कॅनडामधील आय.टी. क्षेत्रातील नोकरीच्या संधी
नमस्कार मंडळी,
सन्माननीय डोनाल्डदादा ट्रम्प ह्यांच्या अमेरिका फर्स्ट ह्या धोरणामुळे एकंदरीतच H1B व्हिसा मिळवून अमेरिकेत जाणे हे बरेच कठीण झालेले आहे असे वाटते. तिकडे अमेरिकेचा शेजारी देश असलेल्या कॅनडामध्ये सरकारने सुरु केलेल्या एका नवीन उपक्रमानुसार विशेष प्रावीण्य असलेल्या व्यक्तीना कॅनडात काम करण्याचा परवाना फक्त दोन आठवड्यात मिळणार आहे असे सकाळ साप्ताहिक मध्ये वाचले. मला बऱ्याच कन्सल्टन्सी मधून ई-मेल वा फोन येतात. प्रत्येकाच्या मेलमध्ये कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया ह्या दोनच देशांचा उल्लेख असतो. तुम्ही फक्त व्हिसा काढा भरपूर डिमांड आहे तुमच्या स्किल सेटला असे सांगतात (तसे सांगावेच लागणार म्हणा :) ). त्या अनुषंगाने तुमच्यापैकी कुणाला कॅनडामधील आय.टी.च्या संधींबाबत माहिती असेल तर कृपया द्यावी.
१) कॅनडामधील आय.टी. क्षेत्र हे अमेरिका किंवा भारतासारखे विस्तृत आहे का?
२) कॅनडाचा पर्मनंट रेसिडन्स व्हिसा मिळवल्यास भारतातूनच कॅनडामधील कंपनीत नोकरी मिळवणे शक्य आहे का ? तुमच्यापैकी कुणी किंवा तुमच्या ओळखीत कुणी असा स्वत: व्हिसा काढून भारतातूनच कॅनडामधील कंपनीचा इंटरव्ह्यू देउन नोकरी मिळवली आहे का?
याद्या
43353
प्रतिक्रिया
82
मिसळपाव
कॅनडामधलं आयटी मार्केट
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद....
In reply to कॅनडामधलं आयटी मार्केट by स्रुजा
काय पुणे पुणे चा पिंगा लावलाय
In reply to सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.... by मुक्त विहारि
उगाच प्रत्येक जागी... अती तेथे माती!
In reply to काय पुणे पुणे चा पिंगा लावलाय by दशानन
नका नादी लागू राजे, मी पण
In reply to काय पुणे पुणे चा पिंगा लावलाय by दशानन
अमेरिका व्हाया....
In reply to सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.... by मुक्त विहारि
बरोबर
In reply to अमेरिका व्हाया.... by श्रीरंग_जोशी
- जर्मनी मध्ये जन्म झाला आणि पारपत्र भारतीय आहे (उदा. आई वडील तिकडे होते आणि नंतर भारतात आले वगैरे )
- भारतात जन्म झाला आणि पारपत्र जर्मन आहे (उदा. नोकरीनिमित्त जर्मनी ला गेला आणि तिकडे नागरिकत्व मिळाले)
तर क्रमांक १ वाल्या माणसाला हरितपत्र लगेच मिळेल कारण तो जर्मन लोकांच्या रांगेतून जाईल (जी भारतीयांपेक्षा खूपच छोटी आहे ) आणि क्रमांक २ मात्र भारतीयांच्या रांगेतून जाईल त्यामुळे "थांबा आणि वाट पहा" या ठिकाणी सामान्य नोकरी आधारित उदाहरण लक्षात ठेवून वरील माहिती दिली आहे अर्थात तुम्ही शास्त्रज्ञ असाल किंवा ऑलिम्पिक पदक विजेते असाल अथवा भरपूर गुंतवणूक केलीत आम्रविकेत तर गोष्ट वेगळीसविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद
In reply to कॅनडामधलं आयटी मार्केट by स्रुजा
तू कॅनडाचे फारच मनावर घेतलेले दिसत आहे....
In reply to सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद by अभिजीत अवलिया
http://www.cic.gc.ca/english
धन्यवाद म्हात्रे साहेब, लिंक
In reply to http://www.cic.gc.ca/english by डॉ सुहास म्हात्रे
+१११ एजंट्स च्या भानगडीत पडू
In reply to http://www.cic.gc.ca/english by डॉ सुहास म्हात्रे
शिवाय आता पॉईंट सिस्टीम
म्हणजे थोडक्यात इकडचे सगळे
ताई....
In reply to म्हणजे थोडक्यात इकडचे सगळे by स्रुजा
कशावर धागा काढू मुविकाका?
In reply to ताई.... by मुक्त विहारि
कॅनडा इमीग्रेशन...
In reply to कशावर धागा काढू मुविकाका? by स्रुजा
किती दगदग कराल काका,
In reply to ताई.... by मुक्त विहारि
तुमचे पण संबंधितांशी जुने
In reply to किती दगदग कराल काका, by अभ्या..
कायकी ब्वा.
In reply to तुमचे पण संबंधितांशी जुने by जेम्स वांड
अधिक चांगल्या जीवनमानाच्या
अगदी अगदी.
In reply to अधिक चांगल्या जीवनमानाच्या by एस
त्या निमित्ताने पुण्यातल्या
In reply to अगदी अगदी. by आदूबाळ
हो, आणि पुण्यातच करुयात हं.
In reply to त्या निमित्ताने पुण्यातल्या by उपेक्षित
चला तर मग कधी ठरवायचा कट्टा
In reply to हो, आणि पुण्यातच करुयात हं. by यशोधरा
आधी ३ धागे हून जौदेत. मग ठरेल
In reply to चला तर मग कधी ठरवायचा कट्टा by उपेक्षित
खिक्क
In reply to आधी ३ धागे हून जौदेत. मग ठरेल by यशोधरा
कॅनडा मधल्या हवामानाचा खूप
साधारण ८/९ महिन्यांपूर्वी
काही स्कोप आहे का?
संगणक हार्डवेअर मधे आता काही राम राहिलेला नाही.
In reply to काही स्कोप आहे का? by रघुनाथ.केरकर
हा, बरोबरे.
In reply to संगणक हार्डवेअर मधे आता काही राम राहिलेला नाही. by धर्मराजमुटके
अर्रर्रर्र, बेक्कार काय तर
In reply to हा, बरोबरे. by अभ्या..
त्यापेक्षा तुम्ही
In reply to संगणक हार्डवेअर मधे आता काही राम राहिलेला नाही. by धर्मराजमुटके
त्यापेक्षा तुम्ही इलेक्ट्रीशिअन, प्लंबर वगैरे व्हा. चांगले पैसे कमवाल.हे वाक्य तुम्ही गंभीरपणे लिहिले की गमतीने हे कळले नाही. पण, ऑस्ट्रेलिया/कॅनडात इंजिनियर्सपेक्षा ट्रेड्समनना (प्लंबर, इलेक्ट्रिशियन, टर्नर, फिटर, इ) जाणे जास्त सुकर असू शकते. कारण... या देशांत स्थलांतरीत होण्यासाठी / नोकरीसाठी वेगवेगळ्या विषयांखाली गुण दिले जातात. तिथली सरकारे तेथे कमतरता असलेल्या व्यवसाय/नोकर्यांची एक प्राधान्यक्रम यादी बनवते व त्यांच्यामध्ये प्राविण्य असणार्या उमेदवारांना वरचे जास्त गुण मिळतात. विसाच्या यादीतील अनुक्रम (अ) पात्रता आणि (आ) देशाची गरज या दोन मुख्य मुद्द्यांवरून ठरतो व वेळोवेळी वरखाली जातो. कॅनडाचे सरकार तर ही यादी सरकारी विभाग व खाजगी कंपन्यांना खुली ठेवते... व त्यावरून नोकरीची ऑफर मिळालेल्या उमेदवाराला अधिक ६०० गुण देते (जास्तीत जास्त १२०० गुण शक्य असतात). अर्थात उमेदवाराची पात्रता आणि देशाची गरज यांचे सर्वोत्तम गुणोत्तर जमल्याने ते नाव व्हिसाच्या यादीत बरेच वर जाते आणि ३ ते ६ महिन्यांत व्हिसा मिळण्याची शक्यता निर्माण होते. थोडक्यात, देशाला फायदेशीर ठरणार्या लोकांनी प्राधान्याने स्थलांतर करावे याकडे सरकार लक्ष ठेवते... जे उमेदवार व देश या दोघांच्याही फायद्याचे ठरते. याविरुद्ध, अमेरिकेची नोकरी/स्थलांतरीत व्हिसा व्यवस्था उमेदवारांच्या अर्जांच्या लॉटरीवर आधारीत आहे ! आणि त्यापेक्षा जास्त गमतीदार गोष्ट अशी की, "लॉटरीवर आधारीत पद्धत बंद करून कॅनडा-ऑस्ट्रेलियासारखी आपल्या देशाला फायदेशीर आणि उमेदवाराच्या गुणवत्तेवर आधारीत व्हिसा प्रणाली असावी", असे म्हणणार्या राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचा तेथे विरोध आणि चेष्टा चालू आहे !काका, कॅनडाला मुव्ह होताय का?
In reply to त्यापेक्षा तुम्ही by डॉ सुहास म्हात्रे
अभ्यास, अभ्यास !
In reply to काका, कॅनडाला मुव्ह होताय का? by स्रुजा
अभ्यास आवडला
In reply to अभ्यास, अभ्यास ! by डॉ सुहास म्हात्रे
+१११
In reply to अभ्यास आवडला by अभिजीत अवलिया
आता ह्या वयात
In reply to संगणक हार्डवेअर मधे आता काही राम राहिलेला नाही. by धर्मराजमुटके
काय वय तुमचं ?
In reply to आता ह्या वयात by रघुनाथ.केरकर
माझा अनुभव
अतिशय उपयुक्त आणि तपशीलवार
In reply to माझा अनुभव by ट्रेड मार्क
धन्यवाद कसले त्यात
In reply to अतिशय उपयुक्त आणि तपशीलवार by अभिजीत अवलिया
फक्त $५००,००० गुंतवणूक
कॅनडामधे बर्याच
In reply to फक्त $५००,००० गुंतवणूक by उपाशी बोका
सामान्य नागरीकांसाठी हा आकडा
In reply to कॅनडामधे बर्याच by इडली डोसा
उत्तम माहिती देत आहेत लोक.
कॅनडा मध्ये स्थायिक केला
वंशश्रेष्ठत्वाच्या
ते देखील आहेच. पण मला वाटते
In reply to वंशश्रेष्ठत्वाच्या by धर्मराजमुटके
कॅनडाबद्दल माझे मत व माहिती
+१
In reply to कॅनडाबद्दल माझे मत व माहिती by इडली डोसा
व्हॅंकुवर मधे घर विकत घेणं महाग आहे
In reply to +१ by ट्रेड मार्क
जरासे निराळे
काका..
In reply to जरासे निराळे by अनिवासि
खरोखर काका, तुमच्या त्या
In reply to जरासे निराळे by अनिवासि
भारी आहे हे सगळे !
In reply to जरासे निराळे by अनिवासि
१९५२ म्हणजे महायुध्दाने
In reply to जरासे निराळे by अनिवासि
कॅनडामध्ये स्थलांतर
सगळं पटलं. मी पुण्याहुन
In reply to कॅनडामध्ये स्थलांतर by अमित खोजे
आटोवा
In reply to सगळं पटलं. मी पुण्याहुन by स्रुजा
कॅनडातली थंडी
In reply to आटोवा by ट्रेड मार्क
जाणारच आहे
In reply to कॅनडातली थंडी by उपाशी बोका
फोर्ट मॅकमरेबद्दल पहिल्यांदाच
In reply to जाणारच आहे by ट्रेड मार्क
अतिशय उत्तम माहिती.....
In reply to कॅनडामध्ये स्थलांतर by अमित खोजे
खूप माहितीपूर्ण प्रतिसाद
धन्यवाद इडो आणि अमित ...
स्रुजा, ट्रेड मार्क, इडली डोसा सर्वानी अगदी बरोबर लिहिले...
धाग्यावरील माहितीपूर्ण
अनुभव
वा!
In reply to अनुभव by अनिवासि
अरे वा ! तर मग त्या सगळ्या
In reply to अनुभव by अनिवासि
८५ वर्षाच्या मस्त आयुष्याचे म्हातारा होण्यापूर्वी शब्दांकन कराव
In reply to अनुभव by अनिवासि
तुमचे अनुभव मिपावर वाचायला
In reply to अनुभव by अनिवासि
मस्तच! लेखमालेची वाट पहात आहे
In reply to अनुभव by अनिवासि
लिहाच काका.. आम्ही वाट पाहतोय
In reply to अनुभव by अनिवासि
अनिवासि काका - तुम्ही जरूर
In reply to अनुभव by अनिवासि
_/\_ _/\_
In reply to अनिवासि काका - तुम्ही जरूर by रामदास२९
अगदी माहितीपूर्ण
कॅनडा इमिग्रेशन बातम्या, सरकारच्या संस्थळावरुन
अतिशय उपयुक्त माहिती .. @अमित
तिथे बँकिंग क्षेत्रात काय संधी आहेत?