पुण्यातल्या प्रसिद्ध असलेल्या सर्व खानावळी व हॉटेल्स, शाकहारी व मांसाहारी कुणी सांगू शकेल काय?
अगदी वडापाव पासून कोळंबी भातापर्यंत सर्व प्रकारांचा यथेछ्छ आनंद घेता येइल अशी ठिकाणे माहित करुन घ्यावयाची आहेत..
आभार......
आपला मराठमोळा....
वाचने
4142
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला भेटा!
कुठे व कसं?
:)
In reply to कुठे व कसं? by मराठमोळा
www.foodinpune.com
In reply to :) by ब्रिटिश टिंग्या
असेच
तुमच्या पैशाने तो तुम्हाला उपाशी ठेवेल
माहिती
जे हव होतं
In reply to माहिती by ढ
पेठकर काकांच्या यज्ञकर्म मध्ये जा..
कोथिबिर वडि
कोथिंबीर वडीची पाककृती
In reply to कोथिबिर वडि by शुभ
धन्यव।द
In reply to कोथिंबीर वडीची पाककृती by ढ