फायनान्स सेक्टरमधले प्रश्न: भाग -१
या धाग्यावर अकाउंटींग, कॉर्पोरेट फायनान्स, प्रोजेक्ट फायनान्स, बँकींग, इन्वेस्टमेंट बँकिंग, टॅक्सेशन, इन्शुरन्स, इंटरनॅशल फफायनान्स, इंटरनॅशनल ट्रेड, स्टॉक्स, डेरिवेटिवज, ऑडिट, कंपनी सेक्रेतरियल वर्क्स, काँट्रॅक्ट्स, स्टार्ट्प, इ इ बिझनेस रिलेटेड प्रश्न विचारावेत. शुद्ध पर्सनल फायनान्स आणि शुद्ध इकॉनॉमिक्स वरचे प्रश्न टाळलेले बरे. क्रमांक दिलेले बरे.
सुरुवातीला मी इथे दोन प्रश्न देत आहे.
प्रश्न क्रमांक १ - (विषय - प्रोजेक्ट फायनान्स) आपण संपूर्ण प्रोजेक्ट कॉस्ट कॅपिटलाईज करतो. त्यात सगळे इनपुट इनडायरेक्ट टेक्सेस देखिल आले, ते देखिल कॅपिटलाईज झाले. एकदा का प्रोजेक्ट चालू झाला कि मग या करांचे क्रेडिट ऑपरेशन्सच्या काळात घेता येते का? उदा. मी १०० रु + जी एस टी देऊन = ११८ रुपये देऊन मशिन घेतली तर कमिशनिंगनंतर मला जो मशिनमधे वापरायला कच्चा माल लागेल, त्यावरच्या कराकरता मी हे मागचे १८ रु वापरू शकतो का?
प्रश्न क्रमाकं २ - (विषय - अप्रत्यक्ष कर) जी एस टी च्या काळात किंवा एरवीही इनडायरेक्ट कराचे क्रेडिट एका आर्थिक वर्षातून दुसऱ्या आर्थिक वर्षात किती घेता येते याला काय काय बंधने आहे.
उत्तर सर्वसाधारणपणे जेनेरिक द्यावे. जेनेरिक देता येत नसेल तर आपल्या क्षेत्रातले द्यावे.
याद्या
15253
प्रतिक्रिया
29
वर्गीकरण
मिसळपाव
चांगला धागा !
केडीट पुढचे कितीही वर्षे घेता
In reply to चांगला धागा ! by धर्मराजमुटके
खालील उदाहरण पहा...
In reply to केडीट पुढचे कितीही वर्षे घेता by arunjoshi123
स्वतःला अतिशहाणे न समजता
:):)
In reply to स्वतःला अतिशहाणे न समजता by धर्मराजमुटके
खुप छान धागा!
नुसते छान नको कुणी उत्तरे
प्रश्ण क्र १
धन्यवाद
In reply to प्रश्ण क्र १ by ज्ञानोबाचे पैजार
सांगतो...
In reply to धन्यवाद by arunjoshi123
थोडा खुलासा...
कॅरि फॉर्वार्ड
In reply to थोडा खुलासा... by ज्ञानोबाचे पैजार
संभ्रमासाठी क्षमस्व,
In reply to कॅरि फॉर्वार्ड by arunjoshi123
धन्यवाद. दोन पर्यायांची तुलना
In reply to संभ्रमासाठी क्षमस्व, by ज्ञानोबाचे पैजार
'shift + s' + h = ष
In reply to कॅरि फॉर्वार्ड by arunjoshi123
मला वाटले ...
In reply to 'shift + s' + h = ष by डॉ सुहास म्हात्रे
:) :P
In reply to मला वाटले ... by चौकटराजा
प्रश्न क्रमांक ३ टॅक्स
९५% करू शकतो. ५% रेसिड्युअल
In reply to प्रश्न क्रमांक ३ टॅक्स by arunjoshi123
प्रश्न क्रमांक ४ -
जोशीबुवा तुम्ही जर अकाउंट्सची
कॅपिटल आणि रेव्हेन्यू एक्सपेन्स : फ्रि हॅन्ड दिला तर काय दाखवाल?
In reply to जोशीबुवा तुम्ही जर अकाउंट्सची by कंजूस
कंपनीतला टॅक्स बघणारा अधिकारी
टायटल इन्शुरन्स
सर्टिफाईड व्हॅल्यूअर्सचे स्टॅटस
सर्टिफाईड व्हॅल्यूअर्सचे
Question in English
In reply to सर्टिफाईड व्हॅल्यूअर्सचे by कंजूस
Tax संबंधित प्रश्न असले तर
अरुणजोशी सर, प्रश्न पाठवला