भारतीय कोर्टे म्हणजे हल्ली विनोद झाली आहेत. काही दिवस मागे हाई कोर्टचा निर्णय सुप्रीम कोर्ट ने रद्द ठरवला कारण जजमेंट मध्ये जजला नक्की काय म्हणायचे आहे हे सुप्रीम कोर्टच्या जज ना समजले नाही. त्या निवाड्यातील एक परिसच्छेद खाली दिलेला आहे . [१]
http://imgur.com/a/euxgg
तर तीन तलाक च्या निवाड्याचे सुद्धा काही तरी तसेच झाले, नक्की निवाडा काय म्हणतो हेच काही वकिलांना सुद्धा समजले नाही. ३९५ पानाची जी जजमेंट लोक इतक्या लवकर वाचतील तरी कशी ?
http://imgur.com/P6sT7QG
निवाड्यातील काही मुद्दे असे आहेत
१. तोंडी तलाक हि पद्धत बंद केली आहे, त्याविषयी सरकारने नियम बनवावा असे कोर्टचे म्हणणे आहे.
२. मुस्लिम महिला आज सुद्धा पतीला तलाक देऊ शकत नाहीत.
३. तलाक दिल्यानंतर पुरुषाला पोटगी द्यायची गरज नाही.
थोडक्यांत काय तर विशेष काहीही बदल घडून आलेला नाही. आता तलाक तलाक तलाक म्हणून पत्नीला घराबाहेर काढल्यानंतर सकाळी सरकारी हाफीसांत जाऊन कदाचित एक अर्ज द्यावा लागेल इतकेच.
ह्या केस मध्ये श्रीयुत कपिल सिब्बल ह्यांनी करोडो रुपये घेऊन जे तर्क मांडले त्या पेक्षा जास्त चांगले तर्क आपल्या अदालत सिरीयल मधेय K. D. पाठक मांडतो. सिब्बल ह्यांचे कुतर्क इथे दिलेले आहेत : http://www.opindia.com/2017/05/six-awesome-arguments-kapil-sibal-has-ma…
थोडक्यांत काय तर जल्लीकट्टू पासून दहिहंडीपर्यंत रेम्बो होऊन मनोसक्त फायरिंग करणाऱ्या न्यायाधीश मंडळींनी इथे शेपूट खाली घालून गुळमुळीत असे काही तरी विधान केले आहे.
[१] http://timesofindia.indiatimes.com/india/when-even-judges-cant-understa…
वाचने
7004
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
तोंडी तलाक हि पद्धत बंद केली
इरादा असता तर कोर्टाच्या
In reply to तोंडी तलाक हि पद्धत बंद केली by पगला गजोधर
होना, उगाच तो संबित पात्रा,
In reply to इरादा असता तर कोर्टाच्या by साहना
नाही
३:२ अशा मेजॉरिटी ने तोंडी
In reply to नाही by सुमीत भातखंडे
फक्त 6 महिन्यांसाठी...
In reply to ३:२ अशा मेजॉरिटी ने तोंडी by पगला गजोधर
तेच तर म्हणतोय, पास्ट जजमेंट
In reply to फक्त 6 महिन्यांसाठी... by पुंबा
हा कायदा संसदेतच पारित
In reply to तेच तर म्हणतोय, पास्ट जजमेंट by पगला गजोधर
बघा हं !!
In reply to हा कायदा संसदेतच पारित by पुंबा
गल्लत ?
In reply to बघा हं !! by नितिन थत्ते
लोकप्रतिनिधीं "कायदे तयार
In reply to तेच तर म्हणतोय, पास्ट जजमेंट by पगला गजोधर
काही दिवस मागे हाई कोर्टचा
साहना ताई
धन्यवाद
In reply to साहना ताई by सुबोध खरे
डॅनियल लतिफी केसचा सारांश