Skip to main content

माहिती हवी आहे

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 27/02/2009 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यातल्या प्रसिद्ध असलेल्या सर्व खानावळी व हॉटेल्स, शाकहारी व मांसाहारी कुणी सांगू शकेल काय? अगदी वडापाव पासून कोळंबी भातापर्यंत सर्व प्रकारांचा यथेछ्छ आनंद घेता येइल अशी ठिकाणे माहित करुन घ्यावयाची आहेत.. आभार...... आपला मराठमोळा....

वाचने 4142
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

मला भेटा गमतीत म्हणाला असाल तर ठिक आहे...

In reply to by मराठमोळा

गमतीतच म्हणालो मालक :) असो, हे घ्या -> www.foodinpune.com

In reply to by ब्रिटिश टिंग्या

हे संकेतस्थळ आवड्ले नाही... संकेतस्थळे भरपुर आहेत... परंतु खरे खवयैच खर्‍या जागा सांगू शकतात..

>>मला भेटा गमतीत म्हणाला असाल तर ठिक आहे... तुम्ही एकदा ब्रिटनला जावाच, त्याला तुमच्या पैशाने पुण्यात आणा, तो तुम्हाला पुण्यातील सर्व हॊटेल दाखवेल घेऊन ही जाईल फक्त तुम्हाला खायला मिळेल की नाही ते सांगु शकत नाही.. तुमच्या पैशाने तो तुम्हाला उपाशी ठेवेल. (ह.घ्या.)

गमतीदार आहे... ब्रिटिश टिंग्या हे नाव "ब्रिटिश नंदी" पासुन प्रेरित आहे असं मला वाटलं होत, परंतु टिंग्या साहेब खरोखरच ब्रिटन मधे असावेत ही कल्पना सुचली नाही....

इथे मिळेल आपल्याला. यूँ तो हर लमहा तेरी याद में बोझल गुजरा । दिल को महसूस हुई तेरी कमीं शाम के बाद ॥