ये अच्छी बात नही है! आवाज दाबू नका...
ये हमारी चोरी किया हुवा पैसा वापिस आना चाहिये कि नही आना चाहिये ?... ये काला धन वापिस आना चाहिये?... ये चोर लुटेरोंसे एक एक रुपया वापिस लेना चाहिये?... इस रुपयोंपर जनता का अधिकार है कि नही है?... ये रुपया जनता के काम आना चाहिये? अरे एक बार...ये जो चोर लुटेरोंके पैसे विदेशी बँकोमे जमा है ना उतने भी रुपये हम ले आये ना.. तो भी हिन्दुस्थान के एक एक गरीब अदमीको मुफतमे १५ -२० लाख रुपया यू ही मिल जायेगा.. इतने रुपये है ये हमारे एमपी साहब कह रहे थे रेल्वे लाईन..ये काला धन वापीस आ जाय जहा चाहे वहा रेल्वे कर सकते हो.. ये लूट चलाई है..और बेशरम होकर कहते है.. सरकार आप चलाते हो और पुछते मोदी को... ये कैसे लाये? जिस दिन भारतीय जनता पार्टी को मौका मिलेगा.. एक एक पाई हिन्दुस्थान की वापीस लाई जाएगी और हिन्दुस्थान के गरीबोंके लिये काम लायी जायेगी... ये जनता के पैसे है, गरिब के पैसे है... हमारा किसान खेत मे मजदूरी करता है, उससे निकला हुआ धन है.. उस धन पर हिन्दुस्थान का अधिकार है ,हिन्दुस्थान के कोटी कोटी गरिबोंका अधिकार है, और उनको वो धन मिलना चाहिये.....
तुमच्यावर विश्वास ठेवून जनतेने तुम्हाला निवडून दिले.. तेही प्रचंड बहुमताने.. सत्तेचा गाडा सुरळीत चालवण्यासठी कुठलेही कडबोळ्याचे लोढने तुमच्या गळ्यात अडकवले नाही. विदेशातला भारतीय काळा पैसा आणणे तुम्हाला जमले नाही.. एकतर त्या विषयाचा अभ्यास नाही.. पक्षातील जाणकारांचे ऐकायचे नाही.. बिनडोक दोन चार लोकांना बरोबर घेवून असा काळा पैसा परत येत असतो काय? सत्तेत येऊन दोन वर्ष उलटली... एक फुटी कवडीही विदेशातून तुम्हाला आणता आली नाही..(आणता येणार नाही हे पहिल्यापासूनच सांगत होतो) थोड्याच दिवसात जनतेला कळून चुकले ... अरे ह्याला देशाचा गाडा काय , साधी बैलगाडीही हाकलता येत नाही. तुम्हाला टेंशन आलं... आणि मग साक्षात्कार झाला ,अरे देशातील काळा पैसाच येथील अर्थव्यवस्थेला कमकुवत बनवत आहे...मग तुमच्या डोक्यात एका बिनडोकाने (अशी लोकं तुम्हालाच सापडू शकतात) त्याच्या डोक्यातील अर्थक्रांतीचा कीडा तुमच्या डोक्यात हळूच सोडला...विदेशातील काळा पैसा आणण्यात आलेल्या अपयशामुळे तुमच्या डोक्यात किडे पडायची वेळ आली होती..अर्थक्रांतीचा हा कीडा तुमच्या डोक्यात फिट्ट बसला.. पुन्हा एकदा बिनडोक निर्णय घ्यायला तुम्ही सज्ज झालात.
कुठलाही मागचा पुढचा विचार न करता(कधी करता?) ८ नोव्हें. २०१६ ला नोटाबंदीची घोषणा केली. काळा पैसा,खोट्या नोटा, दहशतवाद नष्ट करण्याचं ब्रम्हास्त्र सोडल्याचे तुम्ही घोषित केले. दोन दिवसात तुम्हाला कळाले, की ते ब्रम्हास्त्र नसून बुमरँग आहे. नोटा बदलायला लोकांना बँकांसमोर रांगा लावाव्या लागल्या, त्यात अनेक जणांचे प्राण गेले. लोकांचा विरोध वाढत गेला... ३१ डिसेंबरपर्यंत सगळे सुरळीत झाले नाही तर तुम्ही सांगाल त्या चौकात मी शिक्षा भोगायला तयार आहे असे जनतेला भावनीक आवाहन केले. (मी तर पोकळ बांबू घेवून तयारच होतो). पण कसचं काय , ३१ तारखेनंतरही गोंधळ चालूच होता आणि तुम्ही जनतेपासून तोड लपवत होता.
आजही शेतकरी, कष्टकरी ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे नोटाबंदीमुळे अतोनात हाल होत आहेत. जुन्या बाद केलेल्या जवळ जवळ सगळ्या नोटा परत आल्या हे RBI ने घोषित केले व नोटाबंदी फेल गेली ह्यावर शिक्कामोर्तब झाले.नोटाबंदीमुळे GDP ग्रोथ घटणार(प्रत्यक्षात तसंच झालं) असं बोलणार्यांची तुम्ही खिल्ली उडवत होता. नोटाबंदी विरोधकांना 'नोटाबंदीभक्त' देशद्रोही ठरवू लागले . विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. सत्य स्विकारण्याऐवजी तुम्ही त्याकडे काणाडोळा करत आहात. ये अच्छी बात नही है!
वाचने
122577
वाचनखूण
प्रतिक्रिया
261
In reply to स्विस बँकेतील पैसे, जे आपले by सुबोध खरे
गोडसे भटजी
In reply to गोडसे भटजी by सुबोध खरे
द्वेष करायचा ठीक आहे पण
In reply to द्वेष करायचा ठीक आहे पण by मार्मिक गोडसे
हे सर्व "नमनाला घडाभर तेल
In reply to द्वेष करायचा ठीक आहे पण by मार्मिक गोडसे
गोडसे बुवा
In reply to गोडसे बुवा by सुबोध खरे
तुम्ही मोदींचा १०० % कशाला
In reply to तुम्ही मोदींचा १०० % कशाला by मार्मिक गोडसे
हायला
In reply to हायला by सुबोध खरे
तुम्ही कोण, कधी, केंव्हा, काय
In reply to तुम्ही कोण, कधी, केंव्हा, काय by मार्मिक गोडसे
पण स्विस बँकेतले पैसे कुणाचे
In reply to स्विस बँकेतील पैसे, जे आपले by सुबोध खरे
गोडसे,
In reply to गोडसे, by पगला गजोधर
प ग
In reply to प ग by सुबोध खरे
माझ्या अल्पमती प्रमाणे,
In reply to माझ्या अल्पमती प्रमाणे, by पगला गजोधर
दावा मत किंवा ओपिनियन म्हणा (
In reply to दावा मत किंवा ओपिनियन म्हणा ( by सुबोध खरे
अच्छा म्हणजे भ्रस्ताचाराचे
In reply to दावा मत किंवा ओपिनियन म्हणा ( by सुबोध खरे
अन्यथा कोणत्याही रुग्णाला
In reply to अन्यथा कोणत्याही रुग्णाला by पगला गजोधर
http://www.thehindu.com/news
In reply to गोडसे, by पगला गजोधर
सुप्रीम कोर्टाने फटकारून
In reply to सुप्रीम कोर्टाने फटकारून by arunjoshi123
http://www.thehindu.com/news
In reply to http://www.thehindu.com/news by सुबोध खरे
Now, Modi govt too refuses to
In reply to Now, Modi govt too refuses to by पगला गजोधर
परत फाटे फोडणारे विधान
In reply to पंधरा लाखांची भीक by गामा पैलवान
संघमित्रा,
In reply to संघमित्रा, by सरकारसाहेब
बाटगा जास्त कडवा
कंटाळा येत नाही का हो गोडसे
In reply to कंटाळा येत नाही का हो गोडसे by मृत्युन्जय
कंटाळा येत नाही का हो गोडसे
अहो गोडसे,
In reply to अहो गोडसे, by पगला गजोधर
अगदी ताजी बातमी..
छान
मस्त लेख...
अप्रतिम लेख. तुमचा हा लेख एका
In reply to अप्रतिम लेख. तुमचा हा लेख एका by तेजस आठवले
झी न्यूज सारख्या निष्पक्ष
बाकी ज्या हेतुने असे लेख
In reply to बाकी ज्या हेतुने असे लेख by श्री गावसेना प्रमुख
बरोबर आहे व सहमत,
In reply to बाकी ज्या हेतुने असे लेख by श्री गावसेना प्रमुख
श्री गावसेना प्रमुख
हा हा
छ्या
मतपेट्यातून निर्णय आल्यावर
In reply to मतपेट्यातून निर्णय आल्यावर by कंजूस
मतपेट्यातून निर्णय आल्यावर
खोट्या नोटा
मार्मीक साहेब,
In reply to मार्मीक साहेब, by मामाजी
होय मार्मिक साहेब, सदर लिंक
पग साहेब राम राम,
In reply to पग साहेब राम राम, by मामाजी
घरचा आहेर
In reply to घरचा आहेर by पगला गजोधर
पग साहेब राम राम,
In reply to पग साहेब राम राम, by मामाजी
भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत
In reply to भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत by पगला गजोधर
पग साहेब राम राम,
In reply to पग साहेब राम राम, by मामाजी
माजी गव्हर्नर RBI
खोट्या आणि खऱ्या नोटा
In reply to खोट्या आणि खऱ्या नोटा by गामा पैलवान
1. खऱ्या नोटा व खोट्या (तेलगी
In reply to 1. खऱ्या नोटा व खोट्या (तेलगी by पगला गजोधर
तेलगी नोटा
In reply to तेलगी नोटा by गामा पैलवान
तेलगीने बनावट स्टँप पेपर
In reply to तेलगी नोटा by गामा पैलवान
माहित नाही. कारण तेलगीने