डीएसके दिवाळखोरी प्रकरण नक्की काय आहे????
डीएसके हे बांधकाम क्षेत्रातील एक मोठे मराठी नाव.पण सध्या वेगळ्याच प्रकरणात चर्चेत आहे.
डीएसके यांनी त्यांच्या अनेक कंपणीज मध्ये गुंतवणुक केलेल्या गुंतवणुकदारांचे पैसे परत न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला जातोय.मुद्दल तर सोडाच व्याजही परत न केल्याचा आरोप आहे.
हे नक्कि काय प्रकरण आहे?
गुंतवणुकदारांनी गुंतवणुक करताना काय काळजी घ्यावी?
प्रा.लि. कंपणीमध्ये गुंतवणुक करावी का?
एक मायबोलीकराला ईडलीवाल्या कामतने कसा चूना लावला हे आपण पाहीलेच .
तरी जाणकारांनी डीएसके प्रकरणावर प्रकाश टाकावा व इतर प्रश्नावर मार्गदर्शन करावे.धन्यवाद.
याद्या
26830
प्रतिक्रिया
80
मिसळपाव
पद्धतशीर रित्या बुडवली आहे
http://vijaykumbhar-marathi
In reply to पद्धतशीर रित्या बुडवली आहे by अभिजित - १
खखोदेजा
In reply to http://vijaykumbhar-marathi by पिलीयन रायडर
सुमा, माणूस कुठल्या अक्ळपातला
In reply to खखोदेजा by सुखीमाणूस
कुंभार साहेब ब्राम्हण विरोधी
In reply to खखोदेजा by सुखीमाणूस
खालील पोस्ट अजुन प्रकाश टाकू
In reply to पद्धतशीर रित्या बुडवली आहे by अभिजित - १
चांगली माहिती
In reply to खालील पोस्ट अजुन प्रकाश टाकू by मिलिंद
वाचले. अत्यंत संतापजनक आहे
In reply to खालील पोस्ट अजुन प्रकाश टाकू by मिलिंद
नोबडी किल्ड जेसिका
In reply to वाचले. अत्यंत संतापजनक आहे by अभिजीत अवलिया
डी एस के यांनी जर घोटाळा
In reply to नोबडी किल्ड जेसिका by पगला गजोधर
पण जर धंद्यात खरंच मंदीमुळे
In reply to डी एस के यांनी जर घोटाळा by सुबोध खरे
विजय कुंभार ब्लॉग वर
In reply to खालील पोस्ट अजुन प्रकाश टाकू by मिलिंद
भाजपच्या किरीट सोमय्या यांनी
In reply to विजय कुंभार ब्लॉग वर by अप्पा जोगळेकर
म्हणजे ?
In reply to भाजपच्या किरीट सोमय्या यांनी by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
ब्लॉगवर खोडसाळ पणा करुन
In reply to म्हणजे ? by अप्पा जोगळेकर
खोडसाळपणा??? या डिएसकेने
In reply to ब्लॉगवर खोडसाळ पणा करुन by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
रिअल इस्टेट बूम होती तोपर्यंत
कुंभार यांनी लिहीलेले खरे
अवघड आहे सगळं, सरकारी यंत्रणा
नाव का सांगत नाही?
In reply to अवघड आहे सगळं, सरकारी यंत्रणा by अमितदादा
अधिक सुस्प्ष्ट माहितीची
In reply to नाव का सांगत नाही? by उपाशी बोका
कैच्या कै
In reply to अधिक सुस्प्ष्ट माहितीची by माहितगार
काही महिन्यापूर्वी म्हेवण्या
In reply to कैच्या कै by उपाशी बोका
एक विनंती
In reply to काही महिन्यापूर्वी म्हेवण्या by माहितगार
शिवाय एकटी दुकटी व्यक्ति
In reply to कैच्या कै by उपाशी बोका
लोकांना माहिती व्हावी म्हणूनच
In reply to कैच्या कै by उपाशी बोका
अवघड आहे सगळं!
रेडिओवर ह्यांचे विविध
आधीच मराठी माणूस धंद्यात उभा राहणे मुश्किल
ब्राह्मण एक आहे, एकटा नाही
'लोकांना बेघर करणारी माणसं(?)
घराला सरपण लावणारी माणसं.
In reply to 'लोकांना बेघर करणारी माणसं(?) by सरनौबत
भांडवली जोखीम व्यवस्थापन चुकले असेल ?
एक मायबोलीकराला ईडलीवाल्या
https://www.maayboli.com/node
हे प्रकरण रंजक दिसते आहे.
In reply to https://www.maayboli.com/node by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
तरच नाय हो
In reply to हे प्रकरण रंजक दिसते आहे. by अप्पा जोगळेकर
साहेब,
In reply to तरच नाय हो by arunjoshi123
अप्पाजी, तुम्ही, मी आणि
In reply to साहेब, by अप्पा जोगळेकर
उत्पन्न मंजे तुमच्या संपत्तीत
In reply to तरच नाय हो by arunjoshi123
अशीच कसलीतरी फसवी भिशी स्कीम
In reply to उत्पन्न मंजे तुमच्या संपत्तीत by अप्पा जोगळेकर
अशीच कसलीतरी फसवी भिशी स्कीम होती / आहे. उदा. ५००० रुपये महिन्याला भरले तर तेवढ्या रकमेचे सोने तुमच्या नावे जमा होईल. असे १२ महिन्यांनी जितक्या किमतीचे सोने जमा होईल त्या किमतीच्या ८ % व्याज सोन्याच्याच स्वरुपात अधिक जमा झालेले सोने अशी योजना. या सोन्यावर भरावा लागणारा इन्कम टॅक्स ते सोन्याच्याच स्वरुपात कापून घेतात.अस्वीकरण (disclaimer) : खालील मजकूर केवळ वरच्या स्किमसाठी नसून सर्वसाधारण माहितीसाठी आहे. वरची स्कीम नावाने भिशी असली तरी आयकराच्या दृष्टीने एक प्रकारे "८% व्याज देणारी रिकरिंग डिपॉझिट स्कीम" दिसते आहे. १. कोणत्याही गुंतवणूकीतून मिळणारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष* (पेड/रिसिव्ह्ड अँड अक्र्युड(accrued)) या दोन्ही प्रकारचे उत्पन्न "दर वर्षीच्या आयकर विवरणात दाखवणे जरूर असते. त्यानंतर, प्रत्येक गुंतवणूकीच्या स्वरूपाप्रमाणे त्या त्या दर उत्पन्नावरील कर अथवा करमाफी मोजली जाते. २. वरच्या मजकूरात या स्कीमचे पूर्ण कायदेशीर तपशील नाहीत. पण, ते कापून घेतलेले पैसे "इन्कम टॅक्स" नसून "टॅक्स डिडक्टेड अॅट सोर्स (टीडीएस)" असू शकतो. =========================== * : अप्रत्यक्ष* (अक्र्युव्ह्ड) उत्पन्न म्हणजे आर्थिक वर्षात मिळालेले; पण प्रत्यक्ष हातात न मिळालेले किंवा बँकेच्या खात्यात जमा न झालेले उत्पन्न. हे उत्पन्न, देणगीदाराच्या हिशेबांत, तुमच्या नावाच्या अकाउंटमध्ये जमा होत असते. उदा: बँकेतील क्युम्युलेटिव्ह फिक्स्ड डिपॉझिट : यावर मिळणारे उत्पन्न बँक तुमच्या हाती / तुमच्या सेविंग अकाउंटमध्ये जमा न करता एफडीच्या मुद्दलात मिळवते. पण, तरीही, ते तुमचे त्या वर्षाचे उत्पन्नच असते. त्याचमुळे, बँक त्यावरचा टीडीएस कापू शकते/कापते व ते उत्पन्न तुम्हाला वार्षिक करविवरणात दाखवणे जरूरीचे असते.टीडीएस कापला असेल तर तो
In reply to अशीच कसलीतरी फसवी भिशी स्कीम by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to टीडीएस कापला असेल तर तो by अनुप ढेरे
हे काहीच्या काहीच आहे.
In reply to उत्पन्न मंजे तुमच्या संपत्तीत by अप्पा जोगळेकर
माझी माहिती अपूर्ण होती.
In reply to हे काहीच्या काहीच आहे. by arunjoshi123
म्हणजे माझ्या घराची किंमत २४
In reply to उत्पन्न मंजे तुमच्या संपत्तीत by अप्पा जोगळेकर
म्हणजे माझ्या घराची किंमत २४ लाख ते ३० लाख अशी झाली तर मला त्या ६ लाखावर कर लागणार नाही. जर मी ते घर विकले आणि ३० लाख रुपये मिळाले तरच कर लागेल.हे उदाहरण इथे अस्थायी आहे. कारण घर आणि वरची स्कीम यांच्या तुलना होऊ शकत नाही. १. बाजारभावाप्रमाणे घराची किंमत कमी-जास्त झाल्याचे दिसत असले तरी घराच्या किंमतीतला फरक मालकाला फायदा अथवा तोट्याच्या रुपात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या मिळत नाही. मात्र, जेव्हा ते घर विकले जाईल तेव्हा तो फरक मालकाला मिळेल आणि प्रचलित कायद्यांप्रमाणे करपात्र होईल. २. हेच लॉजिक वापरून, तुमच्या मालकीच्या पण गुंतवणूकीत नसलेल्या (घरात ठेवलेले सोने, दागीने, इ) सोन्याची किंमत बाजारभावाप्रमाणे कितीही वाढली तरी; त्याच्या "खरेदीची किंमत आणि आजचा बाजारभाव" यातील फरक आयकरविवरणाच्या कक्षेत येत नाही. मात्र, ते सोने विकून / गुंतवून मिळालेले प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष उत्पन्न आयकरविवरणाच्या कक्षेत येते.मात्र, ते सोने विकून /
In reply to म्हणजे माझ्या घराची किंमत २४ by डॉ सुहास म्हात्रे
हेच लॉजिक पुढे वाढवून जर मी
In reply to मात्र, ते सोने विकून / by अप्पा जोगळेकर
हेच लॉजिक पुढे वाढवून जर मी एखादा अॅसेट नुकसानीत विकला किंवा नुकसानीत त्याचे ट्रान्जॅक्शन केले तर ते उत्पन्न हे ऋण उत्पन्न धरले जाऊन त्यावर कर वजावट मिळते का ? मिळत असावी असे वाटते.हा जरा जास्त तांत्रिक मुद्दा झाला. त्यामुळे, अशा ट्रँझॅक्शनबद्दल अधिकृत सल्लागाराचे मत घेणे योग्य होईल. पण सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे असे म्हणता येईल : १) कंपन्या आपल्या नोंदणीकृत उद्योगधंद्यात असे करू शकतात. घर (किंवा इतर वस्तू) खरेदी करणे-विकणे हा व्यवसाय नसलेल्या व्यक्ती/कंपनीला असे करता येणार नाही. उदाहरणार्थ, व्यक्तीगतरित्या विकत घेतलेला टीव्ही शेजार्याला/मित्राला कमी किमतीत विकला म्हणून तो तोटा तुमच्या करपात्र उत्पन्नातून वजा करता येणार नाही. २) मात्र, व्यक्तीगतरित्या खरेदी-विक्री केल्या जाणार्या काही गोष्टी फायदा-तोटा ऑफसेट करण्यासाठी पात्र असतात. उदाहरणार्थः म्युचुअल फंड : अ) "शॉर्ट-टर्म कॅपिटल लॉस (एक्विटी व डेट म्युचुअल फंड)"; हा "शॉर्ट-टर्म कॅपिटल गेन (एक्विटी व डेट म्युचुअल फंड)" आणि "लाँग टर्म कॅपिटल गेन (डेट म्युचुअल फंड)"; यांच्याबरोबर सेट ऑफ करता येतो. आ) "लाँग-टर्म कॅपिटल लॉस (एक्विटी व डेट म्युचुअल फंड)" : केवळ "लाँग-टर्म कॅपिटल गेन (डेट म्युचुअल फंड)" बरोबरच सेट ऑफ करता येतो. इ) "लाँग-टर्म कॅपिटल गेन (एक्विटी म्युचुअल फंड)" मुळातूनच करमुक्त असल्याने "लाँग-टर्म कॅपिटल लॉस (एक्विटी म्युचुअल फंड)" कुठल्याही प्रकारे सेट ऑफ करता येत नाही. इक्विटी (शेअर्स) : अ) "शॉर्ट-टर्म कॅपिटल लॉस", "शॉर्ट/लाँग-टर्म कॅपिटल गेन" बरोबर सेट ऑफ करता येतो व बाकी पुढील आठ वर्षे कॅरी फॉरवर्ड करून तशीच सेट ऑफ करता येते. करांचे हे व इतर बारकावे बहुतेक लोकांना जरासे किचकट वाटतात. याशिवाय, या करांचे नियम दर बजेटबरोबर (किंवा मध्यभागीही) बदलू शकतात. त्यामुळे, खात्री नसल्यास आयकरतज्ञांचा सल्ला घेणेच योग्य असते.कृपया जातीचे उल्लेख टाळा,
रॉजर दॅट
In reply to कृपया जातीचे उल्लेख टाळा, by पगला गजोधर
जात नाही समजू शकतो.. धर्म पण
In reply to कृपया जातीचे उल्लेख टाळा, by पगला गजोधर
जात धर्म सगळं अफूच्या गोळ्या
In reply to जात नाही समजू शकतो.. धर्म पण by मोदक
अतिरेकी / दहशदवादी / आर्थिक
In reply to कृपया जातीचे उल्लेख टाळा, by पगला गजोधर
अतिरेकी / दहशदवादी / आर्थिक
In reply to कृपया जातीचे उल्लेख टाळा, by पगला गजोधर
वरील कॅटॅगरीतील लोकं , जात
In reply to अतिरेकी / दहशदवादी / आर्थिक by arunjoshi123
अवांतर - कंपनी आणि जात
१. कंपन्या चालवायला प्रचंड
In reply to अवांतर - कंपनी आणि जात by arunjoshi123
धक धक गर्ल माधुरी दिक्षीत ही
हा लेख (कुंभारांचा बरं) फार
पुणे भांडवली बाजारात संचालक
चुना
या लिंक वर ही
डी एस के प्रकरणात जात
एखादा माणूस खरंच आर्थिक
In reply to डी एस के प्रकरणात जात by सुबोध खरे
डी स के सध्या कंपनी चालू आहे
अंदाज .
In reply to डी स के सध्या कंपनी चालू आहे by वाल्मिकी
धन्यवाद
In reply to अंदाज . by चौकटराजा
तुमचे जे कोणी नातेवाईक
In reply to धन्यवाद by वाल्मिकी
अहो ते नातेवाईक आहेत
In reply to तुमचे जे कोणी नातेवाईक by पगला गजोधर
संकेतस्थळ चालू आहे पण तिथले व्यवहार निलंबित
In reply to डी स के सध्या कंपनी चालू आहे by वाल्मिकी
DISCLAIMER
In reply to संकेतस्थळ चालू आहे पण तिथले व्यवहार निलंबित by गामा पैलवान
Workers have not paid for the
चालू आहे कि बंद मग ?
डीएसके कोसळा-कोसळी संदर्भात
मुलाखत बघितली
मदनबाण.....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अभी अभी तो मिले थे फिर जुदा हो गए... क्या थी मेरी खता तुम सज़ा हो गए,[मुझे खोने के बाद इक दिन तुम मुझे याद करोगे... फिर देखना मिलने की मुझसे तुम फरियाद करोगे...] २ :- Tera Zikr - Darshan Raval | Official Video*DSK Flat Buyers, Approach
डीएसकेंच्या अधोगतीस नोटाबंदीच
शिवसेना अत्यंत थिल्लर लोकांचा
In reply to डीएसकेंच्या अधोगतीस नोटाबंदीच by एकुलता एक डॉन
मी शिव सेनेचा समर्थक नाहीये
In reply to शिवसेना अत्यंत थिल्लर लोकांचा by पुंबा