मोदीप्रेम आणि मोदीद्वेष: -१०० ते +१००
मित्रहो,
तुमच्या मते तुमची आणि मिपावरच्या इतर आयडींची मोदीभावना काय आहे? याच्या सर्व्हेमधे जर तुम्हाला रस असेल तर सहभागी व्हा.
शून्यापेक्षा जास्त ते १०० = चढती चांगली भावना.
शून्यापेक्षा कमी ते -१०० = चढती वाईट भावना.
इथे चांगली आणि वाईट हे शब्द पात्रता, चांगुलपणा, नशीब, क्षमता, इ इ अनेक गुण आणि तसलेच अवगुण अशा अर्थाने आहेत.
============================
अर्थातच लोकांचं मत नेहमी तेच नसतं. शिवाय प्रत्येक मुद्द्याबद्दल तेच नसतं. प्रत्येक मुद्द्याचं महत्त्व तेच नसतं. कोणाला हे रिलेटीव नजरेने पाहायचं असेल, कोणाला संदर्भ पाहायचे असतील, कोणाला देशाचं पडलं असेल, कोणाला संकुचित अस्मितांचं पडलं असेल, कोणाला काही दूरगामी बाबी आवडत असतील. तर मोदी आहेत, असतील, पंतप्रधान झालेत, होतील, काही करताहेत, काही करत नाहीयेत, खरे आहेत, खोटे आहेत, सच्चे आहेत, नाटकी आहेत, सक्षम आहेत, अक्षम आहेत, असायला पाहिजेत, असायला नको होते, इ इ अनेक विचार असणार. या सर्वांचं एकत्रीकरण करून, गेल्या ७० वर्षांत जे पंतप्रधान होऊन गेले आणि येत्या १०-१५ वर्षांत जे होतील (मोदी राजकारणात असेपर्यंत), त्यांच्या तुलनेत वा अशी काही तुलना न करता, -१०० ते १०० पैकी किती मार्क द्यावे वाटते?
===================================
तुम्ही तुमचे मार्क्स या धाग्यात बदलू शकता, एकदा दिलेले मार्क्स लढवायची फार आवश्यकता नाही. वाटल्यास स्पष्टीकरण देऊ शकता. एखाद्या व्यक्तिमत्त्वाच्या एकूणत्वात त्या त्या संदर्भात तुम्हाला काय महत्त्वाचं वाटतं हे तुम्ही कसं ठरवता हे तुम्ही सांगाल तर उत्तमच.
=========================
रेंजच्या बाहेरची उत्तरे बाद. अग्राह्य.
=============================================
ज्यांचे उत्तर ० नाही ते लोक देखिल संतुलित मानण्यात येतील. असल्यास.
====================================
लेखात तुम्ही मार्क दिले मंजे तुम्ही मत देणार असं मानलं जाणार नाही. त्याचा संदर्भ वेगळा असू शकतो.
============================
व्यक्तिशः मला लोक जेव्हा एखाद्या सार्वजनिक व्यक्तिस "खोटा तो खोटा" वा "खरा तो खराच" हे कसे, कधीपासून, का मानायला चालू करतात यात रुची आहे.
वाचने
24625
वाचनखूण
प्रतिक्रिया
91
माझ्या मते :
In reply to माझ्या मते : by साहना
पी व्ही नरसिंहराव सारखा
मोदी +१००
मोदीकाका १०० पैकी १००
मोदी...
नेहरू +१००
मोदी +25
मोदि +५०
In reply to मोदि +५० by एक छायाचित्रकार
पोलिसी documents घरी आली ? कि
मोदी => +७५
अवघड आहे राव!
In reply to अवघड आहे राव! by पैसा
मला तर वाटतं...
In reply to मला तर वाटतं... by विकास
विकास.... वेड्या....
In reply to विकास.... वेड्या.... by पगला गजोधर
हम्म
In reply to हम्म by विकास
असं प्रत्येक पगला म्हणतो.
In reply to असं प्रत्येक पगला म्हणतो. by मार्मिक गोडसे
आजका हर 'पगला', पहले कभी
In reply to हम्म by विकास
आजका हर 'पगला', पहले कभी
+२५
In reply to +२५ by पिवळा डांबिस
बापरे!
+७५
+७५
+ १००
नेहरू = -१०० (यापेक्षा कमी
In reply to नेहरू = -१०० (यापेक्षा कमी by श्रीगुरुजी
माझेही हेच गुण पण ....
In reply to नेहरू = -१०० (यापेक्षा कमी by श्रीगुरुजी
चरणसिंह राहिले. त्यांना
माझे मत :
माझे मत..
In reply to माझे मत.. by चौकटराजा
वरील प्रतिसाद नक्कीच एक मत
गुण देणार्यांनी कोणत्या
In reply to गुण देणार्यांनी कोणत्या by अभिजीत अवलिया
+१
In reply to गुण देणार्यांनी कोणत्या by अभिजीत अवलिया
+१११
In reply to +१११ by चौकटराजा
श्रीगुरुजींनी व्यवस्थित
पास
In reply to पास by तिमा
प्रिय तिमाजी,
In reply to पास by तिमा
आजपर्यंतच्या सर्वाच
In reply to पास by तिमा
आजपर्यंतच्या सर्वाच
आजपर्यंतच्या सर्वाच पंतप्रधानांनी देशहित डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेतले असणार.असहमतपाचच्या पटीत सोडून आकडे दिसत
मुळात मोदी हे गोरक्षक टाइप
In reply to मुळात मोदी हे गोरक्षक टाइप by नितिन थत्ते
नितिनजी, आपण मत व्यक्त करू
In reply to नितिनजी, आपण मत व्यक्त करू by arunjoshi123
>>आळा न घालण्याच्या अपेक्षा
In reply to मुळात मोदी हे गोरक्षक टाइप by नितिन थत्ते
त्यांचीआर्थिक धोरणे आणि
त्यांचीआर्थिक धोरणे आणि परफॉर्मन्स खरे तर इर्रिलेव्हंट आहेत.गांधी न्हेरू घराण्याची हुजरेगिरी तुमच्यासाठी रिलेव्हन्ट असेल तर तुमचे म्हणणे (नेहमीप्रमाणे) बरोबरच असेल. विरोध आणि द्वेष मध्ये फरक असतो, तुमच्याकडून अपेक्षा नाही पण हा मुद्दा शिकून घ्या. काँग्रेसच्या फायद्यासाठी तरी वापरता येईल.मोदी
In reply to मोदी by माईसाहेब कुरसूंदीकर
हे हायफन आहे, ॠण चिन्ह नाही ,
कायप्पावरून -
मोदी,वाजपेयी,शास्ञी, इंदिरा
नेहरूंबद्दल लोकांच्या मतांत
मोदी
मोदींना निवडून दिलं तेव्हा
In reply to मोदींना निवडून दिलं तेव्हा by arunjoshi123
क्र २, ३ ६ व ८ हे ऑलरेडी झाले
In reply to क्र २, ३ ६ व ८ हे ऑलरेडी झाले by नितिन थत्ते
एखाद्याविरुद्ध न्यायालयात दाद
In reply to मोदींना निवडून दिलं तेव्हा by arunjoshi123
मान्य
In reply to मान्य by नितिन थत्ते
थत्ते साहेब,
In reply to मान्य by नितिन थत्ते
पाकिस्तानचे सैन्य शरणागत आले
In reply to मोदींना निवडून दिलं तेव्हा by arunjoshi123
वर अनेक लोकांनी नेहरूंना -१००
वर अनेक लोकांनी नेहरूंना -१०० मार्क दिले आहेत. अतिद्वेषाबद्दलचा हा सल्ला त्यांना देखिल लागू पडतो.खरं तर नेहरूंना उणे इन्फिनिटी गुण द्यायला पाहिजेत. भारतातील सांप्रत सर्व भीषण समस्यांंचे जनक नेहरू आहेत.मोदी +७५
वाजपेयी + ५०, बेस्ट
रोचक सर्वे !
राजीव गांधी -१००
नेहरू + इन्फिनिटी
In reply to नेहरू + इन्फिनिटी by सर टोबी
नेहरू आणि विकास
In reply to नेहरू + इन्फिनिटी by सर टोबी
आपलं बरंच म्हणणं ग्राह्य
In reply to नेहरू + इन्फिनिटी by सर टोबी
असहमत..
In reply to असहमत.. by चौकटराजा
चौरा साहेब,भारतीय लोकांचे एक
In reply to चौरा साहेब,भारतीय लोकांचे एक by मामाजी
नक्की काय लुटून नेले ... व किती.....?
In reply to नक्की काय लुटून नेले ... व किती.....? by चौकटराजा
चौरा साहेब,
In reply to नक्की काय लुटून नेले ... व किती.....? by चौकटराजा
चौकट राजा - ब्रिटिशानी काय लुटून नेले?
In reply to चौकट राजा - ब्रिटिशानी काय लुटून नेले? by nanaba
कुठलाही समाज स्वायत्त असतो
In reply to चौकट राजा - ब्रिटिशानी काय लुटून नेले? by nanaba
कुठलाही समाज स्वायत्त असतो
In reply to असहमत.. by चौकटराजा
https://infogram.com/share-of
रोचक धागा आणि चक्क
माझे मत
सुवर्णभूमी
मोदी + १००
In reply to मोदी + १०० by आकाश कंदील
मी खूपच निराश झालो होतो, हताश
मी खूपच निराश झालो होतो, हताश झालो होतो. कोणीच मला भाव देत नसे रस्त्यावरचा कुत्रासुद्धा मला विचारात न्हवता.परफेक्ट! याची प्रत्यक्ष उदाहरणे म्हणजे शत्रुघ्न सिन्हा, यशवंत सिन्हा, अरूण शौरी . . .अमेरिकन अर्थतज्ज्ञ रिचर्ड
In reply to अमेरिकन अर्थतज्ज्ञ रिचर्ड by श्रीगुरुजी
अमर्त्य सेन यांनाही
In reply to अमर्त्य सेन यांनाही by शब्दबम्बाळ
बरोबर. परंतु या दोघांची तुलना
In reply to अमेरिकन अर्थतज्ज्ञ रिचर्ड by श्रीगुरुजी
>>>अमेरिकेच्या दबावामुळे
In reply to >>>अमेरिकेच्या दबावामुळे by थॉर माणूस
बहुतेक उपरोध असावा..!
In reply to बहुतेक उपरोध असावा..! by मोदक
उपरोध आहे म्हणुनच रेफरंस
In reply to अमेरिकन अर्थतज्ज्ञ रिचर्ड by श्रीगुरुजी
>>>त्यांनी मागील वर्षी
अर्थव्यवस्था कॅशलेस कडे
In reply to अर्थव्यवस्था कॅशलेस कडे by शाम भागवत
त्या खालील रामदास२९ यांनी
In reply to त्या खालील रामदास२९ यांनी by शाम भागवत
अगदी थोडक्यात सांगायचे
नानबा यांना अनुमोदन
नेहरु 80
नेहरु ९०
या धाग्यात नेहरूंबद्दल मी
मनमोहन ९०
नेहरु 70
जवळजवळ प्रत्येक प्रतिसादकाने