ऐरोळ्या:
साहित्यः
बेसन एक वाटी
कणीक अर्धी वाटी
तांदूळ अर्धी वाटी
अर्ध्या नारळाचं दूध
साखर एक वाटी
साजूक तूप मोहन आणि तळणीसाठी
वेलदोडे पूड
सजावटीला बदाम पिस्त्याचे काप
चिमूटभर मीठ (ऐच्छिक)
.
.
.
कृती:
बेसन, कणीक, तांदूळ पिठी चाळून एकत्र मिसळावी.
त्यात १ टेबलस्पून तूप तापवून मोहन घालावं. मोहन मिश्रणाला सगळीकडे एकसारखं लागलं की त्यात आधी नारळाचं घट्ट दूध मिसळावं, आणि नंतर मग पातळ दूध मिसळून भज्याच्या पीठापेक्षा किंचित घट्ट भिजवावं.
नंतर कढईत तूप तापत ठेवून चमच्याने हे मिश्ररण सोडून ऐरोळ्या मंद आचेवर खरपूस तळाव्यात.
साखरेचा गुलाबजामच्या पाकापेक्षा जरा घट्ट पाक करुन ठेवावा त्यात वेलदोडे पूड घालावी आणि खायला द्यायच्या पंधरा मिनिटं आधी ऐरोळ्या पाकात घालाव्यात. खायला देताना बदाम पिस्त्याचे काप पेरावेत.
.
.
(*मी वाचलेल्या पारंपारिक पद्धतीत तयार सरसरीत पीठातच सुका मेवा आणि पीठीसाखर घालून मग ते तळतात. मी हा थोडा बदल केला आहे.)

वाचने
17638
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
आहा!! सुपर्ब दिसताहेत. अगदी
कातील दिसताहेत ऐरोळ्या..
_/\_
पैसाक्काला +१
हायला एक नंबर आहे!
भारीच की !
सहमत
In reply to भारीच की ! by सस्नेह
भारी पाकृ. याबद्दल आधी फक्त
वाह्ह... हा पदार्थ मला ठावूक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पेसालागी ऑर्डर कुट्टे... ;) BRAHMAऐरोळी ही पाककृती खूप जुनी
वाह
बिंगो!!
In reply to वाह by सविता००१
ते करच. कारण मला नीटसं
In reply to बिंगो!! by सूड
एरोळ्या करण्यापुरते ,' ये हाथ
In reply to बिंगो!! by सूड
अरे वा..
सुंदर दिसतायेत . फोटो बघुन
भारीच!
क्या बात है
पकातल्या पुरीचा नातलग दिसतेय
छान आणि वेगळा प्रकार, मी
ऐरोळ्या खूपचं सुरेख दिसत आहेत
प्रथमच ऐकलं. आणि सोपी वाटतेय
सुंदर दिसतायेत .
भारी दिसतंय!!
ये की!!
In reply to भारी दिसतंय!! by किसन शिंदे
कातिल दिसतेय,गुरुदेव आम्हाला
नाजूक
मस्त प्रकार!
निनावं नुसत्या डाळीच्या
In reply to मस्त प्रकार! by निशाचर
डाळीचं पीठ जास्त असतं. पण
In reply to निनावं नुसत्या डाळीच्या by सूड
उत्तम
वाह!!