प्रेमसंबंधांमध्ये परस्पर संमतीनं दोघेही शरीरसंबंध ठेवतात. पण प्रेमसंबंध तुटल्यानंतर काही महिला कायद्याचा अस्त्र म्हणून वापर करत बदल्याच्या भावनेतून संबंधित व्यक्तीनं आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करतात, असं स्पष्ट मत दिल्ली उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. यावेळी न्यायालयानं बलात्कार प्रकरणातून एका सरकारी अधिकाऱ्याची निर्दोष सुटका करण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.
पुढे असंही म्हटलंय
एका महिलेनं आपल्या पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. तसंच लग्नाआधी पतीनं आपल्यावर बलात्कार केल्याचा खटलाही दाखल केला होता. कनिष्ठ न्यायालयात या प्रकरणी खटला चालला. २०१६ मध्ये कनिष्ठ न्यायालयानं तिच्या पतीची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष सुटका केली होती. कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाला संबंधित महिलेनं उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिलं होतं. पतीवर बलात्कार प्रकरणी खटला चालवण्यात यावा, अशी मागणी याचिकेत केली होती. त्यावर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. लिन्क पहा
http://www.loksatta.com/desh-videsh-news/some-women-term-consensual-act…
पुण्यातल्या एका प्रकरणात एका महीलेने(वय 41) एका युवा नेत्याविरुद्ध(वय 38) अशीच तक्रार दाखल केली आहे.
पब्लिक फिगर असलेल्या, राजकारणातल्या व्यक्तींवर अशा तर्हेचे आरोप करण्याच्या अनेक बातम्या येताहेत. यातल्या किती तक्रारी खर्या आणि किती खोट्या ? एक लिमिट क्रॉस केल्याने न्यायालयाने इथे फटकारलेले आहे. विशेषतः मोठ्या लोकांना अशा प्रकरणात अडकवून केलेला हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार तर नसतो ना अशी शंका येते.
याहूनही खरा प्रश्न हा आहे की अशा तक्रारी येत राहील्या तर जिथे खरोखरच अन्याय घडत आहे त्याची दखल घेतली जाईल का ? की अशाने खर्याखुर्या तक्रारीतले गांभीर्य कमी होइल
वाचने
6232
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
बलात्कार म्हणजे मनाविरुद्ध
खोटी आशा दाखवुन ठेवलेला शरीर
In reply to बलात्कार म्हणजे मनाविरुद्ध by ज्योति अळवणी
होय
In reply to खोटी आशा दाखवुन ठेवलेला शरीर by पिलीयन रायडर
पिरा ताईंशी सहमत
In reply to खोटी आशा दाखवुन ठेवलेला शरीर by पिलीयन रायडर
तो पति ने केला तरी आणि/किंवा
In reply to बलात्कार म्हणजे मनाविरुद्ध by ज्योति अळवणी
पण मी काय म्हंते त्या
If any unmarried couple of
In reply to पण मी काय म्हंते त्या by एमी
कोर्टाने दिलेल्या निकालाची
In reply to If any unmarried couple of by एमी
शोधावे लागेल.
In reply to कोर्टाने दिलेल्या निकालाची by उदय
something like postdated
In reply to शोधावे लागेल. by एमी
https://en.m.wikipedia.org
In reply to something like postdated by नर्मदेतला गोटा
वस्तु सेवा विनिमय म्हणता येइल
In reply to https://en.m.wikipedia.org by एमी
हो येईल की! (त्या 2बहक वगैरे
In reply to वस्तु सेवा विनिमय म्हणता येइल by नर्मदेतला गोटा
इंटरेस्टिंग
In reply to शोधावे लागेल. by एमी
युवा नेता कसला?
खिक् :P
In reply to युवा नेता कसला? by बापू नारू
नेमके टिळक जयंती असतानाच तिला
In reply to खिक् :P by एमी