Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चतुरंग on Wed, 02/25/2009 - 20:31

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 02/26/2009 - 01:05

Permalink

दे बघू

दे बघू 'चपटी' मलाही, ढोसली त्या बेवड्याने परत माझी बाटली मज मिळत नाही जाणले मी गप्प बसला, वाकला, पडलाच 'रंग्या' खालती अन .. ठणकणारे अंग माझे रातच्याला शेकले मी! रंग्या, मस्त रे! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on गुरुवार, 02/26/2009 - 01:33

Permalink

झक्कास

फोन नंबर आणि चोपण्याला तर खासच :)
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on गुरुवार, 02/26/2009 - 08:44

Permalink

येस्स !!

गप्प बसला, वाकला, पडलाच 'रंग्या' खालती अन .. ठणकणारे अंग माझे रातच्याला शेकले मी! सही !! ;-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on गुरुवार, 02/26/2009 - 11:00

Permalink

बोध

गप्प बसला, वाकला, पडलाच 'रंग्या' खालती अन .. ठणकणारे अंग माझे रातच्याला शेकले मी!
बोध घ्यावा म्हंतो. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on गुरुवार, 02/26/2009 - 11:57

Permalink

हा हा

रंगाशेठ, चांगल चालू आहे.. चालू दे.. केशवसुमार
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 02/26/2009 - 23:06

Permalink

कबुतरखान्यात येऊन प्रतिसाद देणार्‍या आणि

नुसतेच डोकवून जाणार्‍यांचेही आभार! ;) (कबुतर) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on गुरुवार, 02/26/2009 - 23:32

Permalink

हा हा हा ...

हा हा हा ... मस्त आहे... :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by सुवर्णमयी on Fri, 02/27/2009 - 23:59

Permalink

वा

दे बघू 'चपटी' मलाही, ढोसली त्या बेवड्याने परत माझी बाटली मज मिळत नाही जाणले मी वा! छान चालू द्या. आजकाल ड्राय डे बी काय नसतोच.. रोज कविता रोज विडंबन अशा अर्थाने म्हणते आहे:) सोनाली
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sat, 02/28/2009 - 00:34

In reply to वा by सुवर्णमयी

Permalink

धन्यवाद सोनाली!

तसा आमचा रोजच ड्राय डे कारण आम्ही घेत नाही! पण विडंबनाचे म्हणाल तर तशीच एखादी मादक कविता दिसली की आमच्यातला विडंबक डुलायला लागलाच म्हणून समजा! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sat, 02/28/2009 - 08:48

Permalink

मस्त हो

मस्त हो रंगाशेट.........:) --अवलिया सोडतांना ती म्हणाली, "वायदा तो एक जन्माचाच होता, सात नाही"
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2880 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com