'वीज बचत' आणि 'सुरक्षा'- आज अत्यंत आवश्यक बाब बनली आहे. भारनियमनावरचे विडंबन वाचले आणि लिहावेसे वाटले. आपल्या घरात, कार्यालयात आणि इतर ठिकाणी विजेचा वापर करताना योग्य प्रकारे काळजी घेतली तर आपणांस वीज कंपनीवर ताशेरे ओढायची वेळ येणार नाही. साधारणपणे शंभर चौरस फुटांच्या खोलीत १४ ते १८ वॅट क्षमतेचा दिवा (सी.एफ.एल.) पुरतो. तर संडास/ बाथरूम मध्ये ५ वॅटचा सी.एफ.एल भरपूर प्रकाश देतो. 'शीतकपाटांची' (फ्रीज) तापमानकळ नेहमी लघुत्तमवर ठेवली तरी चालते. तसेच सर्वजण हॉलमध्ये आणि बेडरूम वकिचनचे दिवे पंखे चालू अशी परिस्थिती असते. या सर्व बाबींचा विचार करायलाच पाहिजे. तसेच योग्य प्रकारच्या वायर्स आणि आय.एस.आय. उपकरणे वापरावीत म्हणजे जिवीत व वित्त हानी होणार नाही. पुढील लेखात आणखी चर्चा करू.
वाचने
3716
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
माहिती
१+
In reply to माहिती by शंकरराव
इथे एका
फार नाही
In reply to इथे एका by मराठी_माणूस
सोबत
In reply to फार नाही by नितिन थत्ते
हो
In reply to सोबत by मराठी_माणूस