✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जाहल्या काही चुका - नुकतेच बघितलेले टुकार चित्रपट!!!

म
मनिष यांनी
Fri, 02/27/2009 - 17:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7887 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

हा हा हा

आनंदयात्री
Fri, 02/27/2009 - 17:07 नवीन
>>मसककली, मटक.....कहितरी...काहितरी....बम को मटक...परत कहितरी...काहितरी....मसककली असे एक गाणे गाजते आहे म्हणे =)) =)) =)) मस्त रे मनीष.
  • Log in or register to post comments

+१

दशानन
Fri, 02/27/2009 - 17:11 नवीन
=)) पण गाणे खरोखर सुंदर आहे... त्याचा अर्थ खुप छान आहे... :) Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

+२

अवलिया
Fri, 02/27/2009 - 17:19 नवीन
=)) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

अरे हे प्रकाशित झाले का?

मनिष
Fri, 02/27/2009 - 17:16 नवीन
काही दुरुस्त्या राहिल्या होत्या, त्या आता केल्या आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

।ऍ ।ऍ ।ऍ !!

अनिल हटेला
Fri, 02/27/2009 - 17:10 नवीन
तुझ्या दःखात मी ही सहभागी आहे ! मी मात्र फुकट मध्ये पाह्यलाये ,ऑनलाइन ! ;-) असो !! परीक्षण लै भारी !! शॉर्टकट मध्ये लॉंगकट // =)) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

हाहाहा!

मेघना भुस्कुटे
Fri, 02/27/2009 - 17:16 नवीन
हाहाहा! बिच्चारा! मी अजून काहीच पाहिलं नैये. देल्ही सिक्सपण नाही नि लक बाय चान्सपण नाही. वाचले ब्वा!
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो!!!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 02/27/2009 - 17:26 नवीन
मागच्या आठवड्यात देल्ही-६ बघायचा प्रसंग गुदरणार होता... पण तिकिटं संपल्याने वाचलो. (हे आत्ता कळतंय). बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे

'लक बाय चान्स'...

मनिष
Fri, 02/27/2009 - 19:08 नवीन
'लक बाय चान्स' बरा असावा! निदाने जे ऐकले आहे त्यावरुन तरी वाटतेय. शिवाय कोंकणा सेन आणि फरहान दोघेही आवडतात, पण पहायचा 'चान्स' नाही आला अजून 'लकीली'. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे

चलो अच्छा हुवा !

मुक्तसुनीत
Fri, 02/27/2009 - 18:53 नवीन
आम्ही एरवी सुद्धा "दिल्ली-६" थेट्रात जाऊन हा पाहिला नसता. (गेल्या कित्येक महिन्यात थेट्रात जाऊन पाहिलेला एकमेव सिनेमा म्हणजे स्लमडॉग.) आता सुटकाच झाली म्हणायची :-) अशाच प्रकारे कोलबर रावानी "गझनी"मधून सोडवले होते ! मिपाकरांचे उपकार आहेत :-)
  • Log in or register to post comments

दुसरा पर्याय...

मनिष
Fri, 02/27/2009 - 19:04 नवीन
दुसरा पर्याय बिल्लू होता....शाहरुख सहनच होत नाही, तशीच प्रियांका आणि लारा दत्ता पण. म्हणून इथे गेलो, तर....आता वाटते ' बिल्लू...' चालला असता! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

मस्तच.

शितल
Fri, 02/27/2009 - 19:05 नवीन
=)) परिक्षण मस्तच.
  • Log in or register to post comments

लै भारी

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 02/27/2009 - 21:36 नवीन
लै भारी राव ... =)) पिच्चर टुकार असला तर प्रचंड विनोदी परीक्षणं वाचायला मिळतात, हा मिपावरचा अनुभव ... अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments

+१

सहज
Sat, 02/28/2009 - 13:45 नवीन
पिक्चर जितका टुकार तितके हमखास उच्च परीक्षण वाचायला मिळते मिपावर :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

बरं झालं

रेवती
Fri, 02/27/2009 - 21:46 नवीन
बरं झालं बुवा सांगितलत ते! माझाही असाच समज झाला असता की रा. ओं. मे. म्हणजे ठीके, पण बरं झालं तुम्ही सांगितलत. तुमचीही नुकतीच (किंवा आधी) अशे काही टुकार सिनेमे पाहण्याची चूक झाली असल्यास इथे नक्की लिहा. होणार होती चूक. आपल्यामुळे बचावलो आम्ही! तसाही तो अभिषेक नाहीच आवडत.... अगदी अमिताभचा मुलगा म्हणूनही नाही आवडत! (गेल्या काही दिवसात अमिताभही आवडत नाही.) रेवती
  • Log in or register to post comments

सहमत

अमोल खरे
Fri, 02/27/2009 - 21:57 नवीन
रेवती ताईंशी शब्दशः सहमत. बच्चनांचा अभिषेक त्याच त्याच ऍक्शन करतो जसे चेहरा वेडावाकडा हलवणे, खांदे व मान उडवत, आणी हात हलवत नाचायचा प्रयत्न करणे, केसांतून हात फिरवत बत्तिशी दाखवत हसणे ...ई,ई. फक्त "गुरू" मधील त्याचा अभिनय मला आवडला. हे सर्व असुन बरयाच मुलींना तो बरा वाटतो. ( म्हणजे आवडतो.) ........हे लॉजिक नाही कळत मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हम्म

मनिष
Fri, 02/27/2009 - 22:28 नवीन
हे सर्व असुन बरयाच मुलींना तो बरा वाटतो. ( म्हणजे आवडतो.) ........हे लॉजिक नाही कळत मला.
अंमळ विचित्रच दिसताय तुम्ही! मुलींच्या वागण्यात म्हणे लॉजिक शोधताहेत! ;) अविवाहित दिसताय!!! :D कुठलं रे ते गाणं? हां....बडे नासमझ हो ये क्या चाहते हो! बडे नासमझ हो... - (समझदार, गेला बाजार निदान समझ-खिडकी) मनिष
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

.

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 02/27/2009 - 22:52 नवीन
मुलींच्या वागण्यात म्हणे लॉजिक शोधताहेत! =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

>>अंमळ

सखाराम_गटणे™
Fri, 02/27/2009 - 23:43 नवीन
>>अंमळ विचित्रच दिसताय तुम्ही! मुलींच्या वागण्यात म्हणे लॉजिक शोधताहेत! Wink अविवाहित दिसताय!!! Big Grin ठो, जबरा. वारलो, मेलो, सगळे संपले ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऍडीजोशी

बरोब्बर

अमोल खरे
Sat, 02/28/2009 - 13:01 नवीन
बरोब्बर आहे. मी आजपासून मुलींच्या वागण्यात लॉजिक शोधणार नाही हे मी माननीय छोटा डॉन, माननीय ऍडी जोशी व माननीय धमाल मुलगा यांच्या नरड्याची.....आय मीन गळ्याची शपथ घेउन सांगतो......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

हाहाहा..

प्राजु
Fri, 02/27/2009 - 21:51 नवीन
मनिष.. फार फार दया आली तुझी. काय अवस्था झाली असेल तुझी चित्रपट पहाताना.. कल्पना करू शकते. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

एकाच

अनामिक
Fri, 02/27/2009 - 23:25 नवीन
एकाच चित्रपटात १. देशाकडे बघायचा विदेशात वाढलेल्या देश्याचा दृष्टीकोण २. धर्म (रामलीला) आणि श्रद्धा ३. दोन भावांमधील भांडण ४. हिंदु -मुस्लीम वाद (त्याआधी दोघांमधे असलेली मैत्री) ५. घरच्यांच्या दबावाखाली होणारं मुलीचं लग्न ६. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ७. अस्पृश्यता एक समस्या ८. आणि आपल्यात लपलेलं माकड ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्यावर चित्रपटाला कचर्‍याची टोपली मिळाली तर त्यात नवल ते काय? अतिशय भंगार चित्रपट... आम्ही फुकटातच पाहीला, पण तुम्ही फुकटात दाखवला तरी बघु नका! अतुल कुललर्णी, सुप्रिया पाठक अगदी वाया घालवलेत. -अनामिक
  • Log in or register to post comments

अरे हो!!!!

मनिष
Fri, 02/27/2009 - 23:56 नवीन
रामलीला विसरलोच की!!! तो एक वेगळाच छळ आहे.....मला राहून रहून नरम-गरम मधला शत्रु्घ्न सिन्हाचा रामलीलेचा प्रसंग आठवत होता...तो फारच बहारदार आहे आणि इथे त्याचा अगदी उबग येतो. ह्या रा. ओ. मे. ला सद्यसिथितीत जुने संदर्भ शोधायचे काय खूळ आहे काय माहीत...रंग दे बसंतीतही हे होते (पण ते पटण्यासारखे होते), इथे ती रामलीला सारखी त्रास देते. तसे अतुल कुलकर्णी-दिव्या दत्ता आणि तो अस्पृष्यतेचा शेवटचा प्रसंग छान हाताळलाय...संयतपणे आणि subtly! पण तेवढाच..बाकी निव्वळ डोकेदुखी! बाकी दिल्ली इतके मोठे शहर...त्याचे इतर आधुनिक संदर्भ तो काहीच दखवत नाही...सगळा सिनेमा एका छोट्या गावात होतो आहे असे वाटते. (दिल्ली पीनकोड ६ भाग असेलही असा, पण बाकी दिल्लीत तो असा बेटासारखा राहू शकेल का?). अनमिक, तुमचे बरोबर आहे - एक ना धड भाराभर चिंध्या ही म्हण ह्याच चित्रपटासाठी बनवली असावी!
  • Log in or register to post comments

सुंदर सिनेमा . .

सुक्या
Fri, 02/27/2009 - 23:49 नवीन
Delhi-6 हा खुप चांगला सिनेमा आहे. मनीषरावांच्या परीक्षणावर जाउ नका .. मी सांगतो एकदातरी पहावा असा हा सिनेमा आहे. खोटे वाटत असेल तर एकदा पाहुन खात्री करा. खुद के साथ बाता: च्यायला .. आमच्या डोक्याचं खोबरं झालं. बाकीच्यांचं पण होउदे. हा हा हा . . >:) (सिनेमाप्रेमी) सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments

दिल्ली ६-

यशोधरा
Fri, 02/27/2009 - 23:51 नवीन
दिल्ली ६- भंकस! मीही पाहण्याची चूक केली! ऑनलाईन, म्हणजे निदान पैसे तरी वाचले! लक बाय चान्स - मला आवडला. फरहान, कोंकणा यांची कामे छान झाली आहेत. बिल्लू -बघायचा चान्स नाही! एकाच वेळी शाहरुख आणि लाराला कोण सहन करेल??
  • Log in or register to post comments

बिल्लु .

सुक्या
Sat, 02/28/2009 - 00:26 नवीन
बघा बघा .. एकदा तरी बघा .. मी परवाच बघीतला. काय पण एक एक ध्यान आहे त्यात. तो बिल्लु, सावकार आणी सगळ्यात भारी गाणे. डोळ्याचे पारणे फिटते बघा. फक्त बघताना आपले डोळे फोडु नका. चित्रपट पाहताना स्वतः चे केसही उपटु नका. (मी उपटलेत. :() सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

"सबके अंदर एक काला बंदर होता है|"

भडकमकर मास्तर
Sat, 02/28/2009 - 00:09 नवीन
या चित्रपटावर लिहावे असे वाटत होतेच.. मनिषने आधीच मस्त लिहिले त्यामुळे आता शॉर्टमध्ये... दिल्लि ६ म्हणजे एकूणच गोंधळ वाटला... माझ्या दोन मित्रांना बरा वाटला म्हणून मी पाहिला... मला कळायला फार वेळ लागला... नुसती व्यक्तिरेखांची भरताड वाटली...( ऋषी कपूर काम खास करतो पण तो नसता तर सिनेमाला काय बुवा फरक पडला असता?) "काय बुवा म्हणायचंय या राकेशबाबाला?" असे वाट्ले.... "सबके अंदर एक काला बंदर होता है|" हे वाक्य कळाले.... पण त्यासाठी इतका मोठा सिनेमा पहायचा? ... सोनमचे प्रोमोजमधले काही क्लोजअप फार सुरेख होते म्हणून त्यांची लव्ह स्टोरी बरी असेल असा ( उगीचच ) समज करून घेतला आणि पस्तावलो.... हेच ते फोटो बरं श्याम.. Image removed. पण तिची व्यक्तिरेखा लै उथळ...तिला म्हणे इंडियन आय्डोल व्हायचे असते म्हणून ती (घराच्या गच्चीवरती घसा स्वच्छ करत खालच्या गच्चीवरच्या नायकावर कधीकधी चुळा टाकण्याखेरीज) कमी कापडं घालून दिल्ली शहरातून मटकण्याखेरीज एका उच्छ्रुंखल छायाचित्रकाराबरोबर मुंबईला पळून जायची स्वप्ने पाहत असते....." काय तर म्हणे मुझे कुछ बनके दिखाना है\" गाण्यांचा जाम कंटाळा आला... मसक्कली जरा बरे वाटले.. पण अर्थाचे काय?... बाकी इथून तिथून सारखी रामलीला सुरू होताना पहायची म्हणजे डोक्यास शॉट झाला...त्यात ती लहान पोरे रामलीलेतून जीप फिरवतात आणि लोकांना वाटते की काला बंदर आया....... आणि काला बंदरवरून हिंदु मुस्लिम दंगलसदृश परिस्थिती काय, कायच्या काय...!!! दिल्लीतले लोक इतके का हे आहेत? ... माझाच गोंधळ चाललाय की मी काहीतरी मिस तर नाही केले ? नाही, पाहता पाहता जाम झोप येत होती हे मान्यच करावं लागेल..मग झोपलो की झोपलो नाही? झोपलो तर किती वेळ झोपलो? रा ओ मे इतका वाईट सिनेमा कसा बनवेल? असे काही प्रश्न पडून माथे फिरवून घेतले... यापेक्षा बिल्लु बरा आणि रबने बना दी जोडी तर दहा पट बरा... म्हणजे बघा... मेरे अंदरवाले एक काले बंदरने मुझे काट्या था इस्लिये मैने यह फिल्म देखी... आप खुद एक बार देखके खुदको एंटरटेन करो| ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

माझी आज्जी

रेवती
Sat, 02/28/2009 - 00:37 नवीन
माझी आज्जी जर का आज असती तर तिने आधी या पोरीला पकडून तिच्या केसांचा घट्ट अंबाडा बांधून दिला असता. (कुणाच्याही) डोळ्यांवर आलेले केस तिला अजिबात सहन होत नसत. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

माझी

घाशीराम कोतवाल १.२
Sat, 02/28/2009 - 11:04 नवीन
माझी आज्जी जर का आज असती तर तिने आधी या पोरीला पकडून तिच्या केसांचा घट्ट अंबाडा बांधून दिला असता. (कुणाच्याही) डोळ्यांवर आलेले केस तिला अजिबात सहन होत नसत. =)) =)) =)) =)) =)) =)) ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

(विषय दिलेला नाही)

यशोधरा
Sat, 02/28/2009 - 13:51 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

एग्ग्ग्ग्जॅक्ट्ली!!!

मनिष
Sat, 02/28/2009 - 00:14 नवीन
... माझाच गोंधळ चाललाय की मी काहीतरी मिस तर नाही केले ? नाही, पाहता पाहता जाम झोप येत होती हे मान्यच करावं लागेल..मग झोपलो की झोपलो नाही? झोपलो तर किती वेळ झोपलो? रा ओ मे इतका वाईट सिनेमा कसा बनवेल? असे काही प्रश्न पडून माथे फिरवून घेतले...
असेच वाटते!!! मी पण बहुतेक थोडा वेळ पेंगलो होतो....आणि अगणित जांभया दिल्या! (|: इतर चुकांविषयी लिहा की रे लोक्स!! (१२ वाजून गेलेत...मराठी दिन संपला आता!)
  • Log in or register to post comments

मनिषराव,

विसोबा खेचर
Sat, 02/28/2009 - 00:32 नवीन
मनिषराव, मस्त परिक्षण बर्र का! :) तात्या.
  • Log in or register to post comments

पैसे वाया

अनमिका
Sat, 02/28/2009 - 03:09 नवीन
पैसे वाया गेले :( भिकार चित्रपट....
  • Log in or register to post comments

मनिषराव...झ

अविनाशकुलकर्णी
Sat, 02/28/2009 - 11:24 नवीन
मनिषराव...झकास.लई हसु आल.....मार्मिक च्या "शुध्द निषाद" चि आठवण आलि.. =)) :)) :)) :)) :)) :))
  • Log in or register to post comments

काला बंदर

विनायक प्रभू
Sat, 02/28/2009 - 13:10 नवीन
आयला 'काला बंदर' बद्दल मिपावर गेले ६ महीने सांगुन राहीलो आहे की राव. पैसे देउन बघितला. अरेरे
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

दशानन
Sat, 02/28/2009 - 13:14 नवीन
:W :$ B)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

कधी, क्ठे??

मनिष
Sun, 03/01/2009 - 10:05 नवीन
मास्तर, कधी आणि कुठे सांगितले? चूक झाली आमची - कुठे लिहिले होते तुम्ही? क्रिप्टीक मेसेज होता का - त्यामुळे अंमळ ध्यानात आला नसेल ह्या पामराच्या! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा