साहीत्य :
१ मोठा कांदा, टोमॅटो प्युरी,
८-१० काजु, मटार, पनीर ,
आलं-लसूण पेस्ट, जीरे
हळद, तिखट, मीठ, तमालपत्र,कसुरी मेथी, दालचिनी पुड
कृती :
प्रथम पनीरचे तुकडे करून बटर मधे शॅलो फ्राय करणे..
काजु पाण्यात वाफवून त्यांची पेस्ट करणे..
कांदा तेलात परतून त्याची प्युरी करणे.
( मी तेलात न परतता केली. कधी कधी कडूसर चव येते म्हणून आधी परतून घ्यावा.. )
एकीकडे बटर चांगले तापवून त्यात जीरे,हळद, तिखट, तमालपत्र घालावे..
नंतर कांद्याची प्युरी,आलं-लसूण पेस्ट घालून जरा वेळ परतणे.
टोमॅटो प्युरी आणि काजुची पेस्ट मिसळणे.
जेव्हढी दाट ग्रेव्ही हवी आहे त्या प्रमाणात पाणी घालून उकळी आणणे.
मटार, दालचिनी पूड, कसूरी मेथी मिसळणे.
मी थोडी वेलदोड्याची पूडही घालते. स्वाद मस्त येतो!
सर्वात शेवटी पनीर मिक्स करणे..
मग काय .. पोळी,नान किंवा भाताबरोबर मिटक्या मारत खाणे!! :)
वाचने
10683
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा ! आपली
ह्म्म.. मी
In reply to वा ! आपली by दशानन
व्हेज कोल्हापुरी मिळेल का?
In reply to ह्म्म.. मी by भाग्यश्री
मी कधी
In reply to व्हेज कोल्हापुरी मिळेल का? by सागर
करुन पहा.... छान असते ती भाजी....
In reply to मी कधी by भाग्यश्री
अहो, मला
In reply to करुन पहा.... छान असते ती भाजी.... by सागर
अहो मला तसे नव्हते म्हणायचे ...
In reply to अहो, मला by भाग्यश्री
मटार आणि
In reply to व्हेज कोल्हापुरी मिळेल का? by सागर
मस्त
चेहेर्या
मस्तच
छानच
मस्तच
एक शंका ..
मला तरी
In reply to एक शंका .. by अश्विनि३३७९
झकास . .
आहाहा.......
:)
आहाहा!
असेच
In reply to आहाहा! by ब्रिटिश टिंग्या
उद्याच
खुपच छान व सोप्प्या भाषेत पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद
सह्ही..
पाककृती छान
हेच म्हणते
In reply to पाककृती छान by चकली
वा सहीच
शितल, असे