really?) चमत्कार आहे असा एक डॉक्टर सांगत होता.आणि तिसऱ्या चॅनेल वर न्यूज रिपोर्टर बाई आपल्या नाटकी धीर-गंभीर आवाजात जगाचा अंत अगदी ५ दिवसांवर येऊन ठेपलाय हे सांगत होती. तिचा म्हणणं परीणामकारक करायला २०१२, डीप इम्पॅक्ट वगैरे चित्रपटांमधील दृश्य दाखवली जात होती. हे जवळजवळ १५ ते २० मिन चालू होतंआणि यानंतर त्यांनी एक चर्चा सत्र आयोजित केलं होतं. यात ब-ऱ्याच प्रसिद्ध आणि सर्व धर्माच्या व्यक्तींना बोलावलं होतं.
तर , तिच्या म्हणण्याप्रमाणे 'डेविड मीडे'(आम्ही आधी चुकून भिडे ऐकलं! :D) या शास्त्रज्ञाने पृथ्वीचा अंत १५ ऑक्टोबरला होईल असा प्रेडिक्ट केलं आहे. मेक्सिको आणि उत्तर भारतातील मधील भूकंप, अमेरिकेतील चक्रीवादळे हा याचाच परिपाक आहे. अधिक माहितीनुसार, प्लॅनेट X निबीरू हा ग्रह पृथ्वीवर आदळणार किंवा पृथ्वीला घासून जाणार आहे आणि यामुळे भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळे इत्यादी होऊन पृथ्वीचा नाश होणार आहे. आणि याची तारीख आहे १५ ऑक्टोबर. Such a short notice!
यासंदर्भात आंतरजालावर अनेक किस्से उपलब्ध आहेत. आणि नासाच्या म्हणण्यानुसार हा फक्त एक ऑनलाईन hoax आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं शेअर करा. We have survived 2012. ;) Let's hope for 2017.. :D
याद्या
8951
प्रतिक्रिया
32
वर्गीकरण
मिसळपाव
चला ४ दिवस आराम करु
पण न्यूज चॅनेलही बंद आहेत
In reply to चला ४ दिवस आराम करु by मराठी कथालेखक
अरे हो.. पालिकेचं पाणी पण बंद
In reply to पण न्यूज चॅनेलही बंद आहेत by मार्मिक गोडसे
हायला,
कोर्टातली केस
भूतकाळात असे हाकारे असंख्य
पृथ्वीजवळून काहीश्या वक्राकार
In reply to भूतकाळात असे हाकारे असंख्य by डॉ सुहास म्हात्रे
2012 TC4 नावाची १३ मीटर
In reply to भूतकाळात असे हाकारे असंख्य by डॉ सुहास म्हात्रे
बरोबर. ते अंतर ४३,००० किमी
In reply to 2012 TC4 नावाची १३ मीटर by मार्मिक गोडसे
य़ोग्य माहिती.
In reply to भूतकाळात असे हाकारे असंख्य by डॉ सुहास म्हात्रे
जसा या...
१५ ऑक्टोबर ते ठिक. वर्ष कोणते
कशाला उद्याची बात...
In reply to १५ ऑक्टोबर ते ठिक. वर्ष कोणते by एक छायाचित्रकार
तसाही काळ हा एक भास आहे, असे
In reply to कशाला उद्याची बात... by सुखीमाणूस
पाऊस
चला..
यीप्पी पार्टी टाइम \(◎o◎)/
बहुतेक
प्यायचा नाही हो , वाढायचा :)
In reply to बहुतेक by स्थितप्रज्ञ
मला तर आनंद
बांगलादेश जिवंत आहे
चुकलो, ब्रह्मदेश म्हणायचं होतं.
In reply to बांगलादेश जिवंत आहे by गामा पैलवान
जगाचा अंत झाला.
जगाचा अंत झाला? च्यामारी
आईशप्पथ स्वर्गात... मिपा चालू!!
आईशप्पथ स्वर्गात... मिपा चालू!!
जर उल्का पडून पृथ्वी
'आर्मागेडॉन' सारख्या
In reply to जर उल्का पडून पृथ्वी by ओरायन
नक्की आठवत नाही पण ..
In reply to 'आर्मागेडॉन' सारख्या by एस
मरणात खरोखर ....
च्यामारी !
उल्केला टॅनजानशल धक्का लावून