Skip to main content

बिझनेस

फायनान्स सेक्टरमधले प्रश्न: भाग -१

Published on शुक्रवार, 21/07/2017 प्रकाशित
या धाग्यावर अकाउंटींग, कॉर्पोरेट फायनान्स, प्रोजेक्ट फायनान्स, बँकींग, इन्वेस्टमेंट बँकिंग, टॅक्सेशन, इन्शुरन्स, इंटरनॅशल फफायनान्स, इंटरनॅशनल ट्रेड, स्टॉक्स, डेरिवेटिवज, ऑडिट, कंपनी सेक्रेतरियल वर्क्स, काँट्रॅक्ट्स, स्टार्ट्प, इ इ बिझनेस रिलेटेड प्रश्न विचारावेत. शुद्ध पर्सनल फायनान्स आणि शुद्ध इकॉनॉमिक्स वरचे प्रश्न टाळलेले बरे. क्रमांक दिलेले बरे. सुरुवातीला मी इथे दोन प्रश्न देत आहे. प्र‌श्न‌ क्र‌मांक‌ १ - (विष‌य - प्रोजेक्ट‌ फाय‌नान्स‌) आप‌ण‌ संपूर्ण प्रोजेक्ट‌ कॉस्ट‌ कॅपिट‌लाईज‌ क‌र‌तो. त्यात‌ स‌ग‌ळे इन‌पुट‌ इन‌डाय‌रेक्ट‌ टेक्सेस देखिल आले, ते देखिल कॅपिटलाईज झाले.

याद्या 15253