उद्या सायंकाळी साडे पाच वाजता पुण्यातील मिपाकरांचे संमेलन भरवण्याचे ठरले आहे.
सर्व मिपाकरांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
सध्या तरी मी ( डॉ सुबोध खरे), मोदक, मृत्युंजय. श्री प्रसाद भागवत, बिहाग, सागर, प्रशांत, सौरभ असे काही लोक येणार आहोत.
तरी ज्यांना जमेल त्यांनी येऊन आणि जितक्या लोकांना जमेल तितक्यात कळवून संमेलनाची शोभा वाढवावी हि नम्र विनंती.
अनाहितांनाही सस्नेह आमंत्रण आहे.
ज्यांना जितका वेळ जमेल तितका वेळ जमल्यास पूर्ण वेळ येण्याची कृपा करावी.
स्थळ --संभाजी उद्यान
वेळ १७. ३०
तेथे भेटून पुढचा कार्यक्रम (उदरभरणाचा)ठरविण्यात येईल
माझा भ्रमणध्वनी ९८१९१७००४९
वाचने
6877
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्थळ --संभाजी उद्यान - येथे
उदरभरणावरून..
जे1
In reply to उदरभरणावरून.. by मोदक
कुठे रे..?
In reply to जे1 by कपिलमुनी
शुभेच्छा!!
Enjoy करा
फार उशीरा सांगितले
या की मालक... असे किती लांब
In reply to फार उशीरा सांगितले by Ranapratap
पुणे कट्टयाचा एकच धागा
फार उशिरा वाचला हा धागा,
कट्ट्याला सम्मेलन असे सोज्वळ
पुणे संमेलन
अर्र! भारतात असते तर भेट
संमेलनास येणॅ काही अपरिहार्य
मिपा आले का वयात ?
आपले ते संमेलन, इतरांचा तो
उत्तम
अग्गोबाई!!
In reply to उत्तम by माईसाहेब कुरसूंदीकर
वृत्तांत टाका ब्वॉ लवकर
संमेलन वृतांताच्या प्रतिक्षेत