✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पावसाळ्यातील काही छायाचित्रे....

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Tue, 07/18/2017 - 10:36  ·  लेख
लेख
भंडारदर्‍याला जाताना (मागच्या वर्षी) भयंकर पाऊस अनुभवला. एका ठिकाणी तर पुलावरून पाणी वहात असल्यामुळे थांबावे लागले व शेवटी पोलिसांच्या देखरेखीखाली पाण्यात गाडी घालावी लागली. त्याचे खालील छायाचित्र. समोर दिसतोय तो रस्ता आहे. पाण्याखाली गेलेला.... Simple, Free Image and File Hosting at MediaFire छायाचित्रे जरा मोठ्या आकाराची आहेत. उघडण्यास जरा वेळ लागेल. पण पावसाळ्यातील छायाचित्रे पावसाळ्यात टाकायची नाहीतर केव्हा ? म्हणून आत्ता टाकली आहेत. एखादे परत टाकले गेले असल्याची शक्यता नाकारता येत नाही... :-) घाटघरला जाताना... Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire येथे मला थोरोच्या वॉल्डनची आठवण अत्यंत प्रकर्षाने झाली. वाटले ही पाऊलवाट चढून गेले की माझे वॉल्डन मला सापडेल... Simple, Free Image and File Hosting at MediaFire वरुन दिसणारे एक दृष्य.... Simple, Free Image and File Hosting at MediaFire भंडारदर्‍याच्या जलाशयाच्या काठावर बोटी विश्रांती घेताना... Simple, Free Image and File Hosting at MediaFire रतनवाडीच्या देवळाचा एक खांब... Simple, Free Image and File Hosting at MediaFire मुख्य दार... पण खरंतर हे मागचे दार असावे.. Simple, Free Image and File Hosting at MediaFire शेवटचे... मागच्याच वर्षी अहुप्याला जाताना या दृष्यावरुन माझी नजरच हटेना. संध्याकाळ झाली होती. सूर्याची किरणे दाटणार्‍या काळोखाला मान देऊन माघार घेत असताना काढलेला हा फोटो... Simple, Free Image and File Hosting at MediaFire जयंत कुलकर्णी.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8274 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

सह्याद्री कुठल्याही ऋतूंत

प्रचेतस
Tue, 07/18/2017 - 10:42 नवीन
सह्याद्री कुठल्याही ऋतूंत सुंदरच असतो, पण पावसाळ्यात मात्र लाजवाब.
  • Log in or register to post comments

+१

अभिजीत अवलिया
Tue, 07/18/2017 - 12:52 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

+१११

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 07/18/2017 - 13:44 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

+१

अनन्त अवधुत
Wed, 07/19/2017 - 04:37 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

फार सुंदर

मराठी_माणूस
Tue, 07/18/2017 - 10:49 नवीन
फार सुंदर
  • Log in or register to post comments

आय हाय! काय फोटो!

अनुप ढेरे
Tue, 07/18/2017 - 10:49 नवीन
आय हाय! काय फोटो!
  • Log in or register to post comments

दंडवत घ्या काकानु...!! __/\__

मोदक
Tue, 07/18/2017 - 10:52 नवीन
दंडवत घ्या काकानु...!! __/\__
  • Log in or register to post comments

मस्तच !

धर्मराजमुटके
Tue, 07/18/2017 - 11:02 नवीन
गावी जाताना नेहमी ह्याच रस्त्याने जातो मात्र तुमच्या सारखी फोटोदृष्टी आमच्याकडे नाही. जे काही साठवतो ते फक्त मनात. तुमची स्वाक्षरी देखील अगदी झोकदार आहे. आवडली.
  • Log in or register to post comments

जयंतराव

सुबोध खरे
Tue, 07/18/2017 - 11:27 नवीन
जयंतराव तुमची प्रकाशचित्रे इतकी सुंदर आहेत कि तुमची परवानगी असेल तर मी ती डेस्कटॉपवर पार्श्वभूमी म्हणून लावू इच्छितो (तुमच्या सहीसकट) . सही सुद्धा इतकी लफ्फेदार आहे कि चित्रातून ती वगळावी असे कुणालाही वाटणार नाही. (अगदी एखाद्याला चित्र चोरी करायची इच्छा झाली तरी) अशी परवानगी असावी हि विनंती
  • Log in or register to post comments

जरुर लावा.... :-)

जयंत कुलकर्णी
Tue, 07/18/2017 - 12:24 नवीन
जरुर लावा.... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

धन्यवाद

सुबोध खरे
Tue, 07/18/2017 - 12:39 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम !

चौथा कोनाडा
Tue, 07/18/2017 - 12:26 नवीन
अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम ! जयंत कुलकर्णीसाहेब अप्रतिम ! नेत्रांची पारणें फिटलीं !
  • Log in or register to post comments

सुरेख.

यशोधरा
Tue, 07/18/2017 - 12:28 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments

सुंदर!!

सानझरी
Tue, 07/18/2017 - 12:42 नवीन
सुंदर!!
  • Log in or register to post comments

सगळी प्रकाशचित्रे जबरदस्त !

मोहन
Tue, 07/18/2017 - 12:50 नवीन
सगळी प्रकाशचित्रे जबरदस्त !
  • Log in or register to post comments

नेत्रसुखद!

एस
Tue, 07/18/2017 - 13:15 नवीन
नेत्रसुखद!
  • Log in or register to post comments

अप्रतिम !

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 07/18/2017 - 13:45 नवीन
अप्रतिम ! शेवटचे चित्र एक नंबर !!
  • Log in or register to post comments

आह्ह्ह्ह्ह्ह्ह, मंगारु मळै

अभ्या..
Tue, 07/18/2017 - 14:01 नवीन
आह्ह्ह्ह्ह्ह्ह, मंगारु मळै
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

रुपी
Wed, 07/19/2017 - 00:10 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments

ओहो...अप्रतिम!!!

पद्मावति
Wed, 07/19/2017 - 01:06 नवीन
ओहो...अप्रतिम!!!
  • Log in or register to post comments

सुरेख!

निशाचर
Wed, 07/19/2017 - 02:36 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

जन्नत!!!

तुषार काळभोर
Wed, 07/19/2017 - 07:10 नवीन
गर फिरदौस बर रूये ज़मी अस्त सह्याद्रीत अस्तो मिपावर अस्तो जयंत काकांच्या फोटोत अस्तो
  • Log in or register to post comments

निव्वळ अप्रतिम...

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 07/19/2017 - 11:14 नवीन
शेवटचा फोटो तर कातिल आहे......स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच की, पहिल्या फोटो मधे पाण्याखाली रस्ता आहे हे सांगितले नसते तर तो फोटो सुध्दा फार आवडला असता. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

क्लासिक!

पैसा
गुरुवार, 07/20/2017 - 13:18 नवीन
क्लासिक!
  • Log in or register to post comments

सर्वांना धन्यवाद !

जयंत कुलकर्णी
Fri, 07/21/2017 - 15:30 नवीन
सर्वांना धन्यवाद !
  • Log in or register to post comments

सगळेच फोटोज अप्रतिम !!

प्रिया१
Tue, 04/17/2018 - 13:33 नवीन
सगळेच फोटोज अप्रतिम !!
  • Log in or register to post comments

अप्रतिम !!

नया है वह
Tue, 09/11/2018 - 11:22 नवीन
अप्रतिम !!
  • Log in or register to post comments

निव्वळ अप्रतिम

श्वेता२४
Tue, 09/11/2018 - 12:06 नवीन
पोस्टर करून लावावीत असे फोटो आहेत सगळे
  • Log in or register to post comments

सुंदर!

अथांग आकाश
Tue, 09/11/2018 - 15:36 नवीन
सुंदर! Image removed.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा