ह्या भाताला फोडणी द्यावी लागत नाही.
साहित्य
२ वाट्या तांदुळ
१/२ वाटी मटारचे दाणे
पाव वाटी कापलेला गाजर
१ चिरलेला टोमॅटो
१ कांदा मोठा
खोबर किसलेल पाव वाटी
कोथिंबीर चिरलेली पाव वाटी
मिरच्या २ मोडुन
१/२ चमचा मसाला तिखट आवडत असल्यास जास्त घ्यावा.
चवि पुरते मिठ, साखर
तेल २ ते ३ चमचे
४ वाट्या पाणी
कृती :
वरिल सर्व साहित्य एकत्र करावे. हाताने निट ढवळावे व गॅसवर ठेवावे. हया खिचडीला चांगला वास येतो. नेहमीच्या पुलावा पेक्षा वेगळी असल्याने परत परत खाविशी वाटते.
टिप :
वरील जिन्नसा मध्ये अजुन कोबी, फरसबी तुम्हाला आवडतील त्या भाज्या घालुन करु शकता. अशाच प्रकार वालाची ही खिचडी छान होते.
याद्या
7702
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
समजले नाही
भात
किती वेळ लागतो?
भात
खिचडीभाता
ज्यांना
केदार कुकरमध्ये ३ शिट्या पुरे
तीन वर्ष आठ महिने वीस दिवस.
In reply to केदार कुकरमध्ये ३ शिट्या पुरे by जागु