मि मराठि शूध्धलेखन शीकावे का?
[लेखाचे शीर्षक आपणास खटकले असल्यास लेख आपल्यासाठी नाही :) ]
कायप्पा व मि.पा. वरचे मराठी लेख /चर्चा/ प्रवासवर्णने/ कविता / पा.कृ. / प्रतिसाद वगैरे वाचताना बर्याचदा अशुद्धलेखनाचा इतका सर्रास वापर झालेला दिसतो की एखादे शुद्धलेखनाच्या चुका न करता लिहिलेले लिखाण वाचताना चुकल्या-चुकल्या सारखे वाटू लागते.
शुद्धलेखनाच्या अभावाला कारणे बरीच असतील (उदा. लेखक शुद्धलेखनाविषयी अनभिज्ञ असणे, शुद्धलेखनाविषयी तिरस्कार असणे, ट॑कनातील बारकावे माहित नसणे, मराठी स्पेल-चेकची सुविधा उपलब्ध नसणे वगैरे...) पण तरीही असे लेखन वाचताना वाचकाचा रसभ॑ग तर होतोच पण पुढे पुढे वाचकही अशुद्धलेखनाबाबत बेफिकिर व अ-स॑वेदनशील बनत जातो.
सध्याच्या सोशल मिडियावरच्या मराठी लेखनात वारंवार अशुद्ध लिहिल्या जाणार्या शब्दा॑ची जंत्री फार मोठी आहे, पण वानगीदाखल काही नमुने देत आहे:
मि, हि, तु, हीला, तूला, खुप, दुध, चुक, ईतर, ईथले, ईतके, ईकडे, वैगरे ( मी, ही, तू, हिला, तुला, खूप, दूध, चूक, इतर, इथले, इतके, इकडे, वगैरे च्या ऐवजी)
भविष्यात लिखित मराठी भाषेचे स्वरूप व अवस्था काय असेल ते भाषाशास्त्रज्ञ कदाचित सा॑गू शकतील, पण शुद्धलेखनाबद्दल मराठी लेखक/वाचक असेच बेपर्वा राहिले तर प्रमाणित मराठी लेखन तेव्हा नामशेष झाले असण्याची शक्यता बरीच आहे.
वाचने
25232
वाचनखूण
प्रतिक्रिया
85
आजकाल, कोशिश, चालला गेला (चला
मराठी शिकावे का ? हा प्रश्न आ
In reply to मराठी शिकावे का ? हा प्रश्न आ by साहना
आपल्या
In reply to मराठी शिकावे का ? हा प्रश्न आ by साहना
मराठी शिकून नक्की काय फायदा होतो ?
In reply to मराठी शिकून नक्की काय फायदा होतो ? by रानरेडा
शिकल्यामुळे
लेख वाचून पडलेला प्रश्न -
In reply to लेख वाचून पडलेला प्रश्न - by अत्रे
हाच तर्क पुढे चालविला तर
In reply to हाच तर्क पुढे चालविला तर by अनन्त्_यात्री
इंग्रजी शब्द देवनागरीत
In reply to इंग्रजी शब्द देवनागरीत by अत्रे
इंग्रजी शब्द रोमन लिपीतच
In reply to इंग्रजी शब्द रोमन लिपीतच by अनन्त्_यात्री
ह्रस्व /दीर्घ यांचा ससेमिरा
In reply to लेख वाचून पडलेला प्रश्न - by अत्रे
मग असे रँडम बदल त्यात घडले तर
In reply to मग असे रँडम बदल त्यात घडले तर by अप्पा जोगळेकर
नाही.
In reply to लेख वाचून पडलेला प्रश्न - by अत्रे
लहान इ आणि मोठा ई नाही हो....
In reply to लहान इ आणि मोठा ई नाही हो.... by mayu4u
अ आणि आ, हा फार मोठा फरक आहे
In reply to अ आणि आ, हा फार मोठा फरक आहे by अत्रे
उच्चार वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारे करतात
In reply to उच्चार वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारे करतात by mayu4u
म्हणूनच प्रमाणभाषेप्रमाणे
In reply to म्हणूनच प्रमाणभाषेप्रमाणे by अत्रे
मी स्वतः प्रमाणभाषेप्रमाणे उच्चार आणि लेखन करतो,
In reply to मी स्वतः प्रमाणभाषेप्रमाणे उच्चार आणि लेखन करतो, by mayu4u
मला वाटतं
@ अनन्त्_यात्री,
In reply to @ अनन्त्_यात्री, by अनिंद्य
माझे एक निरीक्षण
In reply to @ अनन्त्_यात्री, by अनिंद्य
मी नाव लिहिते
In reply to मी नाव लिहिते by पैसा
@ पैसा,
In reply to @ पैसा, by अनिंद्य
ते आणखी जुने
In reply to ते आणखी जुने by पैसा
@ पैसा,
उच्चारांतूनही बोध होतो ह्रस्व
अशुद्ध लेखनाने भाषेचे सौंदर्य
In reply to अशुद्ध लेखनाने भाषेचे सौंदर्य by अप्पा जोगळेकर
मनातलं बोललात अप्पा जोगळेकर !
अशुद्ध लेखन वाचताना अस्सल
In reply to अशुद्ध लेखन वाचताना अस्सल by सस्नेह
अगदी खरं स्नेहांकिता.
In reply to अगदी खरं स्नेहांकिता. by ज्योति अळवणी
तुम्ही नीलकांत किंवा प्रशांत
संपादन करता येत असेल तर जुने
मिपाच्या एक्स
In reply to मिपाच्या एक्स by धर्मराजमुटके
अहो, त्यांना स्वतःलाच चपला
In reply to अहो, त्यांना स्वतःलाच चपला by अप्पा जोगळेकर
*पडावे लागले.
मी काय करावे?
In reply to मी काय करावे? by दशानन
मग सुधारा कि अजून.
अनन्त्_यात्री
In reply to अनन्त्_यात्री by थिटे मास्तर
'विशेष नाम' शुद्धलेखनाच्या
In reply to 'विशेष नाम' शुद्धलेखनाच्या by अप्पा जोगळेकर
'विशेष नाम' शुद्धलेखनाच्या नियमांच्या कक्षेबाहेर असते...
In reply to 'विशेष नाम' शुद्धलेखनाच्या नियमांच्या कक्षेबाहेर असते... by mayu4u
जर ते नाव एखाद्या मराठी
In reply to जर ते नाव एखाद्या मराठी by अत्रे
वरचा खरे सरांचा प्रतिसाद वाचा.
In reply to वरचा खरे सरांचा प्रतिसाद वाचा. by mayu4u
नाही मिळालं. म्हणजे विशेष
In reply to नाही मिळालं. म्हणजे विशेष by अत्रे
जाऊ द्या मग...
माझी मतं.
In reply to माझी मतं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे,
In reply to @ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, by अनिंद्य
सरकारी मराठीचा...
In reply to सरकारी मराठीचा... by mayu4u
@mayu4u,
In reply to @mayu4u, by अनिंद्य
:))
In reply to @ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, by अनिंद्य
वा गुरु
In reply to वा गुरु by Nitin Palkar
:-)
लेखनात प्रमाणभाषा पाहिजेच.
In reply to लेखनात प्रमाणभाषा पाहिजेच. by हेमंतकुमार
एक शंका...
In reply to एक शंका... by ज्ञानोबाचे पैजार
ते शाखा व्यवस्थापकावर अवलंबून
In reply to ते शाखा व्यवस्थापकावर अवलंबून by हेमंतकुमार
किंवा,
प्रमाण भाषा
In reply to प्रमाण भाषा by मित्रहो
इंग्रजी
हम्म नको ह्मं हवं!
In reply to हम्म नको ह्मं हवं! by उपयोजक
तुम्ही वापरा...
केअशु, सहमत
वाॅट्स अप वर त्र हा शब्द
In reply to वाॅट्स अप वर त्र हा शब्द by स्पा
ञ हे अक्षर*
In reply to ञ हे अक्षर* by स्पा
अगदी अगदी!
In reply to अगदी अगदी! by पैसा
ञ या अक्षराचा नक्की उच्चार
In reply to ञ या अक्षराचा नक्की उच्चार by पुंबा
काहीसा य ला जवळचा
माझे दोन शब्द
In reply to माझे दोन शब्द by मराठी कथालेखक
माझा खारीचा वाटा
In reply to माझा खारीचा वाटा by सौन्दर्य
चांगली स्वच्छ मराठी ऐकायला पण
In reply to माझा खारीचा वाटा by सौन्दर्य
@ सौन्दर्य,
वर कुणीतरी म्हंटले आहे की
In reply to वर कुणीतरी म्हंटले आहे की by मराठी कथालेखक
@ मराठी कथालेखक,
In reply to @ मराठी कथालेखक, by अनिंद्य
:)
एका स्वच्छता गुहाच्या 2
शुद्धलेखन ठेवा खिशात
In reply to शुद्धलेखन ठेवा खिशात by शरद
@ शरद,
जर इंग्रजी 'परफेक्ट' हवी असेल तर मराठी का नको ?
In reply to जर इंग्रजी 'परफेक्ट' हवी असेल तर मराठी का नको ? by ओरायन
मला स्वतः ला शुद्ध मराठी
In reply to मला स्वतः ला शुद्ध मराठी by मराठी कथालेखक
काय म्हणता ? हे तर सगळं शुद्धच लिहिलेलं दिसतंय की.
ञ चा उच्चार
In reply to ञ चा उच्चार by गामा पैलवान
अरे वा!!
In reply to ञ चा उच्चार by गामा पैलवान
आहा
In reply to आहा by आवडाबाई
फ्री-फ्लोईंग = ....
वर्गीय व्यंजने
गापै, माहितीपूर्ण
In reply to गापै, माहितीपूर्ण by पुंबा
ममाना
So said Dr. Deming