होंडा बाईक,अन तु माझी दिलोजान होति
हिंडा फिरायचि तुलाहि फार हौस होति
मागे तारुण्याचि घट्ट मिठि घालुन घालायची
उरोज स्पर्शाने माझि कानशिले वाफाळायची
हे मनातले लिहले आहे. पण माझ्याकडे यामहा १०० होती . फिरवायचे स्वप्न स्वप्नच राहिले.कविता खुप छान आहे.
वेताळ
प्रतिक्रिया
मस्तच कॉलेजचे जीवन आठवले
मस्त!