नमस्कार मंडळी
आज केलेला व्यायाम च्या सुपरहिट्ट यशानंतर सादर आहे पुढील भाग.. आज केलेली खादाडी..!!!!
(जुनी मिपाकरं - डोळे टवकारू नका, इथे फक्त खादाडीचेच फोटो असणार आहेत)
तुम्ही घरी, बाहेर हॉटेलात, गडावर, प्रवासात कुठेही खादाडी केली असेल आणि ते मिपाकरांना सांगायचे असेल तर इथे सांगा.
एखादे नवीन ठिकाण सापडले असेल किंवा तेथील एखादा पदार्थ विशेष आवडला असेल तर तसेही सांगा.
मी सुरूवात करतो..
भांडारकर रस्त्यावर रेसीपी नामक ठिकाणी चिकन थाळी हादडली. आवडली - परत नक्की नावे असे ठिकाण आहे.
चिकन आळणी रस्सा.
स्पेशल चिकन थाळी.
चला तर मग.. आपल्या आवडीचे पदार्थ इथे टाकूया.. आणि मिपाकरांना जळवूया..! ;)
स्पेशल चिकन थाळी.
चला तर मग.. आपल्या आवडीचे पदार्थ इथे टाकूया.. आणि मिपाकरांना जळवूया..! ;)
वाचने
11835
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
Z ब्रिज ला
भेळ गाडी
In reply to Z ब्रिज ला by मनिमौ
गिरीजा बाहेरची कल्पना भेळ
In reply to भेळ गाडी by सिरुसेरि
साई चौक , सांगवी ! कर्जत
मोदकशेठ, आमाला बुलीवलं नाय
जय मल्हार
In reply to मोदकशेठ, आमाला बुलीवलं नाय by हतोळकरांचा प्रसाद
मेझ्झानाईन कडून भूमकर चौकाकडे
In reply to जय मल्हार by कपिलमुनी
मुनी चेकव रे एकदा सवडीने.
In reply to मेझ्झानाईन कडून भूमकर चौकाकडे by हतोळकरांचा प्रसाद
जय मल्हार
In reply to मोदकशेठ, आमाला बुलीवलं नाय by हतोळकरांचा प्रसाद
रेसिपी मला चवीच्या बाबतीत
आज नानापेठेत कोल्हापुरी मिसळ
नोटेड!
In reply to आज नानापेठेत कोल्हापुरी मिसळ by दशानन
एकदा टेस्ट करून बघाच :)
In reply to नोटेड! by अत्रुप्त आत्मा
<img src="https://s17.postimg
श्रावणात वशाट बंद असल्याने
मुंबई कट्ट्याचे फोटो टाका कि मोदकराव
आज आणि उद्या
फ्रेश कॅच (माहीम)
आमच्या सोसायटी शेजारी नवीन
या हॉटेलचा पत्ता देता का?
In reply to आमच्या सोसायटी शेजारी नवीन by त्रिवेणी
फोटो बघूनच ....
आज केलेली नाही
कामतमधे कसल्यातरी पानात
In reply to आज केलेली नाही by मित्रहो
पान केवड्याचे
In reply to कामतमधे कसल्यातरी पानात by जेम्स वांड
वहीच चारमिनार क्या बाबा जिसपे
In reply to आज केलेली नाही by मित्रहो
वहीच
In reply to वहीच चारमिनार क्या बाबा जिसपे by कबीरा
परत लिहीतो
आजची खादाडी
.
In reply to आजची खादाडी by ब्रिटिश टिंग्या
अनेक नोंदींमधे (घरी बनवलेले
Stew Art Baner
झक्कास रे... नक्की जाऊन बघणेत
In reply to Stew Art Baner by मृत्युन्जय
बरेच नाव ऐकून ह्या हॉटेलच्या
In reply to Stew Art Baner by मृत्युन्जय
वसई रोड ला
स्टू आर्ट ची
सोमवारी बंद असते. मग काल
In reply to स्टू आर्ट ची by मनिमौ
ज्ञानेश्वर पादुका चौकात
सरमिसळ आपल्या दोस्ताची आहे
In reply to ज्ञानेश्वर पादुका चौकात by मनिमौ
माहीम जवळ शीतला देवी मंदिर
डॉ श्रीहास यांच्या पुणे दौर्