नमस्कार मंडळी,
सन्माननीय डोनाल्डदादा ट्रम्प ह्यांच्या अमेरिका फर्स्ट ह्या धोरणामुळे एकंदरीतच H1B व्हिसा मिळवून अमेरिकेत जाणे हे बरेच कठीण झालेले आहे असे वाटते. तिकडे अमेरिकेचा शेजारी देश असलेल्या कॅनडामध्ये सरकारने सुरु केलेल्या एका नवीन उपक्रमानुसार विशेष प्रावीण्य असलेल्या व्यक्तीना कॅनडात काम करण्याचा परवाना फक्त दोन आठवड्यात मिळणार आहे असे सकाळ साप्ताहिक मध्ये वाचले. मला बऱ्याच कन्सल्टन्सी मधून ई-मेल वा फोन येतात. प्रत्येकाच्या मेलमध्ये कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया ह्या दोनच देशांचा उल्लेख असतो. तुम्ही फक्त व्हिसा काढा भरपूर डिमांड आहे तुमच्या स्किल सेटला असे सांगतात (तसे सांगावेच लागणार म्हणा :) ). त्या अनुषंगाने तुमच्यापैकी कुणाला कॅनडामधील आय.टी.च्या संधींबाबत माहिती असेल तर कृपया द्यावी.
१) कॅनडामधील आय.टी. क्षेत्र हे अमेरिका किंवा भारतासारखे विस्तृत आहे का?
२) कॅनडाचा पर्मनंट रेसिडन्स व्हिसा मिळवल्यास भारतातूनच कॅनडामधील कंपनीत नोकरी मिळवणे शक्य आहे का ? तुमच्यापैकी कुणी किंवा तुमच्या ओळखीत कुणी असा स्वत: व्हिसा काढून भारतातूनच कॅनडामधील कंपनीचा इंटरव्ह्यू देउन नोकरी मिळवली आहे का?
वाचने
43374
प्रतिक्रिया
82
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!
In reply to अनुभव by अनिवासि
अरे वा ! तर मग त्या सगळ्या
In reply to अनुभव by अनिवासि
८५ वर्षाच्या मस्त आयुष्याचे म्हातारा होण्यापूर्वी शब्दांकन कराव
In reply to अनुभव by अनिवासि
तुमचे अनुभव मिपावर वाचायला
In reply to अनुभव by अनिवासि
मस्तच! लेखमालेची वाट पहात आहे
In reply to अनुभव by अनिवासि
लिहाच काका.. आम्ही वाट पाहतोय
In reply to अनुभव by अनिवासि
अनिवासि काका - तुम्ही जरूर
In reply to अनुभव by अनिवासि
_/\_ _/\_
In reply to अनिवासि काका - तुम्ही जरूर by रामदास२९
अगदी माहितीपूर्ण
कॅनडा इमिग्रेशन बातम्या, सरकारच्या संस्थळावरुन
अतिशय उपयुक्त माहिती .. @अमित
तिथे बँकिंग क्षेत्रात काय संधी आहेत?