Skip to main content

मी

लेखक sudhirvdeshmukh यांनी मंगळवार, 15/08/2017 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
माझा कुठला धर्म, माझा कुठला पंथ मी कुठल्या तळ्यातला, माझा कोण संत माझी कुठली जात, कुठली उपजात नेमकी कुठल्या समईतली, मी वात निळे अंबर, हिरवा निसर्ग भगवा सुर्योदय, कोणाचा कुठला रंग हा संप्रदाय, तो संप्रदाय ज्याचा त्याचा आपआपुला समुदाय अनादी मी, अनंत मी आत्ममग्न, निसंग मी सुधीर देशमुख अमरावती https://sudhirvdeshmukh27.blogspot.in/?m=1
लेखनविषय:

वाचने 1235
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

आभारी आहे !