✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

'वीज बचत' आणि 'सुरक्षा'

ल
लक्ष्मणसुत यांनी
Wed, 02/25/2009 - 19:29  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3694 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

माहिती

शंकरराव
गुरुवार, 02/26/2009 - 16:13 नवीन
माहिती उअपयोगी आहे पण नवीन नाही . अजुन वाचायला आवडेल पूढील लेख टाका लवकर. शंकरराव एखाद्याचे देवत्व मान्य करणे हे स्वतःच्या चूका दिसण्या ईतके अवघड काम आहे, चूका दिसल्या की स्वतःला त्रास होतो. त्यात अजून स्वतःचे "पिल्लू" सोडून पळणे ही तर अजूनच मजेशीर गोष्ट. असो ;-)
  • Log in or register to post comments

१+

विनायक प्रभू
गुरुवार, 02/26/2009 - 19:41 नवीन
असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शंकरराव

इथे एका

मराठी_माणूस
गुरुवार, 02/26/2009 - 16:30 नवीन
इथे एका वसाहतीत , कोणत्याही कार्यक्रमा च्या दीवशी दीवसभर प्रचंड मोठ्या आवाजात गाणी लावतात . धार्मीक समारंभ असला तर काही विचारु नका . ही उघड उघड आवाजाचे प्रदुषण वाढवणारी वीजेची नासाडी कशी टाळता येईल. बाकी व्यक्तीगत स्वरुपात उपरोक्त काळजी घेतोच.
  • Log in or register to post comments

फार नाही

नितिन थत्ते
गुरुवार, 02/26/2009 - 22:28 नवीन
मोठ्या आवाजात गाणी लावल्याने फार वीज खर्च होत नाही. सिस्टीमवर ५००० वॅट (पी एम पी ओ) असे लिहिले असले तरी खरोखरीचा आवाज आणि वीज खर्च (आर एम एस) १०० वॅट देखील नसतो. (इलेक्ट्रॉनिक विंजिनेरांनी चुकले असले तर सांगावे) आवाजाचे प्रदूषण मात्र होते ते टाळायलाच हवे. खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

सोबत

मराठी_माणूस
Fri, 02/27/2009 - 08:20 नवीन
सोबत लाईट्चा झगझगाट ही असतोच जो सगळे झोपल्यावर सुध्दा सकाळ पर्यंत चालु असतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

हो

नितिन थत्ते
Fri, 02/27/2009 - 18:02 नवीन
लाईट्च्या झगझगाटात मात्र फार वीज खर्च होते. खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा