ये हमारी चोरी किया हुवा पैसा वापिस आना चाहिये कि नही आना चाहिये ?... ये काला धन वापिस आना चाहिये?... ये चोर लुटेरोंसे एक एक रुपया वापिस लेना चाहिये?... इस रुपयोंपर जनता का अधिकार है कि नही है?... ये रुपया जनता के काम आना चाहिये? अरे एक बार...ये जो चोर लुटेरोंके पैसे विदेशी बँकोमे जमा है ना उतने भी रुपये हम ले आये ना.. तो भी हिन्दुस्थान के एक एक गरीब अदमीको मुफतमे १५ -२० लाख रुपया यू ही मिल जायेगा.. इतने रुपये है ये हमारे एमपी साहब कह रहे थे रेल्वे लाईन..ये काला धन वापीस आ जाय जहा चाहे वहा रेल्वे कर सकते हो.. ये लूट चलाई है..और बेशरम होकर कहते है.. सरकार आप चलाते हो और पुछते मोदी को... ये कैसे लाये? जिस दिन भारतीय जनता पार्टी को मौका मिलेगा.. एक एक पाई हिन्दुस्थान की वापीस लाई जाएगी और हिन्दुस्थान के गरीबोंके लिये काम लायी जायेगी... ये जनता के पैसे है, गरिब के पैसे है... हमारा किसान खेत मे मजदूरी करता है, उससे निकला हुआ धन है.. उस धन पर हिन्दुस्थान का अधिकार है ,हिन्दुस्थान के कोटी कोटी गरिबोंका अधिकार है, और उनको वो धन मिलना चाहिये.....
तुमच्यावर विश्वास ठेवून जनतेने तुम्हाला निवडून दिले.. तेही प्रचंड बहुमताने.. सत्तेचा गाडा सुरळीत चालवण्यासठी कुठलेही कडबोळ्याचे लोढने तुमच्या गळ्यात अडकवले नाही. विदेशातला भारतीय काळा पैसा आणणे तुम्हाला जमले नाही.. एकतर त्या विषयाचा अभ्यास नाही.. पक्षातील जाणकारांचे ऐकायचे नाही.. बिनडोक दोन चार लोकांना बरोबर घेवून असा काळा पैसा परत येत असतो काय? सत्तेत येऊन दोन वर्ष उलटली... एक फुटी कवडीही विदेशातून तुम्हाला आणता आली नाही..(आणता येणार नाही हे पहिल्यापासूनच सांगत होतो) थोड्याच दिवसात जनतेला कळून चुकले ... अरे ह्याला देशाचा गाडा काय , साधी बैलगाडीही हाकलता येत नाही. तुम्हाला टेंशन आलं... आणि मग साक्षात्कार झाला ,अरे देशातील काळा पैसाच येथील अर्थव्यवस्थेला कमकुवत बनवत आहे...मग तुमच्या डोक्यात एका बिनडोकाने (अशी लोकं तुम्हालाच सापडू शकतात) त्याच्या डोक्यातील अर्थक्रांतीचा कीडा तुमच्या डोक्यात हळूच सोडला...विदेशातील काळा पैसा आणण्यात आलेल्या अपयशामुळे तुमच्या डोक्यात किडे पडायची वेळ आली होती..अर्थक्रांतीचा हा कीडा तुमच्या डोक्यात फिट्ट बसला.. पुन्हा एकदा बिनडोक निर्णय घ्यायला तुम्ही सज्ज झालात.
कुठलाही मागचा पुढचा विचार न करता(कधी करता?) ८ नोव्हें. २०१६ ला नोटाबंदीची घोषणा केली. काळा पैसा,खोट्या नोटा, दहशतवाद नष्ट करण्याचं ब्रम्हास्त्र सोडल्याचे तुम्ही घोषित केले. दोन दिवसात तुम्हाला कळाले, की ते ब्रम्हास्त्र नसून बुमरँग आहे. नोटा बदलायला लोकांना बँकांसमोर रांगा लावाव्या लागल्या, त्यात अनेक जणांचे प्राण गेले. लोकांचा विरोध वाढत गेला... ३१ डिसेंबरपर्यंत सगळे सुरळीत झाले नाही तर तुम्ही सांगाल त्या चौकात मी शिक्षा भोगायला तयार आहे असे जनतेला भावनीक आवाहन केले. (मी तर पोकळ बांबू घेवून तयारच होतो). पण कसचं काय , ३१ तारखेनंतरही गोंधळ चालूच होता आणि तुम्ही जनतेपासून तोड लपवत होता.
आजही शेतकरी, कष्टकरी ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे नोटाबंदीमुळे अतोनात हाल होत आहेत. जुन्या बाद केलेल्या जवळ जवळ सगळ्या नोटा परत आल्या हे RBI ने घोषित केले व नोटाबंदी फेल गेली ह्यावर शिक्कामोर्तब झाले.नोटाबंदीमुळे GDP ग्रोथ घटणार(प्रत्यक्षात तसंच झालं) असं बोलणार्यांची तुम्ही खिल्ली उडवत होता. नोटाबंदी विरोधकांना 'नोटाबंदीभक्त' देशद्रोही ठरवू लागले . विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. सत्य स्विकारण्याऐवजी तुम्ही त्याकडे काणाडोळा करत आहात. ये अच्छी बात नही है!
वाचने
122752
प्रतिक्रिया
261
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाटगा जास्त कडवा
In reply to संघमित्रा, by सरकारसाहेब
कंटाळा येत नाही का हो गोडसे
कंटाळा येत नाही का हो गोडसे
In reply to कंटाळा येत नाही का हो गोडसे by मृत्युन्जय
अहो गोडसे,
अगदी ताजी बातमी..
In reply to अहो गोडसे, by पगला गजोधर
छान
मस्त लेख...
अप्रतिम लेख. तुमचा हा लेख एका
झी न्यूज सारख्या निष्पक्ष
In reply to अप्रतिम लेख. तुमचा हा लेख एका by तेजस आठवले
बाकी ज्या हेतुने असे लेख
बरोबर आहे व सहमत,
In reply to बाकी ज्या हेतुने असे लेख by श्री गावसेना प्रमुख
श्री गावसेना प्रमुख
In reply to बाकी ज्या हेतुने असे लेख by श्री गावसेना प्रमुख
हा हा
छ्या
मतपेट्यातून निर्णय आल्यावर
मतपेट्यातून निर्णय आल्यावर
In reply to मतपेट्यातून निर्णय आल्यावर by कंजूस
खोट्या नोटा
मार्मीक साहेब,
होय मार्मिक साहेब, सदर लिंक
In reply to मार्मीक साहेब, by मामाजी
पग साहेब राम राम,
घरचा आहेर
In reply to पग साहेब राम राम, by मामाजी
पग साहेब राम राम,
In reply to घरचा आहेर by पगला गजोधर
भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत
In reply to पग साहेब राम राम, by मामाजी
पग साहेब राम राम,
In reply to भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत by पगला गजोधर
माजी गव्हर्नर RBI
In reply to पग साहेब राम राम, by मामाजी
खोट्या आणि खऱ्या नोटा
1. खऱ्या नोटा व खोट्या (तेलगी
In reply to खोट्या आणि खऱ्या नोटा by गामा पैलवान
तेलगी नोटा
In reply to 1. खऱ्या नोटा व खोट्या (तेलगी by पगला गजोधर
तेलगीने बनावट स्टँप पेपर
In reply to तेलगी नोटा by गामा पैलवान
माहित नाही. कारण तेलगीने
In reply to तेलगी नोटा by गामा पैलवान
गजोधर भैया
In reply to 1. खऱ्या नोटा व खोट्या (तेलगी by पगला गजोधर
आ. न. गा. पै. वर असे म्हणाले
In reply to गजोधर भैया by सुबोध खरे
असो तुमच्या हातून चूक होत
In reply to आ. न. गा. पै. वर असे म्हणाले by पगला गजोधर
आय माय स्वारी
In reply to असो तुमच्या हातून चूक होत by पगला गजोधर
नोटबंदी फसली हे कबूल
@ रविकिरण फडके
नोटाबंदीची उद्दिष्टे आणि परिणाम
आणि फक्त ह्याच दुव्यामध्ये
In reply to नोटाबंदीची उद्दिष्टे आणि परिणाम by गामा पैलवान
व्हिडिओतल्या मूळ गाभ्याचं खंडन
In reply to नोटाबंदीची उद्दिष्टे आणि परिणाम by गामा पैलवान
स्थूलोत्पादनवृद्धी व रोजगाराची आकडेवारी
In reply to व्हिडिओतल्या मूळ गाभ्याचं खंडन by पिजा
नोटाबंदीची उद्दिष्टे आणि परिणाम
In reply to नोटाबंदीची उद्दिष्टे आणि परिणाम by गामा पैलवान
रिझर्व्ह बँकेचा वार्षिक
In reply to नोटाबंदीची उद्दिष्टे आणि परिणाम by रविकिरण फडके
वरील दुव्यातील अहवालाप्रमाणे
In reply to रिझर्व्ह बँकेचा वार्षिक by सुबोध खरे
नोटाबंदी अयशस्वी होण्यास
या सामान्य लोकांमध्ये बँकेचे
In reply to नोटाबंदी अयशस्वी होण्यास by धनावडे
तत्काळ नोटाबंदी व नियोजनपूर्वक केलेली नोटाबंदी
+१
In reply to तत्काळ नोटाबंदी व नियोजनपूर्वक केलेली नोटाबंदी by गामा पैलवान
<<<तुम्ही म्हणता तशी ठरवून
In reply to तत्काळ नोटाबंदी व नियोजनपूर्वक केलेली नोटाबंदी by गामा पैलवान
अमबजावणी = अंमलबजावणी
In reply to <<<तुम्ही म्हणता तशी ठरवून by विशुमित
अर्थतत्ज्ञ?
In reply to <<<तुम्ही म्हणता तशी ठरवून by विशुमित
गा पै ...
In reply to अर्थतत्ज्ञ? by गामा पैलवान
रोख व धनादेश
In reply to गा पै ... by विशुमित
गा पै जी
In reply to रोख व धनादेश by गामा पैलवान
असा हिशोब लपवणे जी एस टी
In reply to गा पै जी by विशुमित
गा पै जी
In reply to रोख व धनादेश by गामा पैलवान
कुछ भी तो नही बदला : )
हिंदुस्तान का एक एक गरीब आदमी
८ नोव्हे.२०१६ नंतर ३-४ लाख
कष्ट करून इथलाच काळा पैसा
ही अरे-तुरेची भाषा दुर्दैवी
In reply to कष्ट करून इथलाच काळा पैसा by arunjoshi123
अहो, ते "अरे बाबा"
In reply to ही अरे-तुरेची भाषा दुर्दैवी by एस
ते स्विस बँकेतील पैसे, जे
एखाद्या व्यक्तीच्या
विदेशातला भारतीय काळा पैसा
मी लिहिलेला हा लेख त्यांना
हा वरचा प्रतिसाद मी मागे घेत
In reply to मी लिहिलेला हा लेख त्यांना by arunjoshi123
मेतिहह
अहो, भविष्यातला यांचा
In reply to मेतिहह by गामा पैलवान
अहो, भविष्यातला यांचा
In reply to अहो, भविष्यातला यांचा by arunjoshi123
नोटबंदी फसली ते फसली वर देश
In reply to अहो, भविष्यातला यांचा by मार्मिक गोडसे