✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

"अनिवासी" यांच्यासह पुणे कट्टा : रविवार, २७ ऑगस्ट '१७

ड
डॉ सुहास म्हात्रे यांनी
Fri, 08/18/2017 - 22:23  ·  लेख
लेख
भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाचे (१५ ऑगस्ट १९४७) प्रत्यक्ष साक्षीदार असलेले (संदर्भ : एक आठवण) आणि राणीदेशनिवासी ज्येष्ठ मिपाकर "अनिवासी" सद्या पुण्याला भेट देत आहेत. त्यांच्याबरोबर एक मिपाकट्टा करायचे योजले आहे. त्याचा तपशील असा आहे... दिवस : रविवार, २७ ऑगस्ट २०१७ वेळ : सकाळी ११ ते दुपारी दोन (किंवा अधिक :) ) भेटण्याची जागा : जंगली महाराज मंदीराजवळील पाताळेश्वर लेण्यासमोरील हिरवळ कार्यक्रम :    १) हिरवळीवर (पावासाने हजेरी लावल्यास, लेण्यामध्ये) गप्पा    २) जमलेल्या मिपाकरांनी सर्वानुमते ठरवलेल्या जवळच्या एका उपहारगृहात ("तू तेरा, मै मेरा" बेसिसवर) भोजन नवीन-जुन्या, (वयाने) लहान-मोठ्या, लेखक-वाचनमात्र, इतर मिपाकरांशी प्रत्यक्ष ओळख असलेल्या-नसलेल्या... म्हणजे एकंदरीत सर्वच आजी-माजी-भावी-हौशे-नवशे-गवशे मिपाकरांचे कट्ट्यामध्ये स्वागत आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
17059 वाचन

💬 प्रतिसाद (56)

प्रतिक्रिया

येणार...!!!

मोदक
Fri, 08/18/2017 - 22:39 नवीन
येणार...!!!
  • Log in or register to post comments

+१

खेडूत
Fri, 08/18/2017 - 22:44 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

कट्ट्याला शुभेच्छा. ह्या

अभिजीत अवलिया
Fri, 08/18/2017 - 23:02 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा. ह्या काळात महाराष्ट्राबाहेर असल्याने इच्छा असून पण येऊ शकणार नाही.
  • Log in or register to post comments

आल्यावर डिट्टेल प्रवासवर्णन

मोदक
Fri, 08/18/2017 - 23:28 नवीन
आल्यावर डिट्टेल प्रवासवर्णन टाकायचे आहे हे लक्षात असूद्या...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

कट्ट्याला शुभेच्छा!!

जुइ
Sat, 08/19/2017 - 07:01 नवीन
सविस्तर वृत्तांत येऊद्यात.
  • Log in or register to post comments

कट्ट्याला शुभेच्छा

चामुंडराय
Sun, 08/20/2017 - 08:04 नवीन
अनिवासी यांचे अनुभव वाचायला आवडतील. गप्पा गोष्टी आणि खादाडी यांचे फोटो येऊ देत.
  • Log in or register to post comments

कट्ट्याला शुभेच्छा!

भाते
Sun, 08/20/2017 - 11:07 नवीन
कट्ट्याचा सचित्र आणि सविस्तर शाब्दिक वृत्तांत मिपावर येईलच. पण ते आता जुने झाले. जर शक्य असेल तर चतुरभ्रमणध्वनीवरून कट्ट्याच्या काही भागाचे (खादाडी सोडुन, इतर गप्पागोष्टी वैगरे) चित्रण करून मिपाच्या तुनळीवरच्या वाहिनीवर टाकणे शक्य होईल का? कट्ट्याला प्रत्यक्ष येणे शक्य नसल्याने तुनळीवर काही भाग पाहुन समाधान करून घेता येईल.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/20/2017 - 12:05 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा...! सविस्तर फोटो आणि वृत्तांताची वाट पाहतोय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

येणार

उपेक्षित
Sun, 08/20/2017 - 14:58 नवीन
येणार
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!!

पिलीयन रायडर
Sun, 08/20/2017 - 17:43 नवीन
शुभेच्छा!! जनल्यास फेसबुकवर लाईव्ह जा! आम्हालाही तिथे असल्यासारखं वाटेल!
  • Log in or register to post comments

वा..

धडपड्या
Mon, 08/21/2017 - 00:37 नवीन
अशा अनुभवी माणसा सोबत गप्पा मारायचा चान्स कोण सोडेल? नक्की येणार...
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

अरुंधती
Mon, 08/21/2017 - 10:14 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!!

सूड
Mon, 08/21/2017 - 12:46 नवीन
शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

मिपाकर कंजूस दीड तास आधी

खेडूत
गुरुवार, 08/24/2017 - 14:02 नवीन
मिपाकर कंजूस दीड तास आधी म्हणजे सकाळी ९:४० पर्यंत पोहोचतील्,त्यामुळे मी लवकर येत आहे. अजून कोण कोण लवकर येऊ शकतात?
  • Log in or register to post comments

मी येतोय.

मोदक
गुरुवार, 08/24/2017 - 19:37 नवीन
मी येतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

फेसबुक वर लाईव्ह जा रे.

पिलीयन रायडर
गुरुवार, 08/24/2017 - 19:51 नवीन
फेसबुक वर लाईव्ह जा रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

येणार

lakhu risbud
Fri, 08/25/2017 - 18:33 नवीन
मी नक्की येणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

अन्य एकही जण परिचित नसलेलं

arunjoshi123
गुरुवार, 08/24/2017 - 14:27 नवीन
अन्य एकही जण परिचित नसलेलं कोण कोण येणार आहे?
  • Log in or register to post comments

येणार

Ranapratap
गुरुवार, 08/24/2017 - 18:09 नवीन
येणार
  • Log in or register to post comments

येणार

प्रशांत
Fri, 08/25/2017 - 11:50 नवीन
हजेरी लावण्यात येईल
  • Log in or register to post comments

कामातून येळ ह्रायल्यास चक्कर

अत्रुप्त आत्मा
Fri, 08/25/2017 - 13:58 नवीन
कामातून येळ ह्रायल्यास चक्कर टाकनेत यील.
  • Log in or register to post comments

पुण्यात पाऊस कसा आहे? ठाणे

कंजूस
Sat, 08/26/2017 - 07:20 नवीन
पुण्यात पाऊस कसा आहे? ठाणे मुंबईतला दहीहंडी अगोदरपासून लागलेला पाऊस थांबलेला नाही.
  • Log in or register to post comments

छत्री घेऊन या.

मोदक
Sat, 08/26/2017 - 09:28 नवीन
छत्री घेऊन या. कडक ऊन आणि पाऊस जे कांही असेल त्या दोन्हीत वापरता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

इथे पावसाची मधून मधून रिपरिप

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 08/26/2017 - 12:54 नवीन
इथे पावसाची मधून मधून रिपरिप चालू आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून छत्री आणू शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मिपाकरांना उद्याच्या

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 08/26/2017 - 12:50 नवीन
मिपाकरांना उद्याच्या कट्ट्याची आठवण करून देण्यासाठी हा धागा वर आणत आहे. दिवस : रविवार, २७ ऑगस्ट २०१७ वेळ : सकाळी ११ ते दुपारी दोन (किंवा अधिक :) ) भेटण्याची जागा : जंगली महाराज मंदीराजवळील पाताळेश्वर लेण्यासमोरील हिरवळ या धाग्यावर प्रतिसाद दिला असलेल्या/नसलेल्या व अचानक येण्याचा बेत केलेल्या सर्वांचे स्वागतच आहे. मग भेटूया उद्या !
  • Log in or register to post comments

निघालोय

Ranapratap
Sun, 08/27/2017 - 09:26 नवीन
लवकरच पोहचतो
  • Log in or register to post comments

निघालोय

Ranapratap
Sun, 08/27/2017 - 09:26 नवीन
लवकरच पोहचतो
  • Log in or register to post comments

कट्टा सुरू झाला. अनिवासी आताच

कंजूस
Sun, 08/27/2017 - 11:02 नवीन
कट्टा सुरू झाला. अनिवासी आताच आले. बाराजण आहेत.
  • Log in or register to post comments

फोटो मिपाकर mipakar facebook

कंजूस
Sun, 08/27/2017 - 11:12 नवीन
फोटो मिपाकर mipakar facebook group टाकले आहेत.
  • Log in or register to post comments

फोटो १

कंजूस
Sun, 08/27/2017 - 11:40 नवीन
फोटो १ Image removed. डावीकडून - शरद हर्डीकर, Ranapratap, खेडूत, बसलेले अनिवासी ( श्री मुकुंद नवाथे ), उभे त्यांचे नातेवाईक, कंजूस, प्रचेतस, सतिश गावडे, मोदक, संत घोडेकर.
  • Log in or register to post comments

फोटो २फोटो३फोटो४

कंजूस
Sun, 08/27/2017 - 13:49 नवीन
फोटो २ Image removed. डावीकडून - खेडूत, अनिवासी ( श्री मुकुंद नवाथे ), मोदक आणि संत घोडेकर. फोटो३ Image removed. डावीकडून - lakhu risbud ,Ranapratap, खेडूत, संत घोडेकर, डॉ सुहास म्हात्रे, प्रशांत, कपिलमुनी, मोदक, प्रचेतस आणि सतिश गावडे. फोटो४ Image removed. डावीकडून - डॉ सुहास म्हात्रे, संत घोडेकर, सतिश गावडे( टोपीवाले), कपिलमुनी, मोदक, lakhu risbud.
  • Log in or register to post comments

नावं सांगता का प्लिज!!

बाजीप्रभू
Sun, 08/27/2017 - 14:18 नवीन
नावं सांगता का प्लिज... म्हणजे आम्हालाही ओळख होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मस्त कट्टा झाला आहे...

माम्लेदारचा पन्खा
Sun, 08/27/2017 - 13:56 नवीन
आवडला . . . . .
  • Log in or register to post comments

बादवे....

माम्लेदारचा पन्खा
Sun, 08/27/2017 - 14:11 नवीन
वेगळा वृत्तांत अपेक्षित आहे . . कोणीतरी मनावर घ्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

येणार, येणार, लवकरच येणार !

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 08/27/2017 - 15:50 नवीन
येणार, येणार, लवकरच येणार ! मोदकने सविस्तर वृत्तांत टाकण्याचे काम स्विकारले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

संपला की आहे अजून कट्टा? कुठे

हतोळकरांचा प्रसाद
Sun, 08/27/2017 - 14:10 नवीन
संपला की आहे अजून कट्टा? कुठे जेवत आहात/जेवलात?
  • Log in or register to post comments

कट्टा संपला. सर्वांनी जंगली

सतिश गावडे
Sun, 08/27/2017 - 14:48 नवीन
कट्टा संपला. सर्वांनी जंगली महाराज रस्त्यावरील पांचाली उपहारगृहात स्नेहभोजन केले. त्यानंतर सर्वजण मार्गस्थ झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

हैला! जेएम रोडवरचं काम

हतोळकरांचा प्रसाद
Sun, 08/27/2017 - 14:53 नवीन
हैला! जेएम रोडवरचं काम संपायला 1:45 वाजले. पांचाली कि मॉडर्न कॅफे कि शिवसागर असा विचार करत शेवटी शिवसागर मध्ये शिरलो. यामुळेच मी कॅसिनो/लॉटरी वगैरेच्या भानगडीत पडत नाही :| कट्टा हुकुमी आला नाही :(.
  • Log in or register to post comments

Audio

कंजूस
Sun, 08/27/2017 - 14:59 नवीन
Audio अनिवासी यांच्याशी गप्पा १
  • Log in or register to post comments

किती सुंदर मनमोकळ्या गप्पा.

पद्मावति
Sun, 08/27/2017 - 16:36 नवीन
किती सुंदर मनमोकळ्या गप्पा. खूप छान वाटलं. बनारसे आजींबद्दल अनिवासी सर म्हणतात तेच मला अनिवासी सरांविषयी म्हणावसं वाटतं की He is an institution in himself__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

या पहिल्या क्लीपला काहीतरी

सही रे सई
Tue, 08/29/2017 - 00:31 नवीन
या पहिल्या क्लीपला काहीतरी एरर येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

Audio

कंजूस
Tue, 08/29/2017 - 07:48 नवीन
Audio अनिवासी यांच्याशी गप्पा १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

अनिवासी यांच्याशी गप्पा

कंजूस
Sun, 08/27/2017 - 15:54 नवीन
अनिवासी यांच्याशी गप्पा Audio २ अनिवासी यांच्याशी गप्पा
  • Log in or register to post comments

कट्ट्याचे अजून काही फोटो...

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 08/27/2017 - 15:58 नवीन
कट्ट्याचे अजून काही फोटो... Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
Sun, 08/27/2017 - 17:08 नवीन
महाराष्ट्र मंडळात बसणार्‍या नाटकांमागचे किस्से हे इतके प्राचीन आहेत, हे ऐकून गंमत वाटली. गप्पांच्या क्लिपा येथे दिल्याबद्दल कंकाकांचे आभार.
  • Log in or register to post comments

कट्ट्याला मजा आली खूप.

प्रचेतस
Sun, 08/27/2017 - 18:50 नवीन
कट्ट्याला मजा आली खूप. नेहमीप्रमाणेच धमाल झाला कट्टा.
  • Log in or register to post comments

मोदकने पिंग केलं तोवर मी

पिलीयन रायडर
Sun, 08/27/2017 - 19:50 नवीन
मोदकने पिंग केलं तोवर मी झोपले होते, नाही तर किमान व्हिडीओ कॉल करुन हजेरी लावली असतीच. :( पण कंजुस काकांनी ऑडीओ टाकलेत ते ऐकुन समाधान मानेन. त्याबद्दल धन्यवाद कंकाका!
  • Log in or register to post comments

वा! कट्टा आणि खादाडी हे

एस
Mon, 08/28/2017 - 00:25 नवीन
वा! कट्टा आणि खादाडी हे दोन्ही कार्यक्रम मिपाच्या शिरस्त्याला अनुसरून दणक्यात झालेले दिसत आहेत! फोटोंखाली मिपाकरांची नावे देता येतील का? ऑडिओ क्लिप तर खासच.
  • Log in or register to post comments

अरे वा! गप्पांचा ऑडिओ मस्तच.

निशाचर
Mon, 08/28/2017 - 02:58 नवीन
अरे वा! गप्पांचा ऑडिओ मस्तच.
  • Log in or register to post comments

गम्तीशीर ,..

चौकटराजा
Mon, 08/28/2017 - 12:12 नवीन
काही सुपर सिनियरना उत्तम स्मरणशक्तीची देणगी दैववशात मिळते.दुसरे असे की आठवणी सांगण्यासाठी आयुष्य तसे उत्कटतेने, डोळसपणे जगावे लागते. पैकी कटट्याचे मुख्य निमंत्रित असावेत. त्यानी सांगितलेल्या आठवणी मजेशीर आहेत.त्याना मी उत्तम आरोग्य चिंतितो.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा