पावसाळी पिकनिक
हिरवाईच फ्याड
धबधबे, डोंगर
चिकन,भुजिंग ,
पोरींची परमिशन असेल तर दारू
पोरी भिजलेल्या जाकीटातल्या
खेड्यातली उघडीनागडी पोर
त्याशिवाय कारुण्याचा टच नाही
आमच्या फिलिंग ओवसमला...
वरती अवसान न्याचरल
अपलोडिंग .....
ट्याग कर रे मला ...
सत्राच लाईक अजून.....
शी ...पुढच्या वेळी मोठा धबधबा शोधू.....
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3174
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
सियाप्पा दादाचा अजुन एक भाऊ
चला या राखीपौर्णिमेसाठी
In reply to सियाप्पा दादाचा अजुन एक भाऊ by जेनी...
नै म्हणजे माझे दोन्ही भौ
In reply to चला या राखीपौर्णिमेसाठी by दुर्गविहारी
फरक ओळखा आणि बक्षीसे जिंका....
जबऱ्या
In reply to फरक ओळखा आणि बक्षीसे जिंका.... by ज्ञानोबाचे पैजार
नव्या बाटलीत जुनीच दारू!!
कै पण म्हणा कविता वाचुन
LOL !