फारा वर्षाच्या अंतराने पुन्हा विद्यार्थी दशेत गेलो, ते ब्राह्मि अन् मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाच्या निमित्ताने.
महिनाभर रोजचा दोन तासाचा वर्ग, दुसरा दिवस सुरु व्हायच्या आत दिलेला होमवर्क पुर्ण करण्यासाठी जागरणे....
एकरेघी, दुरेघी, चाररेघी वह्या, शाईपेनाचा तपानंतर लाभलेला सहवास, शाळेतल्या बाकांवर अजुनही मावत असलेल्या देहाचं अपार कौतुक साधत झालेल्या नव्या ओळखी अन् विस्तारलेला परीघ....
प्रशिक्षकांच एक वाक्य ठसलयं मात्र, ' हे शिकलाय, याचा तुम्हाला काही उपयोग नाही असं जेव्हा वाटेल तेव्हा अजुन कोणाला तरी वाटुन टाका!' माझं ते माझं, तुझं तेही माझंच, असं गोळा करायच्या रुढीत ही नवी दिशा आहे माझ्यासाठी.
लेकीला इतिहास विषय रटाळ वाटतो असं कळाल्यानं सुरू केलेला हा अट्टहास, नवी कवाडं मात्र उघडी झाली माझ्यासाठी! CDAC ने बनवलेलं Android App सोबतीला घेतलय आता. सराव करण्यासाठी . जरा थोडा अजुन सराव करतो मग तुम्हाला पण शिकवीन मोडी वाचायला....
वाचने
4495
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा छान !
अरे वा! कुठला वर्ग आहे? थोडी
मोडी वर्ग
In reply to अरे वा! कुठला वर्ग आहे? थोडी by एस
मस्त..
मस्त..
मस्त..
मस्त..
एक मदत ट्राय करुन पहावयास
(हळू घेणे )
In reply to एक मदत ट्राय करुन पहावयास by माहितगार
:)
In reply to (हळू घेणे ) by पगला गजोधर
आवडीचा विषय
तुम्हाला या दोन पि.डी.एफ. स्वरुपातल्या पुस्तकाचा काही उपयोग होतो
धन्यवाद
In reply to तुम्हाला या दोन पि.डी.एफ. स्वरुपातल्या पुस्तकाचा काही उपयोग होतो by दुर्गविहारी
छान!!
अजून हे हि..
अरे वा!
क्लास सुरू व्हायची वाट पाहत
ते अँड्रॉइड aap कोणता ते
मोडी लिपी
In reply to ते अँड्रॉइड aap कोणता ते by मनो
सहिये
स राव