रालायन्स जिओ,जिओफोन ..इतर कंपण्यांची नफेखोरी,उपाय काय??
रिलायन्सने काही महीन्यांपुर्वी जिओ सर्व्हीस सुरु केली.अत्यंत परवडणार्या किंमतीत त्यांनी ग्राहकांना इंटरनेट देऊ केले आहे.तीनशे रुपयात तीन महीने रोज १जीबी डेटा ते देत आहेत.आज मुकेश अंबाणी यांनी जिओफोनची घोषणा केली आहे.१५०० रुपये जे तीन वर्षात रिफंड होतील ,तेवढे भरायचे व ,४G स्मार्टफोन घ्यायचा.छान योजना आहे.मी वास्तविक कुणा कंपणीचा सपोर्टर नाही.पण रिलायन्सच्या योजनांमुळे Airtel,Vodaphone ,idea या कंपण्यांची नफेखोरी उघड झाली आहे.
जिओ येण्याच्या आधी एअरटेल,आयडीया वगैरे मंथली १जीबी २जी पॅक साठी १९८ रुपये ग्राहकाला मोजायला लावत होते.जिओ आल्या नंतर हेच प्रोव्हाईडर आज तीनशे रुपयात ३० जीबी डेटा सर्रास देत आहेत.म्हणजे याआधी चाललेली यांची नफेखोरी लक्षात येईल.दाबुन पैसा कमवून हे आज जिओशी स्पर्धा करत आहेत.
याधीही २००३ साली कॉल रेट चार रुपये outgoing व दोन रुपये incoming असताना रिलायन्सनेच ४० पैसे दर लावून इन्कमींग फ्री करुन प्राईसिंग सामन्यांना परवडेल इतपत खाली आणले होते.थँक्स टू रिलायन्स...
रिलायन्सचे जाऊदेत.प्रश्न असा पडतो की दूरसंचार सेवांवर नजर ठेवणारी TRAI संस्था या नफेखोरीवर काय करत होती इअतके दिवस.?
असो ,यामुळे इंटरनेट सर्वसामान्यांपर्यंत आले हेही नसे थोडके.
याद्या
6266
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
याधीही २००३ साली कॉल रेट चार
रिलायन्सला टक्कर देणे महाकठीण
रिलायन्स संपूर्ण भारतीय
पण नफे'खोरी' केली तर नेमका
अगदी अगदी!
In reply to पण नफे'खोरी' केली तर नेमका by आदूबाळ
रिलायन्सच्या योजनांमुळे
ते रिलायन्स असे असते
असेल ना. पण ट्रायने का मनावर
In reply to ते रिलायन्स असे असते by समाधान राऊत
मला वाटते
Out of the 78 crore phones in
आमचे प्रल्हाद बाबा मेनेजमेंट
In reply to Out of the 78 crore phones in by सुबोध खरे
१) RIL मधली छत्तीस हजार कोटी
In its latest stock exchange
In reply to १) RIL मधली छत्तीस हजार कोटी by कंजूस
डिस्क्लेमर --माझ्याकडे
In reply to In its latest stock exchange by सुबोध खरे
दुर्दैवाने
In reply to डिस्क्लेमर --माझ्याकडे by सुबोध खरे
ok
In reply to In its latest stock exchange by सुबोध खरे
मला खुप त्रास झाला. वोडाफोन
कंपन्या तोट्यात होत्या तर
http://www.livemint.com
In reply to कंपन्या तोट्यात होत्या तर by एकुलता एक डॉन
रिलायन्सने क्युम्युलेटिव्ह
हा क्युम्युलेटिव्ह नफा थोडा
In reply to रिलायन्सने क्युम्युलेटिव्ह by पिंगू
म्हणजे एका ग्राहका मागे कमीत
In reply to हा क्युम्युलेटिव्ह नफा थोडा by विशुमित
Master stroke by Reliance Jio
जिओच्या चतुर भ्रमणध्वनी संचात
आणताय ते कायप्पा
In reply to जिओच्या चतुर भ्रमणध्वनी संचात by श्रीगुरुजी