बंदुकीची गोळी कशी गोल गोल
गोल गोल
रक्ताचा रंग कसा लाल लाल
लाल लाल
सोनू, तू माझ्याशी नीट बोल
नीट बोल....
पैशाचा झोल कसा गोल गोल
गोल गोल
सत्तेचा माज कसा खोल खोल
खोल खोल
सोनू, तू माझ्याशी नीट बोल
नीट बोल..
सोनूची केस कशी वायलंट वायलंट
सोनूचा आवाज कसा सायलंट सायलंट
सोनू, बोलशील तर मरशील
मरशील.....
सोssssनूssss
शिवकन्या
#GauriLankesh etc....
काव्यरस
वाचने
47117
प्रतिक्रिया
79
मिसळपाव
प्रतिक्रिया
नीट बोल नाही, अजिबात ब्र
अगदी हेच म्हणते. अजून कोणीच
In reply to नीट बोल नाही, अजिबात ब्र by एस
त्यांचे मालक किती तोंडे गप्प करून असतील
In reply to अगदी हेच म्हणते. अजून कोणीच by रेवती
भाजप, संघाविरोधात लिखाण केलं
In reply to अगदी हेच म्हणते. अजून कोणीच by रेवती
सखेद सहमती
In reply to नीट बोल नाही, अजिबात ब्र by एस
अगदी अगदी!
In reply to सखेद सहमती by गामा पैलवान
कम्युनिस्टांनी केलेल्या हत्या
In reply to अगदी अगदी! by एस
दांभिकता कुठल्याही बाजूची असो
In reply to कम्युनिस्टांनी केलेल्या हत्या by मोदक
मोदकभौ, मला वाटते आता तसे होत
In reply to कम्युनिस्टांनी केलेल्या हत्या by मोदक
तीव्रतेत फरक आहे
In reply to मोदकभौ, मला वाटते आता तसे होत by पुंबा
कलबुर्गी, पानसरे, दाभोळकर आणि
In reply to मोदकभौ, मला वाटते आता तसे होत by पुंबा
‘Gory Murder of Hindu Woman
In reply to सखेद सहमती by गामा पैलवान
पुढच्या पंधरा वर्षात देशात
In reply to नीट बोल नाही, अजिबात ब्र by एस
सरकारविरोधी बोलणं हा गुन्हा
In reply to पुढच्या पंधरा वर्षात देशात by वेल्लाभट
सरकारविरोधी बोलणं हा गुन्हा
In reply to पुढच्या पंधरा वर्षात देशात by वेल्लाभट
सरकारविरोधी बोलणं हा गुन्हा धरण्याची तरतूद लवकरच होईल असं दिसतंय.काहीहीलोकशाहीवर विश्वास ठेवा साहेब.
In reply to पुढच्या पंधरा वर्षात देशात by वेल्लाभट
माफ करा पण उचलली जीभ आणि
In reply to पुढच्या पंधरा वर्षात देशात by वेल्लाभट
#परिंदा चित्रपटाचा एक डायलॉग
नाही हो, असं होण्याची शक्यता
In reply to #परिंदा चित्रपटाचा एक डायलॉग by पगला गजोधर
ताई तुम्ही म्हणताय ते बरोबर
In reply to नाही हो, असं होण्याची शक्यता by रेवती
केरळमध्ये होणाऱ्या हत्यानी पण
In reply to ताई तुम्ही म्हणताय ते बरोबर by पगला गजोधर
नाही होत
In reply to केरळमध्ये होणाऱ्या हत्यानी पण by धनावडे
निधर्मांधांचा एकतर्फी आणि
In reply to नाही होत by गामा पैलवान
आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीला मोदी करतात फॉलो
चुकीचं शब्दांकन
In reply to आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीला मोदी करतात फॉलो by पगला गजोधर
अचूक आणि मार्मिक !
बुद्धिबळाच्या पटावर डाव
होय, बरोबर आहे,
In reply to बुद्धिबळाच्या पटावर डाव by मामाजी
गोपीनाथजिंच्या
In reply to होय, बरोबर आहे, by पगला गजोधर
दिन दयाल उपाध्याय
In reply to गोपीनाथजिंच्या by थिटे मास्तर
प्रमोदजी महाजन
In reply to गोपीनाथजिंच्या by थिटे मास्तर
. बुद्धिबळाच्या पटावर डाव
In reply to बुद्धिबळाच्या पटावर डाव by मामाजी
पग साहेब, वडाची साल पिंपळाला
In reply to . बुद्धिबळाच्या पटावर डाव by पगला गजोधर
धागा "गौरी लंकेश हत्याविषय"
In reply to पग साहेब, वडाची साल पिंपळाला by मामाजी
पग साहेब, धन्यवाद,“बोलशील तर
In reply to धागा "गौरी लंकेश हत्याविषय" by पगला गजोधर
गौरी लंकेश
त्यांचे मालक किती तोंडे गप्प करून असतील ?
In reply to गौरी लंकेश by गामा पैलवान
या लेखामध्ये फेक
In reply to त्यांचे मालक किती तोंडे गप्प करून असतील ? by पगला गजोधर
फेक न्यूज्बद्द्ल लंकेशयांचं मत
In reply to या लेखामध्ये फेक by विशुमित
ट्वीट मागचा कॉन्टेक्सट "She
In reply to फेक न्यूज्बद्द्ल लंकेशयांचं मत by अनुप ढेरे
As a journalist, Ms Lankesh
In reply to ट्वीट मागचा कॉन्टेक्सट "She by पगला गजोधर
"When I looked at the tweets
In reply to As a journalist, Ms Lankesh by पगला गजोधर
"When I looked at the tweets and the kind of comments that were made about me, I was alarmed... It made me fear for the freedom of expression of the fourth estate in our country today in a larger context and not just in the personal sense."तिला स्वतःचे विचार व्यक्त करण्याचं, इतरांवर टीका करण्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु इतरांनी तिच्याविरूद्ध लिहिलं तर मग लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची काळजी वाटते. हा दुटप्पीपणा नाही का?the kind of comments that
In reply to "When I looked at the tweets by श्रीगुरुजी
जर तिच्याविरुद्ध कोणी काही
In reply to the kind of comments that by पगला गजोधर
अशा व्यक्तीला इतरांच्या
In reply to जर तिच्याविरुद्ध कोणी काही by श्रीगुरुजी
हा जसा मला हक्क नाही, तसा
In reply to अशा व्यक्तीला इतरांच्या by पगला गजोधर
प्रतिक्रिया देण्याचा तुम्हा
In reply to हा जसा मला हक्क नाही, तसा by श्रीगुरुजी
..आणि याच हक्काचा दुरूपयोग
In reply to प्रतिक्रिया देण्याचा तुम्हा by पगला गजोधर
प्रतिक्रिया देण्याचा तुम्हा
In reply to प्रतिक्रिया देण्याचा तुम्हा by पगला गजोधर
प्रतिक्रिया देण्याचा तुम्हा आम्हाला घटनेनं जो हक्क दिलाय, तो तिलाही होता ....बरोबर. अगदी तसाच हक्क तिच्या ट्विटरवर प्रतिक्रिया देण्यार्यांना पण आहे. असे असताना त्यांनी हा हक्क वापरला तर लगेच "लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येईल अशी भीति वाटते" असा कांगावा करणे ही विसंगती नाही का? म्हणजे पत्रकार हे जणूकाही "मोअर इक्वल" गटातले असल्याने त्यांच्यावर कोणीही टीका करायची नाही किंवा टीका केल्यास सभ्य भाषेत करायची, परंतु पत्रकारांनी कोणावर कितीही वाईट शब्दात टीका केली तरी ते त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. या बाईने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरूपयोग करून दुसर्यावर वाटेल ते आरोप करायचे पण इतरांनी तेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरले तर मात्र कांगावा? समजा उद्या असे कोणी म्हणाले की मुस्लिम एमआयएमला मत देत असल्याने भारतातील धर्मनिरपेक्षतेला धोका निर्माण होत आहे, तर असे बोलणे योग्य ठरेल का? कारण मत देणे व कोणाला मत देणे हा मुस्लिमांचा हक्क आहे. तुम्हाला एमआयएम वाईट किंवा अयोग्य किंवा बेकायदेशीर कृत्ये करणारा पक्ष वाटत असेल तर तुम्ही न्यायालयात जाऊन किंवा निवडणुक आयोगाकडे जाऊन त्यावर बंदी घालावी अशी मागणी करू शकता. परंतु जोपर्यंत त्या पक्षावर बंदी नाही तोपर्यंत त्याला कोणीही मत दिले तर तुम्ही आक्षेप घेणे योग्य नाही. तसेच, जर या बाईंना वाईट किंवा धमकीची ट्विट्स येत असतील तर त्यांनी कायदेशीर कारवाई करायला हवी होती. त्याऐवजी "पत्रकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले" अशा स्वरूपाचा कांगावा कशासाठी? समजा या बाईंना असे वाटत असेल की त्यांच्याविरूद्ध वाईट ट्विट करणार्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला आहे, तर त्यांनी व इतर पत्रकारांनी सुद्धा या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतलेला नाही का? या बाईंनी स्वतःला मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतल्यामुळेच त्यांचा गुन्हा सिद्ध होऊन त्यांना ६ महिन्यांची शिक्षा झाली आहे. अशा व्यक्तीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीबद्दल किंवा दुरूपयोगाबद्दल बोलणे म्हणजे लालू यादवने भ्रष्टाचाराविरूद्ध बोलण्यासारखे आहे. निधर्मांधांचे दुटप्पी वर्तन अर्थातच नवीन नाही. जी माणसे मरणार्याचा व मारणार्याचा धर्म बघून नंतर ठरवितात की बेंबीच्या देठापासून किंचाळून कांगावा करायचा का डोळ्यांवर पट्टी बांधून मौन पाळायचे, अशांबद्दल कायमच मनात चीड आहे.श्रीगुरुजी थोड अवांतर बोलतोय
In reply to प्रतिक्रिया देण्याचा तुम्हा by श्रीगुरुजी
* भाजप, संघाविरोधात लिखाण
In reply to the kind of comments that by पगला गजोधर
* भाजप, संघाविरोधात लिखाण केलं नसतं तर गौरी लंकेश जिवंत असत्या; भाजप आमदार बरळलायाची व्हिडीओ क्लिप किंवा त्या नेत्याचे भाषण उपलब्ध आहे का..?काय राव गुरूजी... दहशतवादी
In reply to "When I looked at the tweets by श्रीगुरुजी
म्हणून तुमच्यामते ही हत्या
In reply to काय राव गुरूजी... दहशतवादी by मोदक
हत्या जस्टीफाईड आहे असे मी
In reply to म्हणून तुमच्यामते ही हत्या by पगला गजोधर
फेक न्यूज
In reply to त्यांचे मालक किती तोंडे गप्प करून असतील ? by पगला गजोधर
तुमच्यामते बाबरी संदर्भात non
In reply to फेक न्यूज by गामा पैलवान
नॉनफेक = खरं व्हर्शन
In reply to तुमच्यामते बाबरी संदर्भात non by पगला गजोधर
हिंदूंनी जुनं राममंदिर पाडलं.
In reply to नॉनफेक = खरं व्हर्शन by गामा पैलवान
प ग साहेब, गेल्या दोन वर्षात
In reply to त्यांचे मालक किती तोंडे गप्प करून असतील ? by पगला गजोधर
सोयीचे असते ते दांभीकपणे
In reply to प ग साहेब, गेल्या दोन वर्षात by मामाजी
मी आधी लिहिल्याप्रमाणे ही
In reply to प ग साहेब, गेल्या दोन वर्षात by मामाजी
हत्या झाली खेद वाटला
एकदम अयोग्य आहे..
In reply to हत्या झाली खेद वाटला by वरुण मोहिते
चड्डीवाल्यांचे अंत्यसंस्कार
संघ स्वयंसेवकांच्या हत्येनंतर
In reply to चड्डीवाल्यांचे अंत्यसंस्कार by गामा पैलवान
औघडय.
टकल्याला कंगव्याची उठाठेव कशासाठी?
गुड रीडन्स.
In reply to टकल्याला कंगव्याची उठाठेव कशासाठी? by गामा पैलवान
माझे मत : समज-गैरसमज आणि निसटत्या बाजू
In reply to टकल्याला कंगव्याची उठाठेव कशासाठी? by गामा पैलवान
त्यांचे भावाच्या मता प्रमाणे
In reply to माझे मत : समज-गैरसमज आणि निसटत्या बाजू by माहितगार